जिल्हा परिषदेच्या वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

Satara Zilha Parishad

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके जिल्हा परिषदे अंतर्गत तब्बल 10 वर्षांनंतर वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा स्पर्धेत व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन ताण-तणाव विसरुन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आनंद घ्यावा व आपल्या कला गुणांना वाव द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी केले. येथील पोलीस कवायत मैदानावर जिल्हा परिषदेच्या … Read more

आ. बाळासाहेब खिंड सोडून पळाले : राधाकृष्ण विखे- पाटील

Balasaheb & Radhakrishna Vikhe-Patil

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी मी ज्यावेळी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेलो, त्यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी भीम गर्जना करत बाजीप्रभू देशपांडे यांच्याप्रमाणे खिंड एकटा लढवणार असल्याची सांगितले होते. मात्र, आता ते खिंड सोडून पळाले आहेत, अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर बोचरी टीका केली आहे. नामदार … Read more

नातेवाईकाच्या लग्नाला जाताना हाॅटेलात विसरले 10 तोळे सोने अन् मग

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सुरूर (ता. वाई) येथे हॉटेल साईपार्क येथे अल्पोपाहारासाठी थांबलेल्या प्रवाशांची विसरलेली 10 तोळे सोन्याचे दागिने मालकाकडून प्रामाणिकपणे परत देण्यात आले. हाॅटेल मालक सुधीर यादव यांच्या या प्रामाणिकपणाचे परिसरातून कौतुक होत आहे. नातेवाईकांच्या विवाहासाठी निघालेल्या कुटुंबाचे 10 तोळे सोने हाॅटेलमध्ये विसरले होते. पुणे- बंगलोर महामार्गावर सुरूरच्या हद्दीत हॉटेल साई पार्क इन येथे … Read more

उसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून 3 वर्षांचा मुलगा ठार

Sugarcane FRP

सातारा | सातारा- कोरेगाव रस्त्याकडेला ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) गावाच्या हद्दीतील घोल नावाच्या शिवारात उसाच्या फडात उसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून तीन वर्षांचा मुलगा ठार झाला आहे. या घटनेमुळे ल्हासुर्णेसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ल्हासुर्णे गावच्या हद्दीत लक्ष्मण दशरथ संकपाळ यांच्या शेतातील तोडलेला ऊस सागर … Read more

पिस्तूल व दुचाकी चोरी प्रकरणात चार युवकांना अटक

Satara Crime

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) चौकीचा आंबा तसेच तुपेवाडी येथे दोन वेगवेगळ्या कारवाई केल्या. पिस्तूल व दुचाकी चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले. पिस्तूल प्रकरणात आणि दुचाकी चोरीत चाैघांना ताब्यात घेण्यात आले. संशयित आरोपी कराड व खटाव तालुक्यातील आहेत. पिस्तूल प्रकरणात विशाल संदीप भोसले (वय- 24, रा. औंध) व अक्षय प्रमोद हजारे … Read more

Satara News : श्रीलंकेत डॉ. महेश खुस्पे यांचा आंतराष्ट्रीय शिक्षा उत्कृष्टता पुरस्काराने सन्मान

Dr. Mahesh Khuspe

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील इंडो श्रीलंकन एज्युकेशनल समिट नुकतीच श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे पार पडली. या कार्यशाळेत विविध शैक्षणिक योजना व शिक्षण पद्धतीबद्दल चर्चा करण्यात आली. श्रीलंकेच्या संसदेच्या बंदरनायके मेमोरियल आंतरराष्ट्रीय सभागृहात ही परिषद संपन्न झाली. यावेळी श्रीलंकेचे शिक्षण मंत्री डॉ. अरविंद कुमार यांच्या हस्ते इंडो श्रीलंका एज्युकेशन समिट मध्ये डॉ. महेश खुस्पे यांचा … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : युवकाला 20 वर्षे सक्तमजुरी आणि दीड लाखांचा दंड

Karad Court

कराड | अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेप्रकरणी अरोपीस 20 वर्षे सक्त मजूरी व 1 लाख 45 हजार रूपयाची दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. महेश दादाराव मांजरे (वय- 30 वर्षे, रा. पोस्टल कॉलनी कार्वे नाका- कराड ता. कराड जि. सातारा, मुळ राहणार- भु-याच कवडगांव माजलगांव जि. बीड) या आरोपीचे नाव आहे. सरकार पक्षाचे सहा. जिल्हा सरकारी वकील राजेंद्र … Read more

Satara News : बैलगाडा शर्यतीदरम्यान तरुणाच्या अंगावरुन गेलं चाक; त्यानंतर..

सातारा प्रतिनिधी (Satara News) : सध्या गावोगावी यात्रांचा मोहोल आहे. ग्रामिण भागात यात्रांच्यावेळी बैलगाडा शैर्यतीचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते. अशाच बोरखळ येथ भरकेल्या बैलगाडा शर्यती दरम्यान एका तरुणाचा अपघाती मृत्यु झाला आहे. पुष्कर पवार असं या तरुणाचे नाव असून दोन बैलगाडीच्या धडक होवून अपघात झाला आणि बैलगाडीच चाक अंगावरून गेल्याने या तरुणाचा मृत्यू झाला … Read more

काॅंग्रेसचा नेता म्हणतो : कोण आशिष देशमुख…काय त्याची व्हॅल्यु?

Congress

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी आशिष देशमुखांच काय लोकल आहे, बीजेपीमधून आलेला माणूस आहे. आमदार भाजपाचा राहिलेला, त्याच नागपूरमध्ये काय लोकल आहे. अशा किरकोळ माणसाने स्टेटमेंट दिल तर काही कमेंट देण्याची गरज नाही. कोण आशिष देशमुख, काय त्याची व्हॅल्यु आहे, काॅंग्रेस पक्षामध्ये त्याचं काय योगदान आहे असा सवाल काॅंग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी उपस्थित … Read more

देशपातळीवरी खेळाडू घडविण्यात लिबर्टी मैदानाचा मोठा वाटा : समीर शेख

Kabaddi Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी राज्यात, देशात खेळाडू तयार होण्यासाठी ग्रामीण भागासह शहरात स्पर्धा राबविल्या पाहिजेत. कराड शहरात युवा नेते रणजित पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेल्या कबड्डी सामन्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील पुरूष व महिला खेळाडू घडविण्यासाठी लिबर्टी मैदानाचा मोठा वाटा असल्याचेही सातारा जिल्ह्याचे पोलिस प्रमुख समीर यांनी सांगितले. … Read more