कराड दक्षिणेत काँग्रेस तर उत्तरेत राष्ट्रवादीचा ग्रामपंचायतीवर वरचष्मा: BJP ला धक्का (गावनिहाय निकाल पहा)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।कराड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सुरळीत पार पडली. यामध्ये कराड दक्षिणेत काँग्रेस तर उत्तरेत राष्ट्रवादीचा ग्रामपंचायतीवर वरचष्मा पाहायला मिळाला. कराडमध्ये यंदा भाजपाला मोठा धक्का बसला असून अनेक मोठ्या ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. या निवडणुकीत अंतवडी, किवळ, आटके, तळबीड, सुपने, जुने कवठे, वडगाव हवेली, कोरेगाव, आणे या ग्रामपंचायतीत सत्तांतर … Read more

Grampanchayat Election Results 2022 : सातारा जिल्ह्यात कोणत्या गावात कोणाची सत्ता? पहा LIVE Update

Election Result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. Grampanchayat Election Results 2022 निवडणुकीमुळे अगदी स्थानिक गाव पातळीवर राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट, भाजप असा सामना रंगला आहे. राज्यातील सातारा जिल्ह्यातही निवडणूक होत असल्याने जिल्ह्यातील भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाच्या नेत्याची प्रतिष्ठा … Read more

स्टिंग ऑपरेशन : सैदापूर ग्रामपंचायत मधील निविदा घोटाळ्याचा पर्दाफाश

Saidapur Gram Panchayat

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा शहरापासून हाकेच्या अंतरावरच असणाऱ्या सैदापूर ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभार समोर आला आहे. दि. 9 डिसेंबर रोजी एका दैनिकात प्रसिद्ध निविदेचा कालावधी सुट्टी वगळून दोन दिवसांचा ठेवून नियमांची पायमल्ली केली आहे. बेकायदेशीररित्या निविदा प्रसिद्ध होण्यापूर्वीच मंजुरी शिवाय कामाचे कंत्राट मर्जीतील कंत्राटदाराला देण्याचा प्रकार घडला आहे. या भ्रष्ट कारभारामुळे आता सैदापूर परिसरात चांगलीच … Read more

सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीची मतमोजणीची बाबतची महत्वाची बातमी

grampanchayat election

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार असून यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. उद्या सकाळी तुमच्या ग्रामपंचायतीची मतमोजणी कुठे व किती कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत होणार यांची माहिती प्रशासनाने दिली आहे. तालुकानिहाय मतमोजणीचे ठिकाण, अधिकारी व कर्मचारी यांची माहिती पुढीलप्रमाणे. तालुका कोरेगाव मतमोजणी – इनडोअर स्पोर्टस … Read more

मांढरदेव गाव बंद : दानपेटी चोरी प्रकरणी आजी-माजी ट्रस्टीच्या संपत्तीची चौकशीची मागणी

Kalubai

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके मांढरदेव (ता. वाई) येथील काळुबाई देवस्थान ट्रस्टमधील दानपेटीतून सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याने 1 लाख 64 हजारांची रोख रक्कम आणि दागिने चोरल्याची बाब उघड झाली होती. या प्रकरणी बँक कर्मचाऱ्यासह एकाला वाई पोलिसांनी अटक करत त्यांच्याकडून 13 लाख 75 हजारांचे चोरलेले दान पोलिसांनी हस्तगत केलं आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये आणि मांढरदेव गावात संतापाची … Read more

श्रमिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारने विशेष उपक्रम राबवावा : खा. श्रीनिवास पाटील

Srinivas Patil

कराड प्रतिनिधी|सकलेन मुलाणी स्थलांतरित होत असलेल्या श्रमिकांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, कामाच्या ठिकाणी त्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी. यासाठी भारत सरकारने विशेष उपक्रम राबवावा अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी सोमवारी लोकसभेत केली. लोकसभेत नियम 163 अंतर्गत शेतमजूरांचे जीवन आणि कल्याण सुधारणे या प्रश्नावर चर्चा करताना खा. श्रीनिवास पाटील यांनी ही मागणी केली. यावेळी खा.पाटील म्हणाले, … Read more

पुणे- बंगलोर महामार्गावर चारचाकीच्या धडकेत पादचारी ठार

Karad Police

कराड | मलकापूर (ता. कराड) येथे चारचाकीने पादचाऱ्यास धडक दिली. या अपघातात पादचारी जखमी झाले होते, त्यास उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु सदरील जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. शंकर आनंदा कुंभार (वय- 71 वर्षे रा. कुंभारगाव ता. पाटण) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी निखिल बलराम पोपटानी (वय- … Read more

स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी, तांबवे ग्रामपंचायत 82 वर्षाची… विशेष मागोवा

Tambave Gram Panchayat

विशेष प्रतिनिधी |विशाल वामनराव पाटील कराड तालुक्यातील तांबवे ग्रामपंचायतीची स्थापना 19 डिसेंबर 1940 रोजी झाली. या गावाने अनेक ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक व धार्मिक घडामोडी पाहिल्या आहेत. दिवसेंन दिवस बदल या गावाने अनुभवले आहेत. कोयना नदीकाठ ते साजूर, पाठरवाडी अन् डेळेवाडीचा डोंगर भाग एकत्रित असलेले पूर्वीचे तांबवे हे एकच गाव होते. आज लोकसंख्या वाढली अन् त्यांची … Read more

सातारा जिल्हा शल्य चिकित्सकांना कर्मचाऱ्याकडून मारहाण

Government Hospital in Satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा येथील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सकांना एका कर्मचाऱ्याने शिवीगाळ करत मारहाण केली आहे. रुग्णालयातील हिवताप विभागातील कर्मचारी राहुल जगताप याने मारहाण केल्यानंतर त्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक … Read more

सह्याद्री देवराई प्रकल्पा लगतच्या डोंगराला लागला वनवा; अनेक वृक्ष आगीत खाक

fire broke trees

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरा लगत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर म्हसवे गावच्या हद्दीत सह्याद्री देवराई प्रकल्पा लगत असणाऱ्या डोंगराला शुक्रवारी रात्री वनवा लागला. अज्ञातांनी लावलेल्या वणव्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष जळून खाक झाले. सध्या डोंगराळ भागात वृक्षांना आग लावण्याच्या घटना घडत असून सातारा शहरालगत शुक्रवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांकडून आग लावल्याची घटना घडली. … Read more