पृथ्वीराज चव्हाणांनी आधी आपल्या पाठीमागे किती आमदार आहेत हे पाहावं; शंभूराज देसाईंचा टोला

Shambhuraj desai prithviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपने कोणाला तरी मुख्यमंत्री करून सध्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना ढकलून दिले तरी काही पडणार नाही असं विधान काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यांनतर आता शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आधी आपल्या पाठीमागे किती आमदार आहेत … Read more

पैलवान खाशाबा जाधवांच्या जीवनावरील चित्रपट लवकरच भेटीला; नागराज मंजुळेंची Intragram Post

Khashaba Jadhav Nagaraj Manjule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील मराठीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीमध्ये नागराज मंजुळे यांचं नाव सर्वात प्रथम घेतलं जात. ‘झुंड’ यांसारख्या सुपरहिट मराठी चित्रपटानंतर भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील पैलवान खाशाबा जाधव यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्यास मंजुळे यांनी सुरुवात केली आहे. खाशाबा जाधव यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग आणि कुस्तीचा थरार … Read more

पाटणचं वातावरण तापलं; बाजार समिती निवडणुकीत पाटणकर – देसाई आमने – सामने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या बाजार समितींपैकी एक असलेल्या पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमुळे पाटणचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या ठिकाणी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी आणखी 4 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता 17 जागांसाठी होत आहे. या निवडणुकीत आता सत्ताधारी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या … Read more

अट्टल दरोडेखोरांकडून घरफोडीचे 21 गुन्हे उघड; तब्बल 64 तोळ्यांचे दागिने ताब्यात

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी व घरफोड्या करणाऱ्या अट्टल दरोडेखोरांना पकडण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या दरोडेखोरांकडून तब्बल ३५ लाख ८४ हजार रुपये किमतीचे ६४ तोळ्यांचे दागिने हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. चाॅंद उर्फ सूरज जालिंदर पवार (वय २२, … Read more

Satara News : मुंबई ते सातारा प्रवास दरम्यान 6 लाख 63 हजार रुपयांचे दागिने चोरीला

st bus

सातारा (Satara News) : मागील काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. यामध्ये प्रवासादरम्यान होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. १५ किलो चांदी बस मधून चोरीला गेल्याची घटना सुरु असताना आता मुंबई ते सातारा प्रवासादरम्यान ६ लाख ६३ हजर रुपयांचे दागिने लंपास झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मारुती हरिबा उतेकर, वय … Read more

सातारा जिल्ह्याला गारपीटीचा तडाखा, कराड शहरात 2 ठिकाणी कोसळली वीज

Unseasonal Rain Hailstorm Nimsod News

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याला गुरुवारी संध्याकाळी गारपिटीने चांगलाच तडाखा दिला. कराड शहर विजांच्या कडकडाटासह तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने पावसाने चांगलीच तारांबळ उडवली. कराड शहरातील पंताचा कोट व शुक्रवार पेठेत वीज पडल्याने दोन झाडे जळाल्याची घटना घडली आहे. कराड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत झाडावरील आग विझवली. कराड तालुक्यात दुपारी … Read more

कराड बाजारसमिती निवडणुक : रयत पॅनलचे उमेदवार जाहीर, यादी पहा

कराड बाजारसमिती निवडणुक

कराड प्रतिनिधी | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 23 जणांनी अर्ज मागे घेतले. तर 17 जागांसाठी 34 जण रिंगणात असल्याने दुरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. स्वर्गीय लोकनेते विलासराव पाटील (काका) रयत पॅनलचे अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. कराड बाजारसमितीचे रोजचे बाजारभाव तुम्हाला मोबाईलवर कसे मिळतील? शेतकरी … Read more

विरोधकांकडून बाजार समिती लाटण्याचा प्रयत्न; पृथ्वीराजबाबांचा हल्लाबोल

prithviraj chavan karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड बाजार समितीची रणधुमाळी सुरु झाली असून राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैली झडत आहे. याच पार्श्वभूमीवर रयत पॅनेलच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. मी कधीही सहकारी संस्था निवडणूकीत भाग घेत नाही. परंतु काही स्वार्थी, धनदांडगे लोक यामध्ये उतरले … Read more

कराड बाजारसमिती निवडणुक : BJP, NCP च्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदचार जाहीर, पहा यादी

कराड बाजारसमिती निवडणुक

कराड प्रतिनिधी | शेती उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या शेतकरी विकास पॅनलचे अधिकृत उमेदवार माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जाहीर केले. मात्र, या पत्रकार परिषदेत भाजपचे डॉ. अतुल भोसले हे अनुपस्थित असल्याने चर्चा रंगली. आ. बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष … Read more

कराड उत्तरचा लोकप्रतिनीधी निष्क्रीय; मनोज घोरपडेंची बाळासाहेब पाटलांवर टीका

manoj ghorpade balasaheb patil

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कराड उत्तरचा लोकप्रतिनीधी निष्क्रीय आहे. ते राज्यात मंत्री व जिल्ह्यात पालकमंत्री होते आणि गेली २५ वर्ष कराड उत्तर चे नेतृत्व करतायत परंतु अजूनही त्यांना पाणी, रस्ता, वीज, ह्या मूलभूत गरजा लोकांना देता आल्या नाहीत. त्यामुळे कराड उत्तर मध्ये आता बदल हवा आहे असं म्हणत भाजपा नेते मा. मनोज दादा घोरपडे … Read more