उदयनराजेंनी उद्घाटन केलेल्या ग्रेड सेपरेटरचे पुन्हा होणार उद्घाटन – जिल्हाधिकारी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा शहरातील पवई नाका येथे होणाऱ्या वाहतूक कोंडी निवारणासाठी बांधण्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरचे पुन्हा एकदा उद्घाटन होणार आहे. या ग्रेड सेपरेटरचे फॉर्मल उद्घाटनासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत. सातारा शहरातील पवई नाका येथे होणाऱ्या वाहतूक कोंडी निवारणासाठी ग्रेड सेपरेटर चे काम हाती घेण्यात आले होते. 76 … Read more

‘त्या’ प्रकरणातून शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह 18 जणांची निर्दोष मुक्तता, वाई न्यायालयाने दिला निकाल

सातारा प्रतिनिधी । महामार्गावर पडलेले खड्डे आणि टोल नाक्याकडून होत असलेली गैरसोय याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी दि.18 डिसेंबर 2019 ला आनेवाडी टोलनाक्यावर आंदोलन केले होते. त्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी आज वाई न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.एन.गिरवलकर यांच्यासमोर अंतिम सुनावणी होऊन सबळ पुराव्या अभावी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह 18 जणांची निर्दोष … Read more

खुल्या मैदानावरील स्पर्धांना परवानगी द्यावी-जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व कराड तालुका अॕथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना जिल्ह्यातील ॲथलेटिक्स खेळ सराव व क्रीडा स्पर्धा संबंधी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात खुल्या मैदानावरील स्पर्धाना परवानगी द्यावी. महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनने कोरोना परिस्थितीत लागू केलेल्या मानक कार्यप्रणाली … Read more

महाविकासआघाडी विरोधात जावली भाजपाचे कुडाळ येथे आंदोलन

सातारा प्रतिनिधी | कुडाळ, ता.जावली येथील कृषीउत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ भारतीय जनता पार्टी जावली तालुका यांचे वतीने आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे यांच्या नेतृत्वाखाली जावली तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांच्या नियोजनात आज आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने नुकतेच कृषी सुधारणा विधेयक २०२० पारित करून संपूर्ण देशातील समस्त शेतकरी … Read more

माजी नगराध्यक्षांच्या पतीचा मृतदेह वेण्णालेकमध्ये आढळला; महाबळेश्वर ट्रेकर्स व एनडीआरएफच्या संयुक्त कारवाईला यश

सातारा प्रतिनिधी |  महाबळेश्वर येथील वेण्णालेकमध्ये महाबळेश्वर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा ज्योती कांदळकर यांचे पती दिपक कांदळकर यांनी आत्महत्या केली होती. गत चार दिवसांपासून महाबळेश्वर ट्रेकर्स व कोलाड स्कुबा डायव्हर्स यांनी शोधकार्य सुरु ठेवले होते. तपासकार्य तात्काळ उरकलं जावं यासाठी अखेर एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आलं. महाबळेश्वर ट्रेकर्स आणि एनडीआरएफच्या संयुक्त कामगिरीला चौथ्या दिवशी यश मिळालं … Read more

रस्त्यावर कचरा केल्यास ऑन द स्पॉट दंड! सातारा नगरपालिकेची धडक कारवाई

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. या अभियानांर्तगत राज्यातील सर्व महानगरपालिकांकडून सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, कचऱ्यांची ओला आणि सुका अशी वर्गवारी न करता तो तसाच घंटागाडीत टाकणे,  रस्त्यावर थुंकणे, लघुशंका करणे अथवा शौच करणाऱ्या व्यक्तींकडून दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा महानगरपालिका देखील कामाला लागली आहे. घंटागाडीऐवजी सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यावर कचरा टाकून शहराचे सौंदर्य खराब करणाऱ्या नागरिकांवर आता ‘ऑन दि स्पॉट’ कारवाई सुरू करण्यात आली आहे.

‘रंगात रंगलेली – फोटोजेनिक दिवाळी’

दिवाळी म्हटलं की रंगीबेरंगी वातावरणाचा सडा सगळीकडे पडलेला दिसतो. तो रंग कपड्यांमध्ये, दिवाळी फराळात आणि आकाशकंदिलामध्ये दिसून येतो. रंगीबेरंगी रांगोळीमुळे बाह्य वातावरण अधिक प्रसन्न होतं. त्यामुळे या रंगांकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही..!!

वर्ल्ड यूथ समिटसाठी डॉ. मनीषा पाटील यांची निवड

सातारा प्रतिनिधी | नवी दिल्ली येथे शुक्रवारी होणाऱ्या वर्ल्ड युथ समिटमध्ये बोलण्यासाठी डॉ. मनीषा पाटील यांची निवड झाली आहे. रूरल गर्ल्स एम्पावरमेंट – अ चॅलेंज इन अचिव्हिंग एडिजीएस बाय २०३० या विषयावर उपस्थित श्रोत्यांना त्या मार्गदर्शन करतील. ६० देशांतून आलेल्या ३००० अर्जांमधून ५ व्यक्तींची निवड करण्यात आली असून डॉ. मनीषा पाटील त्यातील एक आहेत. मनीषा … Read more