भिडे गुरुजीचे ते भाषण तपासण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

thumbnail 1531155179943

पुणे : आपल्या बेताल वक्तव्याने सतत चर्चेत राहणारे आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संशयित असलेले संभाजी भिडे गुरुजी यांनी पुन्हाएकदा वादग्रस्त विधान केले आहे. रविवारी पुण्यातील जंगली महाराज मंदिरात भाषण देत असताना “मनू सर्व संतांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे त्यांनी म्हणले आहे. आता गृहविभागा कडून तपासण्यात येणार आहे. शनिवारी ७ जुलै रोजी पुण्याच्या जंगली महाराज मंदिरात भिडे … Read more