सांगली काँग्रेसमध्ये भूकंप!! विशाल पाटील बंडाच्या तयारीत?? कार्यालयावरील काँग्रेस शब्द हटवला

vishal patil rebel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेची (Sangli Lok Sabha 2024) जागा ठाकरे गटाला गेल्यानंतर काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) हे नाराज असून बंडाच्या तयारीत आहेत. विशाल पाटील यांच्या समर्थकांकडून मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच सांगलीतील पक्ष कार्यालयावरील काँग्रेस शब्द पुसून टाकला आहे. त्यामुळे सांगली लोकसभेसाठी विशाल … Read more

सांगलीतील पाटील घराणे संपवण्यात कोणाचा हात? सतत विशाल पाटलांचाच राजकीय बळी का दिला जातो ??

vishal patil thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काहीही झालं तरी आमचं ठरलंय. सांगली आणि विशाल पाटील (Vishal Patil) हे समीकरण फिक्स झालंय. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पब्लिक डोमेनमध्ये दिलेला हा शब्द. पृथ्वीराज चव्हाणांनीही विशाल पाटलांच्या उमेदवारीवर केव्हाचा शिक्कामोर्तब केलेला. यंदा गुलाल फिक्स असल्यानं विशाल पाटीलही वर्षभरापासून सांगलीत तळ ठोकून होते. शेवटी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बैठक बसली. अन् यात बळी … Read more

विश्वजित कदम- विशाल पाटील यांची भूमिका काय? पत्रकार परिषदेत थेटच सांगितलं

vishwajit kadam vishal patil

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेची जागा (Sangli Lok Sabha Election 2024) शिवसेना ठाकरे गटाला गेल्यानंतर विश्वजित कदम, विशाल पाटील यांच्यासह जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती. विशाल पाटील हे सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार होते, मात्र आता ते काय करणार? कोणता मोठा निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागलं होते. अखेर आज … Read more

सांगली लोकसभेवरून वाद सुरु असतानाच विशाल पाटलांचे लेटरबॉम्ब!! स्पष्ट केली भूमिका

vishal Patil letter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली लोकसभा मतदारसंघावरून (Sangli Lok Sabha 2024) महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगलीसाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. सांगलीमध्ये काँग्रेसची ताकद असून विशाल पाटील (Vishal Patil) यांनाच महविकास आघाडीकडून तिकीट देण्यात यावं अशी मागणी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आली आहे. पलूस कडेगावचे … Read more

सांगली लोकसभा मतदार संघावरून आघाडीत कुस्ती; विशाल पाटील बंड करणार??

Sangli Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीमध्ये ज्या काही मोजक्या जागांवरून वाद सुरु आहे, त्यातीलच एक जागा म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha 2024) … कोल्हापूरची आपली हक्काची जागा शाहू महाराजांसाठी काँग्रेसला सोडल्यानंतर ठाकरे गटाने त्याबदल्यात सांगलीची जागा आपल्याकडे घेतली आणि एवढच नव्हे तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) याना उमेदवारीही जाहीर केली. … Read more