चांदोली धरण परिसरात भूकंपाचे धक्के!! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Earthquake in Sangli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चांदोली धारण परिसरात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 4 वाजून 47 मिनिटांनी भूकंपाने संपूर्ण परिसर हादरला. या भूकंपाची तीव्रता 3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच हा भूकंप घडला. जवळपास काही सेकंद जमिन हादरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना … Read more

Jayant Patil : लोकसभेतील विजयाचा सेनापती जयंत पाटील; सांगलीत झळकले खास बॅनर्स

jayant patil banner

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने चांगलीच बाजी मारली. महाविकास आघाडीत शरद पवार गटाने एकूण १० जागा लढवल्या होत्या, यातील ८ ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत. पक्ष फुटला, चिन्ह गेलं, नेते सोडून गेले तरीही शरद पवारांनी (Sharad Pawar) पुन्हा एकदा आपली पॉवर दाखवली आणि विरोधकांना धोबीपछाड दिला. शरदचंद्र पवार गटाच्या या … Read more

अपक्ष का जिंकतोय आम्हाला माहितेय, आम्ही गोट्या खेळत नाही; राऊतांचा नाव न घेता कोणाला इशारा?

SANJAY RAUT ON SANGLI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच्या सर्व ५४३ जागांसाठी मतदान झाल्यानंतर काल अनेक वृत्तवाहिनीनी एक्झिट पोल सादर केले. देशात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीचचा बोलबाला राहील आणि महाविकास आघाडीला २५ जागा मिळतील असा अंदाज समोर आला आहे तर सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी होतील असं एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आलं आहे. … Read more

Sangli Alto Car Accident : सांगलीत ऑल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळली; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

Sangli Alto Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात अपघाताचे सत्र सुरूच आहे. दररोज कुठे ना कुठे अपघाताची बातमी समोर येत आहे. आज सांगली जिल्ह्यातील चिंचणी येथे अल्टो कार कालव्यात कोसळून (Sangli Alto Accident) मोठा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांना आपला प्राण गमवावा लागला, तर एक महिला गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. … Read more

Anil Babar Death : शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन

Anil Babar Death

Anil Babar Death । शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झालं आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना न्यूमोनिया झाल्याने रुग्णालयात भरती करण्यात आलं होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघाचे ते आमदार होते. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अशी अनिल बाबर यांची ओळख होती. आज त्यांचं निधनाने राजकीय … Read more

सांगली रेल्वे स्टेशनचा मोठा विक्रम; वर्षभरात 12 लाख प्रवाश्यांनी केला प्रवास

Sangli Railway Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वेचा प्रवास हा अत्यंत सोपा आणि खिशाला परवडणारा आहे. त्यामुळे अनेक भारतीय हे प्रवास लांबचा असो वा जवळचा रेल्वेनेच जाणे पसंत करतात. यामुळे रेल्वे विभागाला आर्थिक फायदा होतो आणि प्रवाश्यांना इतर सोयी सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात. याच पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली रेल्वे स्टेशनने (Sangli Railway Station) मोठा विक्रम केला आहे. … Read more

सांगली रेल्वे स्टेशनचा महाराष्ट्रात डंका!! स्वच्छतेच्या बाबतीत ठरलं No 1

Sangli Railway Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील रेल्वे स्थानकातील (Railway Station) स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी रेल्वेने ” मेरा स्टेशन मेरा अभिमान 2023 ” हे विशेष अभियान राबविले. या मोहिमेत मध्य रेल्वे मधील बहुतांश स्थानकांचा सहभाग होता. मात्र या अभियाना अंतर्गत रेल्वे स्थानकांना देण्यात आलेल्या श्रेणित मोठ्या स्थानक गटामध्ये सांगली रेल्वे स्टेशन (Sangli Railways Station) नंबर वन ठरलं आहे. … Read more

आश्रम शाळेतील 170 मुलांना विषबाधा; सांगलीतील घटनेनं खळबळ

Poisoning Children sangali

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जत तालुक्यातील उमदी येथील एका आश्रम शाळेतील जवळपास 170 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. समता आश्रम शाळेत ही घटना घडली असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर प्रशासनही जागे झालं असून २४ तासांत अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, जेवणातील बासुंदीतून या … Read more

Sangli News : पोलिस असल्याची बतावणी करत भरदुपारी गोळीबार; कोट्यवधीचे दागिने लुटले

सांगली : शहरातील वसंतदादा मार्केट यार्डजवळील वसंत कॉलनीत असलेल्या रिलायन्स ज्वेल्स या सराफी पेढीवर आज सशस्त्र दरोडा टाकत कोट्यवधी रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले. पोलिस असल्याचा बनाव करून पेढीत शिरलेल्या दरोडेखोरांच्या टोळीने कर्मचाऱ्यांचे हात-पाय बांधून, तोंडावर चिकटपट्टी लावून कानपटीवर बंदूक ठेवत दागिने, हिरे आणि चोख सोन्यावर दरोडा टाकला. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे डीव्हीआर फोडून टाकत पुरावे … Read more

Sangli News : रागाने बघितलं म्हणून तरुणाचा निर्घृण खून; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा राडा

Sangli News

सांगली (Sangli News) : सांगलीत एखादा खून कशा कारणाने होईल हे आता काही सांगता येत नाही. केवळ रागाने बघितल्याच्या कारणातून एका महाविद्यालयीन तरुणाला आपला भर रस्त्यात जीव गमवावा लागलाय. महाविद्यालयीन तरूणावर धारधार शस्त्राने हल्ला चढवत निर्घृण खून करण्यात आला. राजवर्धन रामा पाटील (वय १८, रा. मतकुणकी, ता. तासगाव) असे त्या तरूणाचे नाव आहे. वसंतदादा साखर … Read more