अपघातात दुचाकीचे दोन तुकडे, युवक जागीच ठार

two-wheeler and Car Accident

सातारा | दहिवडी जवळील खांडसरी चौकात कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीचा चक्काचूर होऊन दोन तुकडे झाले. याप्रकरणी कार चालकाला दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर अविनाश तोरसे (वय- 22, रा. पिंगळी खुर्द) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, साताराहून गोंदवलेकडे कार (क्र. एम. एच. 15, … Read more

अखेर शिवसागर जलाशयातील बुडालेल्या पर्यटकाचा मृतदेह सापडला

Tourist Drowned Satara

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके बामणोली भागातील म्हावशी येथे पोहताना बुडालेला पर्यटक तरुणाचा मृतदेह अखेर सापडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही शोधमोहीम सुरू होती. महाबळेश्वर ट्रेकर्स, आ. शिवेंद्रराजे ट्रेकर्स आणि स्थानिक प्रशासन गेली तीन दिवस मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर आज सकाळी बुडालेल्या संकेत संग्राम काळे (वय- 25, रा. वाठार, ता. कराड) असे मृत्यू झालेल्या … Read more

धारदार हत्याराने अल्पवयीन युवकाचा खून; वाई तालुक्यातील घटनेनं खळबळ

wai young boy murder

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके वाई येथील सिद्धनाथवाडी परिसरात एका अल्पवयीन युवकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धारदार हत्याराने वार करून हा खून कऱण्यात आलाय. घटनास्थळी पोलीस, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक दाखल झालं असून पुढील तपास चालू आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मयत झालेल्या युवकाचे … Read more

साताऱ्यात कुत्रे दुचाकीच्या आडवे आल्याने महिलेचा पडून मृत्यू

Dog Road

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके मुंबईहून साताऱ्यात बसने आलेल्या महिलेला नातेवाईक दुचाकीवरून घेवून जाताना दुर्घटना घडली आहे. दुचाकीच्या आडवे रस्त्यात कुत्रे आल्याने गाडीवरून पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. विजया बळीराम भिसे (वय- 43, रा. भांडूप मुंबई) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजया भिसे या सोमवार (दि. 26) रोजी पहाटे चार … Read more

कराड पालिकेची महिलेला नोटीसीने धमकी : चूक आमची पण फाैजदारी कारवाई तुमच्यावर करू

Karad Municipal

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी घरकुलासाठी प्रस्ताव दिला, पालिकेच्या यादीत नाव आले अन् पालिकेने पैसैही दिले. महिलेने घर उभे केले अन् पालिकेची नोटीस आली. तुम्ही लाभार्थी नाही, पैसै परत द्या. चूक आमची पण तीन दिवसात पैसै दिले नाहीतर फाैजदारी कारवाई करण्याची धमकी कराड पालिकेच्या प्रशासनाने एका महिलेला दिली आहे. या पालिकेच्या हुकुमशाही कारभारा विरोधात राष्ट्रवादी … Read more

शेंद्रे– कागल राष्ट्रीय महामार्ग लवकरच होणार 6 पदरीकरण

MP Shrinivas Patil

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी शेंद्रे ते कागल राष्ट्रीय महामार्ग NH- 4 चे सहा पदरीकरणाचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण होणार असल्याची माहीती लोकसभेत खा. श्रीनिवास पाटील यानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रस्ते वहातूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी दिले आहे. शेंद्रे ते कागल या राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण कामाचे भूमिपूजन नितिन गडकरी यांनी कराड येथे … Read more

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात फरफट : झेडपीची पोरं 15 वर्षापासून धावतायत अनावणी रस्त्यावर

Competition Road Satara

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मैदानी स्पर्धा राबविताना चक्क मैदान नेमकं गेली कुठे असा प्रश्न उपस्थित केला जावू लागला आहे. गेल्या 15 वर्षापासून जावळी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या स्पर्धा या महामार्गावर घेतल्या जात आहेत. वनवास 14 वर्षाचा असतो, तो पूर्ण झाला तरी झेडपीच्या शाळेच्या पोरांना अनवाणी रस्त्यावर मैदानी स्पर्धासाठी जीव धोक्यात घालून धावावे लागत … Read more

कोयना वसाहतमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ : लाखो रूपयांचे सोन्यांचे दागिने लंपास

Koyna Colony Karad

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी कराड शहराजवळील कोयना वसाहत परिसराला मंगळवारी रात्री चोरट्यांनी टार्गेट केले. बंद फ्लॅटचे दरवाजे तोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. तर लाखों रूपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला असल्याचे फ्लॅट मालकांनी सांगितले. आज सकाळपासून कोयना परिसरात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करत आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोयना … Read more

कराड- पंढरपूर रस्त्यावर टॅंकरने दोन महिलांना उडविले : एक जागीच ठार

Accident News Karad- Pandharpur Road

सांगली | झरे (ता. आटपाडी) येथे कराड- पंढरपूर रस्त्यावर चालकाचा ताबा सुटल्याने भरघाव टँकरने दोन महिलांना उडविले. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. यामध्ये दोन दुचाकींचा चुराडा झाला. संगीता प्रकाश पवार (वय ४५, रा. तरसवाडी, ता. खटाव, जि. सातारा) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर राणी सुरेश पवार … Read more

कराड- पाटण शिक्षक सोसायटी निवडणूक : पॅनेलचा उमेदवार व्हायचे तर पार्टी फंड कम्पलसरी

Karad-Patan Teachers Society

कराड प्रतिनिधी|विशाल वामनराव पाटील कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच लागली असून तब्बल 19 जागांसाठी 67 जण रिंगणात आहेत. निवडणूक रिंगणात गुरूजन एकता पॅनेल आणि श्री. गुरूमाऊली पॅनेल आमनेसामने आहेत. परंतु या पॅनेलमधून अधिकृत उमेदवार ठरविण्यासाठी चक्क 3 ते 4 लाख रूपयांचा निधी (पार्टी फंड) पॅनेलकडे सोपवावा, असा आदेश दिला असल्याची चर्चा … Read more