अखेर ठरलं : उड्डाणपूल पाडण्याच्या कामाला उद्या सुरूवात

Karad Kolhapur Naka Bridge

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पुणे- बंगलोर महामार्गावरील कोल्हापूर नाका येथील कराड शहराजवळील उड्डाणपूल पाडण्याचा अखेर मुहूर्त ठरला. त्यासाठी कराड शहरात उड्डाणपूलाच्या खालून येणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर कराड येथील शासकीय विश्रामगृहात संबधित विभाग यांची माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली. यानंतर कोल्हापूर नाका व ढेबेवाडी फाटा … Read more

पाटणला 9 गावातील अतिरिक्त पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजूरी : आ. शंभूराज देसाई

Untitled deShamburaj Deasi Satarasign - 2021-09-24T163640.869

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी पाटण मतदारसंघातील शेत/ पाणंद रस्त्यांची प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा, ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील 38 गावातील सुमारे 50 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांची कामे ही राज्य शासनाने नव्याने सुरु केलेल्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेतून मंजूर होण्यासाठी रोजगार हमी मंत्री संदिपान … Read more

बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…

Prithviraj Chavan with Balasaheb Thorat

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी राज्यात काॅंग्रेस अंतर्गत वाद आता चांगलाच गाजू लागला आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीपासून सुरू झालेला वाद सुरू झालेला असून चांगलाच पेटलेला आहे. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. यावर काॅंग्रेसचे जेष्ठ नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आ.पृथ्वीराज चव्हाण हे कराड येथे शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी बोलत … Read more

पाटण आगाराला नवीन 10 एसटी बसेस

New ST Buses

सातारा | कोरोना संसर्गामुळे विविध प्रतिबंध लादण्यात आले होते. या प्रतिबंधामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मोठे नुकसान झाले. महामंडळ हे सर्वसामान्यांचे परिवहनाचे साधन आहे. या महामंडळाला ऊर्जितावस्थेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. पाटण एसटी बस आगाराला नवीन 10 बसेस मिळाले आहेत. त्याचे लोकार्पण पालकमंत्री श्री. देसाई यांच्या … Read more

पाणी प्रश्न चांगलाच गाजला…श्रेयवाद रंगला : कराड पालिका काय घेणार भूमिका?

Karad Municipal

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेचा 24 बाय 7 पाणी प्रश्न आता चांगलाच पेटलेला आहे. कराडमधील सर्व नागरिकांनी याबाबत आवाज उठवण्यास सुरुवात केली. कराडमध्ये 24 बाय 7 या पाणी योजनेअंतर्गत कराडकर यांच्या नळ कनेक्शनना मीटर बसवण्यात आलेत आणि त्यानंतर आलेल्या बिलांमुळे कराडकरांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत होता. हा प्रश्न सर्व सामाजिक संघटना आणि राजकीय … Read more

खिलारे खून प्रकरणी कराडमधून 3 जणांना अटक

Karad Police

कराड | पंढरपूर (जि. सोलापूर) येथील सुशांत बिल्लारे याच्या खून प्रकरणी सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांनी कराड येथे तपास करीत या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी तीन संशयिताना अटक केली आहे. अभय पाटील त्याचा कामगार बळीवंत तसेच भाऊसो माने याचा चुलत भाऊ राहुल माने अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. या खून प्रकरणात … Read more

…तर 54 गावातील शेतकऱ्यांसोबत पाण्यासाठी मंत्रालयावर पदयात्रा काढू; डॉ. भारत पाटणकरांचा इशारा

Dr. Bharat Patankar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पाण्याअभावी जावळी तालुक्यातील गावे ओस पडू लागली आहेत. हे चित्र भयावह असून तालुक्यातील ५४ गावांसाठी बोंडारवाडी धरण महत्वाचे आहे. शासन या प्रश्नी लक्ष घालत नसून येत्या १५ दिवसात या धरणासंदर्भात राज्य शासनाने बैठक आयोजित केली नाही तर ५४ गावातील ग्रामस्थ शेतकरी पाण्यासाठी मंत्रालयावर पदयात्रा काढतील. आणि तरीही शासनाने प्रतिसाद दिला … Read more

पाटण मतदार संघातून निवडणूक लढवून दाखवावी : शंभूराज देसाईंचे आदित्य ठाकरेंना आव्हान

aditya thakre and shambhuraj desai

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके आदित्य ठाकरे गेले 6 महिने काहीच बोलत नव्हते. मात्र, आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री यांच्यावर बोलायला लागले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देत वरळीतुन उभं राहण्याचं आव्हान दिल आहे. मात्र, माझं आदित्य ठाकरे यांनी माझ्या पाटण मतदारसंघात उभं राहुन दाखवावं, असं आव्हान शंभुराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांना दिल आहे. … Read more

रेशनिंग धान्य दुकानदारांचा 3 दिवस देशव्यापी संप

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके ऑल इंडिया फेयर प्राईस शॉप डीलर फेडरेशन नवी दिल्ली यांच्यामार्फत पुकारलेल्या देशभरातील आंदोलनात सातारा जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानाधारक संघटना सहभागी होणार आहेत. रेशनिंग दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी दि. 7, 8 आणि 9 फेब्रुवारीला रेशनिंग धान्य दुकाने बंद राहणार आहेत. आगामी 3 दिवसाच्या आंदोलनाची शासनाने याची दखल न घेतल्यास पुढील … Read more

महामार्गावर आयशर ट्रक लोखंडी बॅरिगेट तोडून पुलाला धडकला

Karad Accident Truck

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पुणे- बेंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर मलकापुर शहराच्या हद्दीमध्ये आज पहाटे चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेला निघालेला ट्रक हायवेवरील लोखंडी बॅरिगेट तोडून पादचारी पुलाच्या पिलरला जावून धडकला. कराड शहराजवळ हायवेवरून पादचाऱ्यांना ये- जा करण्यासाठी असलेल्या पुलाल ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेच्या आवाजाने आजूबाजूचे रहिवाश्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ट्रकमध्ये अडकलेल्या … Read more