साताऱ्याचे विनय गाैडा चंद्रपूरचे जिल्हाधिकारी तर ज्ञानेश्वर खिलारी नवे सीईओ

Satara CEO

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची राज्य शासनाने चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती केली आहे. तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी पुणे येथील सहनोंदणी महानिरीक्षक डी. एस. खिलारी यांची नियुक्ती झाली आहे. विनय गौडा 2015 च्या आयएएस बॅचचे अधिकारी असून त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात नंदूरबार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून … Read more

प्राथमिक शिक्षक बँकेचा निवडणूकीचा बिगूल वाजला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातील शिक्षकांसाठी महत्वाची अथवाहिनी असणाऱ्या प्राथमिक शिक्षण सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याचबरोबर 14 ऑक्टोबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील निवडणूक निर्णय अधिकारी शंकर महादेव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे 19 नोव्हेंबर रोजी मतदान तर 20 … Read more

साताऱ्यात अंधेरीची पोटनिवडणूक होईपर्यंत शिवसैनिक मशाल तेवत ठेवणार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह देण्यात आलेले आहे. त्यामुळे साताऱ्यातील आंदोलन मॅन समजल्या जाणाऱ्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख गणेश अहिवळे यांनी हातात मशाल घेऊन संपूर्ण सातारा शहराला 5 किलोमीटरची धावत प्रदक्षिणा घातली. ही मशाल जोपर्यंत अंधेरीच्या पोट निवडणूकीचा निकाल लागत नाही, तोपर्यंत अशीच धगधगत ठेवणार असल्याचे गणेश अहिवळे यांनी … Read more

शेतकऱ्यांनो संघटीत व्हा, सातारा जिल्ह्यात ऊसाला FRP पेक्षा कमी दर दिला : राजू शेट्टी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आम्ही एफआरपीपेक्षा जास्त ऊसाला दर मिळावा म्हणून भांडतो. परंतु तुमच्या सातारा जिल्ह्यात एफआरपी पेक्षा 100-200 रूपये दर कमी दिला जात आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आता संघटित होणे गरजेचे आहे. तेव्हा सातारा जिल्ह्यात पूर्ण एफआरपी दिल्याशिवाय कारखाने सुरू होवू देणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू … Read more

लय शायनिंग करायची नाही : ठेकेदाराची केंद्र सरकारच्या अधिकाऱ्याला दमबाजी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र सरकारचे अन्न विभागाचे मुख्य प्रबंधक बैठकीसाठी आले होते. या बैठकीसाठी सातारा जिल्ह्यातील अन्नपुरवठा ठेकेदार असलेले फिरोज पठाणही उपस्थित होते. बैकठीनंतर अधिकारी आणि सातारा जिल्ह्यातील अन्नपुरवठा ठेकेदार यांच्यात चांगलीच तू तू मैं- मै झाले. या प्रकारामुळे ठेकेदाराची भाईगिरी की अधिकाऱ्याची मजुरी? असा सवाल उपस्थित केला जावू लागला … Read more

साताऱ्यात कृषी प्रदर्शनात ‘डॉग शो’ला मोठी गर्दी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यात शेतकऱ्यांसाठी छत्रपती कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात कृषी औद्योगिक वाहन आणि पशुपक्षी यांचाही अंतर्भाव आहे. सातारकरांनी मोठा उदंड प्रतिसाद दिला असून या प्रदर्शनात शेतकऱ्यांची आणि नागरिकांची प्रचंड गर्दी केली जात आहे. या कृषी प्रदर्शनमध्ये श्वान प्रेमींसाठी ‘डॉग शो’ भरण्यात आला होता. याला श्वान प्रेमींनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद … Read more

सातारा जिल्हा परिषदेच्या १५ शाळा आदर्श बनविणार : आ. शंभूराज देसाई

सातारा | आदर्श शिक्षण देणे आणि आदर्श नागरिक घडविणे हे शासनाचे तसेच प्रशासनाचे उत्तरदायित्व असून त्या अनुषंगाने पाऊल टाकण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या 15 प्राथमिक शाळा आदर्श म्हणून विकसित करणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या बैठकीदरम्यान श्री. देसाई बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी … Read more

देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही : छ. उदयनराजेंचा गर्भित इशारा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. सोमनिया सारखी अवस्था आपल्या देशाची व्हायला फार काळ लागणार नाही. सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असून या देशाचे तुकडे व्हायला देखील वेळ लागणार नाही, असा गर्भित इशारा राजकारण्यांना भाजपचे खा. छ. उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. सातारा जिल्हा परिषद मैदानावर छत्रपती … Read more

आ. शिवेंद्रराजेंचा कास महोत्सवाला विरोध म्हणाले, तीन दिवासासाठी झाडांची कत्तल…

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कास महोत्सव शासनाच्या माध्यमातून होतोय का काही खासगी डान्स क्लासेस चालवणाऱ्या लोकांच्या आग्रहाखातर होतोय, त्या व्यक्तींना चार पैसे मिळावेत म्हणून कोणत्यातरी लोकप्रतिनिधीच्या मागणीवरून होतोय का? बगलबच्चांची घरे चालवण्यासाठी हा आटापिटा सुरु आहे? नेत्यांच्या जवळ असणाऱ्या डान्स क्लासेसवाल्यांनी पैसे मिळावेत, यासाठी डान्स शो, लेजर शो ठेवला असून हे चुकीचे आहे. तेव्हा … Read more

Video : बिबट्या घरात घुसला अन् अख्या गाव पळाला

कराड प्रतिनिधी|सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोयना विभागातील हेळवाक येथे घरात बिबट्या घुसला होता. कुत्र्याची शिकार करण्यासाठी मागे पळालेला बिबट्या थेट घरातच घुसल्याने घरातील लोकांची पाचावर धारण बसली. घरमालकाने चतुरायीने बाहेर पडत घराला कडी लावल्याने बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील कोयना विभागातील हेळवाक येथे रात्री उशिरा बिबट्या एका घरात … Read more