खंडोबा यात्रेसाठी सातारा जिल्ह्यातून अतिरिक्त 148 बसेस

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके महाराष्ट्रासह परराज्यातील भाविकाचे श्रध्दास्थान असलेल्या पाली येथील खंडोबा यात्रेसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. उद्या दि. 4 ते दि. 6 या तीन दिवसासाठी जादा 148 बसेस सातारा जिल्ह्यातील 11 बस आगारातून सोडण्यात येणार असल्याचे सातारा बस आगाराने सांगितले आहे. कोरोनानंतर 2 वर्षांनी मोठ्या उत्साहात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यातील खंडोबा- … Read more

छगन भुजबळांचा सवाल : राज्यभिषेकाला विरोध करणाऱ्या ब्राम्हणांचेच छ. शिवाजी महाराज प्रतिपालक कसे?

Chhagan Bhujbal

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी गो ब्राम्हण प्रतिपालक म्हटले जाते. म्हणजेच शिवाजी महाराज ब्राम्हणांचे पालक मान्य आहे, पण तानाजी मालुसरे कुणबी असतील, शिवा काशिद न्हावी असतील किंवा दलित समाजाचे पालक नव्हते का? ते फक्त ब्राम्हणांचे पालक झाले का? ब्राम्हणांनी राज्यभिषेकाला विरोध केला. मग ब्राम्हणांचेच प्रतिपालकच महाराज कसे काय झाले, असा सवाल राष्ट्रवादीचे … Read more

आंबनेळी घाट उद्या वाहतूकीस बंद

Ambaneli Ghat

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके पोलादपूर ते महाबळेश्वर मार्गाला जोडणारा आंबेनळी घाट रस्ता उद्या (दि.4) बुधवारी दिवसभर बंद राहणार आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे या मार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. सदरील रस्त्याचे दुरूस्ती काम करण्यासाठी दिवसभर पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. आंबेनळी घाट रस्ता रा. मा. – 139 … Read more

महाराष्ट्राचा एक नंबर कोणी मागे घालवला : आ. पृथ्वीराज चव्हाण

Karad South

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लोकांच्या मतांचा आदर करत आम्ही काम करत आहे. राज्यात सद्या अस्थिर परिस्थिती आहे. केवळ वीस मंत्री कार्यरत आहेत. मंत्रीमंडळ विस्तार करता येत नाही. एकेकाळी राज्य प्रशासनाची किर्ती व आदर्श असणाऱ्या राज्याची आज दुर्दैवी अवस्था आहे. हिवाळी अधिवेशनात ठोस हाती आले नाही. एका मागोमाग मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत. बिल्डरांच्या … Read more

गुडन्यूज : मलकापूर पालिका कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळणार

Malkapur

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी मलकापूर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा प्रस्तावास मान्यता मिळाल्याने नवीन वर्षामध्ये या कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळणार असल्याने त्यांना नवीन वर्षाची भेट मिळाले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शासनाने आकृतीबंध मंजूर करताना राज्यस्तरीय संवर्धन कर्मचाऱ्यांच्या समावेश केल्यामुळे ज्येष्ठ श्रेणीतील पदे मंजूर करण्यात आली होती. तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा समावेश 5 … Read more

नात्याला काळीमा : पतीने पैशांसाठी पत्नीला मित्रासोबत…

फलटण | सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात पती- पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मित्राकडून घर बांधण्यासाठी उसनवार घेतलेले पैसे परत देण्यास नसल्याने फलटण तालुक्यातील एकाने आपल्या पत्नीला मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवायला  भाग पाडले. या घटनेनंतर संबंधित महिलेचा सासरच्या मंडळींकडून छळ करण्यात आला. अखेर पिडीत महिलेने पोलिस ठाण्यात बलात्कार, जाचहाट व मारहाण केल्याप्रकरणी सहाजणांविरुद्ध … Read more

रात्री खळबळ उडाली : माजी सभापतीवर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला

Jitendra Sawant

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके लिंब (ता. सातारा) येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व पंचायत समितीचे माजी उपसभापती जितेंद्र सावंत यांच्यावर रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास अनोळखी युवकांनी धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. या प्रकारानंतर लिंबमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनेचा निषेध म्हणून काल गावातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. याप्रकरणी तिघांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more

कराड- पाटण शिक्षक सोसायटीत सत्तांतर : गुरूजन एकता पॅनेलचा 18-3 असा विजय, सत्ताधाऱ्यांचा धुव्वा

Karad- Patan teacher Society

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. यामध्ये गुरजन एकता पॅनेलने 21 पैकी 18 जागेवर निर्विवाद वर्चस्व मिळवत सत्तांतर घडवून आणले. निवडणूक रिंगणात 19 जागांसाठी तब्बल 68 जण होते. तर ढेबेवाडी गट क्र. 15 मधून शंकर परशुराम मोहिते व मसूर गट क्र. 9 मधून … Read more

अजित पवारांच्या पुतळ्याचा अजिंक्यताऱ्यावरून कडेलोट; साताऱ्यात भाजपकडून निषेध

Ajit Pawar bjp Satara Ajinkyatara Fort

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी “छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून भाजपने आक्रमक पावित्रा घेतला आहे. त्याचे पडसाद आज साताऱ्यात उमटले. सातारा भाजप युवा मोर्चाच्या वतीने आज राजधानी सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावरून अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट करत आंदोलन करण्यात आले. यावेळी अजित … Read more

नोकरीच्या अमिषाने 34 वर्षीय विवाहितेवर वारंवार बलात्कार

Rape

पुणे | सातारा जिल्ह्यातील एकाने पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने एका 34 वर्षीय विवाहित महिलेवर वारंवार बलात्कार केला. तसेच तिची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत पिडीत महिलेने म्हटले आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी संतोष दत्तात्रय पवार (रा. मेढा, ता. जावळी, जि. सातारा) याच्याविरुद्ध बलात्कार आणि अनैसर्गिक संबंध केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more