साताऱ्यातील ‘या’ धरणात पोहायला गेलेले 2 तरुण बुडाले

Urmodi Dam in Satara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हामुळे महाविद्यालीन मुले पोहण्यासाठी व फिरण्यासाठी नदी, तलाव परिसरात जात आहेत. मात्र, अशावेळी घाबरदारी न घेतल्यामुळे अनेक अनुचित घटना घडत आहेत. अशीच घटना परळी, ता. सातारा येथील उरमोडी धरणात घडली आहे. या ठिकाणी रविवारी सायंकाळी साताऱ्यातील दोन तरुण बुडाले असून रात्री उशिरापर्यंत संबंधित तरुणांचा शोध घेण्याचे काम सुरु होते. मात्र, … Read more

विनायक राऊतांच्या वक्तव्यावर शंभूराजे भडकले; म्हणाले की, अर्धा सेकंदही…

_Vinayak Raut Shambhuraj Desai

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके विनायक राऊत यांनी केलेल्या वक्तव्य 1 हजार 1 टक्के खोटं आहे. त्यांनी दोन दिवसांमध्ये हे वक्तव्य मागे घेतलं नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. मी राऊतांना दोन दिवसांचा वेळ देत आहे. माझे सुरतला गेल्यापासून ठाकरे परिवारावर अर्धा सेकंदही बोलणं झालं नाही, अशी प्रतिक्रिया साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. … Read more

Satara News : खेड शिवापूर टोलनाक्यावर पोलिसांची मोठी कारवाई; 70 लाखांचा गुटखा जप्त

Gutkha Seized News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पोलिस प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या विरोधात धडक मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी छापेमारी करत गुटख्यासह इतर अमली पदार्थ ताब्यात घेतले जात आहेत. दरम्यान पुणे-सातारा महामार्गावर खेडशिवापूर टोलनाका येथे पोलिसांनी कारवी केली आहे. यामध्ये एका आयशर टेम्पोतून 70 लाखांचा गुटखा राजगड पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी दोघांना अटक केली … Read more

पुणे-बंगळूर महामार्गावर कुरिअरच्या गाडीवर दरोडा; 4 जण ताब्यात

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात चोरट्यांच्या लूटमारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. दरम्यान, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा हद्दीतील बोरगाव गावच्या परिसरात कुरिअरच्या गाडीवर चार ते पाच जणांनी सशस्त्र दरोडा घेतल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. यावेळी दरोडेखोरांनी ड्रायव्हरच्या तोंडावर स्प्रे मारून गाडीतून तब्बल ७ किलो वजनाच्या सोन्याच्या विटा आणि चांदी लुटले. … Read more

कराडच्या शासकीय तंत्रनिकेतनच्या 2 अभ्यासक्रमांना NBA मानांकन

karad government polytechnic collage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शासकीय तंत्रनिकेतन, कराड मधील विद्युत अभियांत्रिकी व संगणक अभियांत्रिकी या दोन पदविका अभ्यासक्रमांना नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन (एन.बी.ए) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून ३ वर्षांसाठी मानांकन प्राप्त झाले. संस्थेने गुणवत्तापूर्ण, सामाजिक जाण असलेले कुशल अभियंते घडविण्यासाठी आजवर घेतलेल्या कष्टाची ही पोच पावती आहे. नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन (एन.बी.ए) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या … Read more

चारचाकी, दुचाकी वाहने व साईटवरील साहित्याची चोरी करणारी टोळी जेरबंद

satara crime

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके चारचाकी, दुचाकी वाहने व साईटवरील साहित्याची चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश मिळाले आहे. याप्रकरणी तीन मोटार सायकली, एक चारचाकी वाहन व कंपाऊंडच्या जाळया. अॅल्युमिनीअमची तार असा एकूण 3,67,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात एका सराईत गुन्हेगारासह 3 आरोपी व एका अल्पवयीन बालकाचा … Read more

साताऱ्यात चोरीला गेलेल्या 888 किलो तांब्यांच्या विटा आणि 11 बॅटरी जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

satara copper bricks stolen crime

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा MIDC मधील वेदांत इलेक्ट्रीकल कार्पोरेशन, विपूल इंटरप्रायजेस मधून चोरीला गेलेल्या ८८८ किलो वजनाच्या ५,७७,२०० /- रुपये किंमतीच्या तांब्याच्या धातूच्या विटा आणि ११ बॅटरी असा जवळपास ६,०७,२०० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. याप्रकरणी पोलिसानी ६ महिलांना ताब्यात घेतलं आहे. याबाबत अधिक माहिती अशी, … Read more

डॉक्टरांच्या मारहाणीला कंटाळून युवकाची आत्महत्या; साताऱ्यातील घटनेने खळबळ

Satara youth suicide

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके डॉक्टरांच्या मारहाणीमुळे कोरेगाव तालुक्यातील शशिकांत चंद्रकांत बोतालजी या युवकाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. डॉक्टरांनी संगणमत करून 14 लाख रुपयांची अफरातफर केली असल्याचा आरोप युवकांनी चिठ्ठी मध्ये नमूद केला आहे. संबंधित डॉक्टरांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी युवकाचा मृतदेह कोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण … Read more

सदाभाऊ स्वतःच भांग पीत असतील; शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर

sadabhau khot shambhuraj desai

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सत्ता भांग पिल्यासारखी असते अंगात आलि की माणुस डुलायला आणि नाचायला लागतो, मात्र नशा उतरल्यावर सगळं गेलेलं असेल अशी टीका रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केली होती. यावरून आता शंभूराज देसाईंनी सदाभाऊंवर पलटवार केला आहे. सदाभाऊ स्वतःच भांग पित असतील यामुळं त्यांना भांगेची … Read more

MPSC च्या परीक्षेत सख्ख्या बहीण-भावंडांचा डंका; दोघांचीही अभियंतापदी निवड

MPSC satara brother and sister

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील मौजे शिरगाव (ता. कराड) येथील पृथ्वीराज प्रशांत पाटील व प्रियांका प्रशांत पाटील या सख्ख्या बहिण-भावंडांची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा यश मिळवले. पृथ्वीराज व प्रियांका हे दोघे बहिण-भावंडे मिळून दररोज दहा … Read more