साताऱ्यातील ‘या’ मोहिमेच्या स्वागताला मुख्यमंत्री शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री फडणवीस येणार

Eknath Shinde Devendra Fadnavis (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील राहणारे असल्यामुळे ते अधून मधून आपल्या गावी येत असतात. त्यांच्याकडून सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या कार्यक्रमांना हजेरी लावली जाते. मात्र, सातारा जिल्ह्यातील एका मोहिमेच्या स्वागताला भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्रितपणे येणार आहेत. राजधानी सातार्‍यातून दुर्गदुर्गेश्वर रायगडावर येणार्‍या मानाच्या कलशाचे स्वागत यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

रागाच्या भरात भाच्याने केला आत्‍याचा खून; कारण वाचून व्हाल थक्क

_Satara Taluka Police News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रागाच्या भरात एखादी व्यक्ती काय करेल याचा नेम नाही. अशीच एक हादरवून सोडणारी घटना साताऱ्यात मंगळवारी उघडकीस आली आहे. आत्तीने जेवण दिले नाही या कारणातून संतापलेल्या भाच्याने काठीने मारहाण करत वृध्द आत्तीचा खून केला आहे. सातारा तालुक्यातील बसापाचीवाडी येथे ही घटना आज उघडकीस आली. याप्रकरणी संशयिताला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली … Read more

पाटण बाजार समिती सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोडांबे बिनविरोध

_Patan Market Committee News (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या तालुक्यापैकी एक असलेल्या पाटण तालुक्यात नुकतीच कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पाडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विक्रमसिह पाटणकर, सत्यजित पाटणकर यांच्या गटाविरुद्ध जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा गट उभा होता. निवडणुकीत देसाई यांच्या गटाला तब्बल 40 वर्षांनी सभापती, उपसभापती पदासह सत्ता मिळाली. यानंतर आज प्रत्यक्ष बाजार … Read more

साताऱ्यासह कोल्हापुरातील तब्बल ‘इतक्या’ उद्योजकांना नोटिसा; MIDC ने दिला थेट ‘हा’ इशारा

MIDC News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील अनेक उद्योजकांनी औद्योगिक वसाहतींमधील भूखंड आपल्या ताब्यात ठेवले आहेत. त्यांना हे भूखंड विकसित करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विशेष मुदतवाढ योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन केले असून त्याची मुदत ही ३० जूनपर्यंत आहे मात्र, तत्पूर्वी एक नोटीस कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण ५३६ उद्योजकांना एमआयडीसीने पाठविली आहे. या नोटिसीमुळे उद्योजकांमध्ये चिंतेचे … Read more

16 लाखांच्या 82 किलो गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक

Crime News (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे. आज पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथक-2 च्या पथकाने सातारा व सोलापूर येथील युवकांना अटक केली. पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रोडवरील रेल्वे गेटच्या समोरून दोघांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल 81 किलो 755 ग्रॅम वजनाचा 16 लाख … Read more

उरमोडी धरणात बुडालेल्या दोन युवकांपैकी एकाच मृतदेह सापडला

Urmodi Dam Satara (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील परळी येथील उरमोडी धरणात पोहण्यासाठी गेलेले दोन युवक बुडाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. संबंधित युवकांचा शोध रविवारी सायंकाळपर्यंत घेण्यात आला. मात्र, ते आढळून आले नाही. दरम्यान आज पुन्हा रेस्क्यू टीम व पोलिसांनी शोधमोहीम राबविल्याने दुपारी एका युवकाचा मृतदेह त्यांना सापडला. तर दुसऱ्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेबाबत … Read more

कुत्र्यांपासून बचावासाठी सांबर थेट छतावरून घरात

_Sambar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात वन्य क्षेत्रात अनेक प्राणी मुक्तपणे संचार करताना पहायला मिळतात. येथील स्थानिक लोकांसह पर्यटकही त्यांना दररोज पाहतात. मात्र, या वन्य प्राण्यातील एक सांबर पळता पळता थेट घरातच शिरल्याचा प्रकार घडला. महाबळेश्वर तालुक्यातील हरोशी येथे कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे घाबरलेले-बिथरलेले सांबर थेट घराच्या छतावरून पत्रा तुटल्यामुळे घरात कोसलळे. याबाबत अधिक … Read more

नीरा नदीच्या पुलावरून निघाला होता मालट्रक; महिला दुचाकीस्वाराने कट मारल्याने पुढं घडलं असं काही…

_aaccident truck

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे आणि सातारा जिल्ह्याची हद्द असलेल्या नीरा नदीच्या पुलावरून खाली जाणारा ट्रक अडकल्याची घटना रविवारी घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मालट्रक नदीपात्रात न कोसळता कठड्यावरुन पदपथावर आला. या घटनेमुळे पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील वाहन चालकांचा व वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा नदीच्या … Read more

पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala Ruchesh Jayavansh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 18 जून ते दि. 23 जून या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गस्थ होणार आहे. तत्पूर्वी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पालखी सोहळ्याच्या मार्गाची व का ठिकाणी भेट देत पाहणी केली. तसेच या सोहळ्यादरम्यान सोयी सुविधाचे नियोजन करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना … Read more

साताऱ्यातील ‘या’ धरणात पोहायला गेलेले 2 तरुण बुडाले

Urmodi Dam in Satara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हामुळे महाविद्यालीन मुले पोहण्यासाठी व फिरण्यासाठी नदी, तलाव परिसरात जात आहेत. मात्र, अशावेळी घाबरदारी न घेतल्यामुळे अनेक अनुचित घटना घडत आहेत. अशीच घटना परळी, ता. सातारा येथील उरमोडी धरणात घडली आहे. या ठिकाणी रविवारी सायंकाळी साताऱ्यातील दोन तरुण बुडाले असून रात्री उशिरापर्यंत संबंधित तरुणांचा शोध घेण्याचे काम सुरु होते. मात्र, … Read more