सांगली हादरलं ! दोन्ही मुली झाल्यामुळे नवऱ्याने बायकोसोबत केले ‘हे’ भयानक कृत्य
सांगली : हॅलो महाराष्ट्र – आपला देश कितीही पुढे गेला असला तरी तरीसुद्धा आज काही ठिकाणी मुलगा आणि मुलीमध्ये भेद केला जातो. काही लोक आजही मुलींचा जन्म झाल्यानंतर नाखुश होतात. अशातच महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपीने दोन्ही मुली झाल्या म्हणून विवाहित महिलेला विहिरीत ढकलून दिले (husband killed her wife) … Read more