Samrudhi Expressway : समृद्धी महामार्गाचा होणार आणखी विस्तार ; थेट वाढवण बंदरापर्यंत जाणार नवा मार्ग

Samrudhi Expressway : मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आता पुर्णत्वाकडे येत आहे. 701 किलोमीटर लांबीचा असलेला हा महामार्ग 99% पूर्ण झाला असून केवळ या महामार्गाचे एक टक्का काम अपूर्ण आहे. दरम्यान समृद्धी महामार्गाबाबत एक नवीन अपडेट आता समोर येत आहे. समृद्धी महामार्गाला आता भारतातल्या सर्वात मोठ्या बंदराची जोडणी करण्यात येणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल … Read more

Samrudhi Expressway : समृद्धी महामार्गावरील ‘या’ बोगद्यामुळे इगतपुरी – कसारा अंतर केवळ 10 मिनिटांत कापणार

Samrudhi Expressway : राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम वेगाने पूर्णत्वास येत आहे. त्यानंतर मुंबई – नागपूर एकूण 701 किमीचा हा महामार्ग पूर्णपणे खुला होईल, मुंबई ते नागपूर हे आंतर या महामार्गामुळे 7-8 तासात गाठता येणार आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गातल्या इगतपुरी ते आमने या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचे … Read more

Samrudhi Expressway : समृद्धी महामार्गावरून धावली 1 कोटी वाहने ; MSRDC च्या तिजोरीत 826 कोटींचा महसूल

Samrudhi Expressway : राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम वेगाने पूर्णत्वास येत आहे. त्यानंतर मुंबई – नागपूर एकूण 701 किमीचा हा महामार्ग पूर्णपणे खुला होईल, मुंबई ते नागपूर हे आंतर या महामार्गामुळे एवढ्या 7-8 तासात गाठता येणार आहे. सध्या खुल्या असलेल्या मार्गाला देखील वाहकांनी चांगली पसंती दाखवली असल्याची एका … Read more

Expressways : विधानसभा निवडणुकांच्या आधी राज्याला मिळणार नवीन महामार्ग ; जाणून घ्या

Samruddhi Mahamarg

Expressways : मुंबईत मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मेट्रो, बुलेट ट्रेन, अटल सेतू, कोस्टल रोड अशी अनेक प्रकल्प आहेत. ज्याच्यामुळे मुंबईच्या विकासात भर पडणार आहे. शिवाय मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी राज्यातील इतर महत्वाची शहरं मुंबईशी जोडण्यासाठी महत्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबई -नागपूर समृद्धी महामार्ग एकूण ७०१ किलोमीटर … Read more

Mumbai Nagpur Expressway : महत्वाची बातमी ! विधानसभा निवडणुकांपूर्वी समृद्धी महामार्ग होणार पूर्ण

Mumbai Nagpur Expressway : राज्यामध्ये काही महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग आणि नागपूर ते गोवा शक्ती पीठ महामार्ग यांचा समावेश आहे. समृद्धी महामार्गाबाबत महत्वाची अपडेट हाती आली आहे. आता मुंबई ते नागपूर दरम्यानचा प्रवास केवळ सात ते आठ तासात पूर्ण होणं शक्य होणार आहे कारण विधानसभा निवडणुकांच्या आधी … Read more