महाबळेश्वर, पाचगणी प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

eknath shinde satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके प्लास्टिक हे फक्त आरोग्यासाठी नाही तर पर्यावरणासाठी सुद्धा हानिकारक आहे. त्यामुळे महाबळेश्वर पाचगणी ही गिरिस्थाने प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी व इतर परिसरातील पर्यटन विषयक विविध विभागांकडील प्रलंबित कामांचा आढावा बैठक राजभवन, महाबळेश्वर येथे संपन्न झाली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे … Read more

विरोधकांची युती अभद्र, वैयक्तिक स्वार्थासाठीच ते एकवटलेत; पृथ्वीराजबाबांचा हल्लाबोल

prithviraj chavan karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी बाजार समिती हि सर्वसामान्य शेतकऱ्यांची संस्था आहे व ही शेतकऱ्यांची संस्था शेतकऱ्यांच्याच हातात राहावी यासाठी शेतकऱ्यांनाच प्रतिनिधी म्हणून निवडून दिले पाहिजे असे आवाहन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. कराड तालुक्याच्या राजकीय व सामाजिक जीवनामध्ये एक मैलाचा दगड ठरेल अशी हि निवडणूक होत आहे असेही त्यांनी म्हंटल. मसूर येथे … Read more

ठाकरेंनीच बारसूच्या जागेला हिरवा कंदील दिला होता- एकनाथ शिंदे

eknath shinde uddhav thackeray

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या माती सर्वेक्षणाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. यामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. याप्रकरणी ठाकरे गट सुद्धा आता आक्रमक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. रिफायनरी साठी बारसूच्या जागेला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीच हिरवा कंदील होता असं … Read more

नादच खुळा!! कराडच्या युवकाला Dream 11 मध्ये जिंकले 1 कोटी

Dream 11

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या देशभरात IPL स्पर्धा सुरू असून तरूणाई ऑनलाइन अँप Dream 11 च्या माध्यमातून आपल नशीब चमकवू पाहत आहेत. ड्रीम 11 मध्ये अनेक जणांनी आपल्या कौशल्याने आणि क्रिकेटच्या ज्ञानाच्या जोरावर भरपूर पैसा कमावला आहे. कराड तालुक्यातील कालेटेक या गावातील युवकाने तर ड्रीम 11 मध्ये चक्क 1 कोटी रुपयांची रक्कम जिंकली आहे. सुहास … Read more

ॲक्शनला रिएक्शन येणारच, उद्धव ठाकरेंनी केवळ कार्यक्रमापुरतं बोलावं; शंभूराज देसाईंचा ठाकरेंना इशारा

uddhav thackeray shambhuraj desai

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कट्टर शिवसैनिक माजी आमदार तात्या पाटील यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. पाचोरा येथे त्यांची जाहीर सभाही होणार असून उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य असेल. तत्पूर्वी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी … Read more

Satara News : कण्हेर धरणात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू; सुट्टीमुळे 10 मित्र पोहायला गेले अन्…

सातारा । सातारा जिल्ह्यातील कण्हेर धरणात पोहताना विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्वराज संभाजीराव माने-देशमुख (वय 23, रा. अकलूज (सध्या रा. सातारा येथील मंगळवार पेठे) असे बुडालेल्या युवकाचे नाव असून तो रायगाव (ता. जावली ) येथील छाबडा कॉलेजमधील विद्यार्थी आहे. या घटनेने शोककळा पसरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षय तृतीया व … Read more

आला रे आला! देवगडचा हापूस आंबा कराडात दाखल; किंमत अगदी स्वस्त…

Hapus Mango

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उन्हाळा म्हटलं की, प्रत्येकाला आंबा खाण्याची चाहूल लागते. तोही अस्सल देवगडचा हापूस आंबा होय. कोकणातील हापूस आंब्याची चव ही अतिशय अप्रतिम असते. पण अनेकदा हापूस आंब्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे खरा हापूस आंबा ओळखणे कठीण झाले आहे. या पार्श्वभुमीवर हॅलो कृषी मोबाईल अॅपने आंबा प्रेमींसाठी थेट शेतकरी ते ग्राहक … Read more

अश्लील चाळे सुरु असणाऱ्या कॅफेवर RPI च्या कार्यकर्त्यांनी टाकली धाड अन् पुढे घडलं असं काही…

RPI workers raided Satara cafe

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा शहरात सध्या अनेक कॉफी शॉप व कॅफे आहेत. या ठिकाणी महाविद्यालयीन मुले-मुली जातात. मात्र, या कॅफेतील काही कॅफेंमध्ये कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे सुरू असल्याचा संशय आल्याने आज आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी संबंधित कॅफेंवर धाड टाकली. तेव्हा त्या ठिकाणी कॅफेमध्ये शिरून त्याची तोडफोड केली. अनेकदा निवेदन देऊनही पोलीस प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष … Read more

Satara Crime : उसने पैसे दिले नाहीत म्हणून गोळ्या घालण्याची धमकी; तिघांवर गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण अनेकवेळा मित्राकडे खर्चासाठी उसने पैसे मागत असतो. मात्र, कोणी पैसे देतो तर कोणी नाही. मात्र, जेव्हा पैसे देत नाही तेव्हा अनेकदा आपण मित्राला बोलून सोडून देतो. मात्र, सातारा जिल्ह्यात उसने पैसे दिले नसल्याच्या रागातून एका तरुणाला तिघा जणांकडून मारहाण करत गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या … Read more

सातारा जिल्ह्यात ऊस गाळपसह साखर उत्पादनात ‘हा’ कारखाना अव्वल…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या यंदाच्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली आहे. जिल्ह्यातील 99 लाख 23 हजार 837 मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. तर 10.33 टक्के सरासरी उताऱ्यानुसार जिल्ह्यात 102 लाख 47 हजार 725 क्विंटलइतके साखरेचे उत्पादन हाती आले असल्याची माहिती पुणे साखर आयुक्तालयाच्या वतीने देण्यात आली आहे. सातारा … Read more