Samsung Holi Sale 2024 : आजपासून सुरु झाला Samsung चा Holi Sale; या वस्तूंवर बंपर डिस्काउंट

Samsung Holi Sale 2024

Samsung Holi Sale 2024 : प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक ब्रँड Samsung ने होळीनिमित्त Samsung Holi Sale 2024 आणला आहे. आज म्हणजे १५ मार्चपासून हा सेल सुरु झाला असून तो २६ मार्च पर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. सॅमसंगच्या या सेलमध्ये मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही यांसारख्या अनेक वस्तूंवर बम्पर ऑफर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे काय खरेदी करू अन काय … Read more