देशी बनावटीचे पिस्टल विक्री करणारे चाैघे पोलिसांना सापडले

Pistol Seized Satara Police

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा शहरातील शिवराज फाटा व वाढे फाटा येथे बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या 4 इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयितांकडून 4 पिस्टल, 8 काडतूस (गोळ्या), मोबाईल व मोटार सायकल असा एकुण 4,18,600/- रुपयचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिासांनी दिली. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन … Read more

अजित पवारांमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्रेक होईल : आ. शंभूराज देसाई

Sambhaji Maharaj

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके अजित दादांनी छ. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नका, बोलणं हे निषेधार्य आहे. या वक्तव्याचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्रेक होईल, हे त्यांच्या लक्षात येईल. संभाजी महाराज हे काल ही धर्मवीर होते. आज पण धर्मवीर आहेत. मानव जोपर्यंत पृथ्वीतलावर आहे. तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच राहतील, असे विधान उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री … Read more

छ. संभाजी महाराजांचे आजोळी भव्य – दिव्य स्मारक उभारण्यास सुरू

Sambhaji Maharaj

फलटण | धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे आजोळ फलटण आहे. त्यामुळे शहरात महाराजांचा स्मारक असावे, अशी खूप दिवसांची भावना फलटणकर जनतेची होती. श्रीमंत रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या आदेशानुसार फलटण शहरात भव्य- दिव्य स्मारक उभे करण्यात येत आहे. या पूर्णाकृती पुतळ्याचा खर्च स्वतः रामराजे नाईक- निंबाळकर करणार असल्याची माहिती श्रीमंत संजीवराजे नाईक- निंबाळकर यांनी दिली. धर्मवीर … Read more

फलटणला विनापरवाना गाैण खनिज प्रकरणी कारवाई

Cow mineral Crime

फलटण | आळंदी- पंढरपूर पालखी महामार्गाच्या सुरु असलेल्या कामात आर. के. चव्हाण इन्फा प्रा. ली. पुणे कडून शासनाचा कोट्यावधीचा महसुल बडवून परवाग्या न घेता गौणखनिज वाहतुक करणाऱ्या 15 ब्रास माती व मुरूम वाहणार्‍या 4 हायवा गाड्यांवर महसुल विभागाने कार्यवाही केली आहे. या बाबत महसुल विभागाकडुन मिळालेल्या माहीतीनुसार व सामाजिक कार्यकर्ते अमोल मोरे यांच्या तक्रारीवरुन महसूल … Read more

सातार्‍याच्या सुपूत्राची पुण्यात सिंघम कारवाई! कोयता गँगचा गुंडांना रस्त्यावर धो धो धुतलं

Police Akshay Ingwale

सातारा | सिंहगड लाॅ काॅलेज परिसरात बुधवारी रात्री कोयता गॅंगच्या दोघांनी दहशत माजवत धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक पोलिसांनी सिंघम स्टाईलमध्ये चोप देत संशयित आरोपींनी धु…धु…धुतले. या पोलिस कर्मचाऱ्याचे आता नागरिकांच्यातून काैतुक होत आहे. संशयितांना सिंघम स्टाईल चोप देणारे अक्षय विठ्ठल इंगवले हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यामुळे सध्या सोशल मिडियावर या सातारकर अक्षयचे … Read more

कृष्णा नदी संवाद यात्रेचा कराड प्रितीसंगमावर समारोप

Krishna River Dialogue Yatra

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चला जाणुया नदीला अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नदी संवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. नद्या अमृतवाहिनी करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. हा उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने शासन व प्रशासन राबवित असलेल्या उपक्रमांना नागरिकांनी सहकार्य करणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले. कराड … Read more

बँक ऑफ महाराष्ट्र सभासदांच्या हितासाठी कार्यरत : हरीश नेरूरकर

Bank Of Maharashtra

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील बॅंक ऑफ महाराष्ट्र ही सर्वसामान्य सभासदांच्या हिताच्या योजना राबवत आहे. जास्तीत- जास्त महिलांनी एकत्र येऊन बचत गट स्थापन करावे. त्यांनी बँकेला संलग्न राहून लघुउद्योगातून स्वतःच्या कुटुंबासाठी व आपाल्या गटातील सर्व सदस्यासाठी धनसंचय करावा. बॅंकेकडून शेती गृह, गाडी व उद्योगासाठी सदैव कार्यरत राहील, असा विश्वास बँक मॅनेजर हरीश आनंत नेरूरकर यांनी … Read more

कराड पालिकेत अधिकारी झाले मालक : छ. शिवाजी स्टेडियमची मजबूत कमान पाडली

Karad Shivaji Stadium

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेचा अजून एक गलथानपणा समोर आला आहे. कराडकरांकडे कर वसूल करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करणारे अधिकारी शहरातील विविध काम करताना मात्र नियमांकडे डोळेझाक करताना दिसत आहेत. साधारण दोन- तीन वर्षापुर्वी शहारातील छ. शिवाजी महाराज स्टेडियमच्या मुख्य प्रवेश व्दारावर एक कमान उभारण्यात आली होती. अंदाजे त्या कमानीचा खर्च 5 ते 7 … Read more

कराड- पाटण शिक्षक सोसायटीत दिनेश थोरातांच्या विजयाची औपचारिकता बाकी : सर्व उमेवारांचा जाहिर पाठिंबा

Karad-Patan teachers Society

कराड | कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीची निवडणूक चांगलीत रंगात आली आहे. अशावेळी उंडाळे गट क्रमांक- 3 मधून दिनेश दिनकर थोरात (चिन्ह :  कपबक्षी) यांची केवळ विजयाची औपचारिकता बाकी आहे. कारण गुरूजन एकता पॅनेलमधील दिनेश थोरात यांच्या विरोधात विरोधकांनी उमेदवार दिला नाही तर अपक्ष असलेल्या तीन्ही उमेदवारांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. कराड- … Read more

पुणे- बंगलोर महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर- ट्राॅली पलटी

Tractor-Trolley Accident

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी  पुणे- बंगलोर महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर- ट्राॅली पलटी झाली. महामार्गावर उंब्रज जवळ ऊस हा प्रकार अपघात घडला. यामुळे पूर्ण महामार्गावर ऊस पसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. जयवंत शुगर कारखान्याला ऊस नेणारा ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात ट्रक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास … Read more