मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यत : रेठऱ्याची बैलजोडी पहिली

Bullock cart race Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्वे (ता. कराड) येथे आयोजित केलेल्या भव्य बैलगाड्या शर्यतीत रेठरे बुद्रुक येथील सदाभाऊ कदम- मास्तर यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवला.या भव्य स्पर्धेचे नेटके आयोजन यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिह यादव तसेच विनोद पवार पावर ग्रुप कराडने केले होते. कराड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व यशवंत … Read more

डाॅक्युमेंट्रीमुळे मोदींचा संताप झाल्याने बीबीसीवर (BBC) कारवाई : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan BBC News

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी बीबीसी कार्यालयावरील कारवाई अत्यंत दुर्दैवी अशी आहे. स्वतंत्र मिडियावर दडपण आणण्याचे चालले आहे. ब्रिटीन सरकारची ही कंपनी आहे. छापा टाकून काही सापडणार नाही, केवळ दहशत निर्माण करायची. मोदींच्या विरोधात जी डाॅक्युमेंट्री केली, त्यामुळे मोदींचा संताप झाला आहे. सगळ्या वृत्तवाहिन्या विकत घेतल्या आहेत. स्वतंत्र मिडिया मोदींना सहन होत नाही. याचे हे उदाहरण … Read more

साताऱ्यात शुक्रवारपासून शिवजयंती महोत्सव : आ. शिवेंद्रसिंहराजे

Shivendra Singh Raje

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने साताऱ्यात शुक्रवारपासून (ता. 17) ते सोमवार (ता. 20) दरम्यान शिवजयंती महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. चार दिवसांच्या या महोत्सवात शस्त्र प्रदर्शन, अजिंक्यतारा किल्ल्यावर मशाल महोत्सव, शाही मिरवणूक व व्याख्यान असे कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवात सर्व शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी … Read more

पिंपोडेत दोन दुकानांना आग, दोन दुचाकी जळाल्या

Pimpode burn

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके पिंपोडे बुद्रुक येथे येथे पंक्चरचे दुकान व गॅरेजला आग लागून सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले. बसस्थानक परिसरात दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. दोन्ही दुकाने बंद असल्याने जीवितहानी टळली. आगीमध्ये जुने टायर, हवा भरण्याचा कॉम्प्रेसर जळून खाक झाले. याच दुकानास लागून असलेले दुचाकीचे गॅरेजही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. यामध्ये दोन दुचाकी … Read more

बाळासाहेबांची शिवसेना सातारा शहर कार्यकारणीत नवे चेहरे

Balasaheb Shiv Sena

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाच्या विचाराचा वारसा सांगणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या शहर कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या कार्यकारणीत नवनियुक्त सदस्यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. जिल्हा शिवसेनाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, जिल्हा संपर्कप्रमुख शरदराव कणसे, शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे व उपतालुकाप्रमुख … Read more

चिमुकल्या बहिण- भावाचा पावडरीच्या उग्र वासाने दुर्देवी मृत्यू

Little sister-brother tragic death

कराड | धान्याच्या पावडरीच्या उग्र वासाने चिमुकल्या दोन सख्या बहिण-भावाचा मृत्यू झाला. मुंढे (ता. कराड) येथे ही हृदयद्रावक घटना घडली. त्याबाबत त्या चिमुकल्यांच्या नातेवाइकांनीच तशी माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. श्लोक अरविंद माळी (वय- 3) व तनिष्का अरविंद माळी (वय- 7) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. सख्या बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त … Read more

तत्कालीन मठाधिपतीस 7 वर्षे सक्तमजुरी शिक्षा

Baji Rao Mama Karadkar

कराड | येथील मारुतीबुवा कराडकर मठाच्या विश्वस्तांच्या डोक्यात विना घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मठाचे तत्कालीन मठाधिपती बाजीरावमामा कराडकर याला न्यायालयाने दोषी धरुन सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. रविकांत तु. साखरे यांनी मंगळवारी ही शिक्षा ठोठावली. बाजीराव भागवत जगताप (वय- 37, रा. कोडोली, ता. कराड) असे बाजीरावमामचे … Read more

नूडल्सच्या नावाखाली गोव्याची दारू : कराडला 1 कोटी 87 लाखाचा मुद्देमाल जप्त

liquor Karad Raid

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नूडल्सच्या नावाखाली गाेवा बनावटीच्या दारूची वाहतूक करताना पडकण्यात आली आहे. कराड हद्दीत कुडाळ येथील पथकाने ही कारवाई केली असून 1 कोटी 87 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी, एका नूडल्सच्या कंपनीचा माल म्हणून गोव्यातून … Read more

फलटणला टोळी प्रमुखासह 12 जणांवर मोक्का

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख सुरज बोडरे व त्यांच्या 12 साथीदारांना मोक्का लावण्यात आला आहे. फलटण पोलिसांच्या प्रस्तावास कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी मंजुरी दिली असून नमुद गुन्ह्यात मोक्का कायद्याची कलमे लावुन या गुन्ह्याचा तपास फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्याकडे देण्यात आला … Read more

तब्बल 1 कोटीचा गांजा जप्त : शेतकऱ्याने डाळिंबाच्या बागेत केली लागवड

Ganja,

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा जिल्ह्यामधील दुष्काळी म्हणून ओळख असणाऱ्या माण तालुक्यातील म्हसवड पासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील खडकी परिसरात गांजा लागवडीवर छापा टाकण्यात आला आहे. शेतात मका व डाळिंबाच्या बागेत लागवड केलेला तब्बल 1 कोटीहून अधिक किमतीचा 422 किलो वजनाची गांजाची झाडे हस्तगत करण्यात आली आहेत. म्हसवड पोलीस व सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही … Read more