Satara Lok Sabha Election 2024 : साताऱ्यात भाजपला घुसू देणार नाही, पूर्ण ताकदीने निवडणुक लढू; पृथ्वीराज चव्हाणांचा निर्धार

prithviraj chavan satara lok sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काहीही झालं तरी सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Lok Sabha 2024) आम्ही भाजपला घुसू देणार नाही, महाविकास आघाडी साताऱ्याची जागा पूर्ण ताकदीने लढेल असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाजपला आव्हान दिले आहे. काँग्रेसच्या कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक पार पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी … Read more

Satara Lok Sabha Election 2024 : … तर उदयनराजे अपक्ष लढणार? त्या विधानाने चर्चाना उधाण

Udayanraje Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।सातारा लोकसभा मतदारसंघासाठी (Satara Lok Sabha 2024) महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळतेय. सध्या याठिकाणी भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) प्रबळ दावेदार असले तरी भाजपने अद्याप त्यांच्या नावाची घोषणा केलेली नाही, तर दुसरीकडे अजित पवार गट सुद्धा साताऱ्यासाठी आग्रही असून लोकसभेसाठी रामराजे नाईक निंबाळकर किंवा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील याना उतरवण्याच्या तयारीत आहेत. … Read more

Satara Lok Sabha 2024 : सातारा लोकसभेसाठी इच्छुकांची मांदियाळी, पण पवारांसाठी ‘ट्रम्प कार्ड’ ठरणार ‘हा’ नेता?

satara lok sabha sarang patil

Satara Lok Sabha 2024 : सातारा लोकसभा मतदार संघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. आजवर क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण अशा विचारी राजकारण्यांनी इथून लोकसभा लढवलीय. इतिहास पाहिला तर लक्षात येतं कि आत्तापर्यंत एकदाही इथल्या मतदारांनी भाजपच्या विचाराला निवडून दिलेलं नाही. शांत, सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्वच इथून लोकांनी दिल्लीला पाठवलं … Read more

Satara Lok Sabha 2024 : शरद पवारांचा साताऱ्यासाठी हुकमी एक्का तोच चेहरा नवा?

Satara Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘मी व्यथांची वेधकाळा, मी नभीचा मेघकाळा…. वाळवंटा ऐक माझे, मीच उद्याचा पावसाळा’ … गोष्ट आहे 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची…आघाडी आणि युती आपल्या आमदारकीचा आकडा वाढण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढत असताना या सगळ्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या साखरपट्ट्यातील सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं होतं…सहाच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या तिकिटावर सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या उदयनराजे भोसले यांनी … Read more

Bansuri Swaraj : सुषमा स्वराज यांची मुलगी राजकरणात; मोदींनी दिलं लोकसभेचं तिकीट

Bansuri Swaraj Lok Sabha

Bansuri Swaraj : भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज संसदेतील त्यांच्या तडफदार भाषणशैलीसाठी ओळखल्या जात होत्या. एकेकाळी संसदेत भाजपची बाजू घेत त्यांनी विरोधकांना अक्षरशः घायाळ केलं होते. मात्र २०१९ मध्ये कर्करोगाने सुषमा स्वराज यांचं निधन झालं. परंतु आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज याना लोकसभेचे तिकीट दिले आहे. केंद्रीय राज्यमंत्री … Read more

साताऱ्यात तुतारी Vs कमळ की घड्याळ? रोहित पवारांचं महत्वाचे भाष्य

satara lok sabha 2019

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही कडून मोर्चेबांधणी सुरु आहे. राज्यात गेल्या काही वर्षात बदललेल्या राजकीय समीरणानंतर प्रथमच लोकसभा निवडणूक होत असल्याने यंदाची निवडणूक अटीतटीची होणार आहे. वेगवेगळ्या युती आणि आघाड्या असल्याने जागावाटपाचा तेढ अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. असाच एक मतदारसंघ म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा मतदारसंघ … Read more