‘वुई हेट बायोलाॅजित वाॅर’ हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल : आ. बाळासाहेब पाटील

Author Abhay Kumar Deshmukh

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी वाचक अन् लेखकांची संख्या वाढण्यासाठी युवा लेखक तयार होण्यासाठी प्रयत्नवादी राहिले पाहिजे. प्लेग, कोरोना असे जेव्हा केव्हा पन्नास, शंभर वर्षानी आजार, साथ येईल. तेव्हा अभयकुमार देशमुख यांचे वुई हेट बायोलाॅजित वाॅर हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. कराड येथील अभयकुमार देशमुख यांच्या मसनवाटा … Read more

जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे शानदार उद्घाटन

Chacha Nehru Children's Festival

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके बालगृहातील प्रवेशितांसाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सावाचा उपक्रम स्तुत्य आहे. या बाल महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये जी मुले-मुली यशस्वी होतील अशांना पुढे जाण्यासाठी योग्य प्रशिक्षकांसह सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले. बालगृहातील प्रवेशितांसाठी 17 ते 19 जानेवारी 2023 या कालावधीत श्रीमंत छत्रपती शाहु … Read more

शरद पवारांना अजित पवारांवर विश्वास नाही : केंद्रीयमंत्री

Ajay Kumar Mishra

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी अजित पवार यांच्यावर त्यांचे काका भरोसा ठेवत नाहीत. राष्ट्रवादी काॅंग्रेस महाराष्ट्रात विरोधी पक्षनेतेपद दुसऱ्याला देणार होते, मात्र, धमकीमुळे ते अजित पवारांना मिळाले. मुख्यमंत्री पदासाठी ते समजतो करणारे लोक आहेत. धर्मासाठी बलिदान देणारे संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणत नाहीत, अशा लोकांवर मी काय बोलावे, राहुल गांधींवर काय बोलावे अशी असा हल्लाबोल केंद्रीय … Read more

शाब्बास रे पठ्ठ्या : रस्त्यात ऊसाने भरलेल्या ट्राॅलीची पीन तुटली पण बारावीच्या पोरानं असं धाडस दाखवलं

Vivek Yadav Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी बारावीत शिकणाऱ्या मुलाने दाखवले प्रसंगावधान दाखवून अनेकांचे प्राण वाचवले. जीवावर उदार होऊन मागे घसरणाऱ्या ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला दगड लावला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सदरील घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या धाडसाबद्दल विवेकला ग्रामपंचायत 26 जानेवारीला होणार शौर्य पुरस्कार देऊन सन्मान करणार आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड तालुक्यातील येरवळे भागात सध्या … Read more

दुसऱ्या महिलेसोबतचे चॅटिंग पत्नीला सापडले अन् मग…

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके मोबाईलवर पती दुसऱ्या महिलेसोबत चॅटिंग केल्याचे पत्नीला सापडले अन् संतप्त झालेल्या पत्नीने याचा जाब विचारला. पत्नीने जाब विचारल्याने पतीने तिला मारहाण केली. सदरची घटना साताऱ्यात घडली. याप्रकरणी पीडित विवाहितेने सातारा शहर पोलिस ठाण्यात पती, सासूविरोधात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहरात वास्तव्यास असणारी पीडित विवाहिता ही … Read more

सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार जाहिर

Sahyadri Sugar Factory

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी, पुणे यांच्यावतीने साखर क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल दिले जाणारे २०२१-२२ चे पुरस्कार जाहीर झाले आहेत, यामध्ये यशवंतनगर ता.कराड येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास दक्षिण विभागाचा उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, कारखान्याचे चेअरमन मा. आमदार बाळासाहेब पाटील व सर्व … Read more

लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी युवक- युवतींनी मतदार नोंदणी करावी : श्रीकांत देशपांडे

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके जगातील सर्वात बळकट आणि मोठी लोकशाही भारताची आहे. या बळकट लोकशाहीचा केंद्र बिंदू हा मतदार आहे. या लोकशाहीला आणखीन बळकट बनविण्यासाठी प्रत्येक युवक-युवतींनी मतदार नोंदणी करुन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र, थिंक महाराष्ट्र डॉट कॉम आणि महाराष्ट्र साहित्य परिषद … Read more

मुलांनी खेळाकडे करियर म्हणून पहावे : मंत्री चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी केंद्र व राज्य शासनाने खेळांना महत्त्व दिले असून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याचे परिणाम जागतिक स्पर्धांमध्ये दिसत आहेत. जागतिक स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूला राज्य शासन नोकरी देत आहे. तरी मुला मुलींनी खेळाकडे खेळ न पाहता करियर म्हणून पहावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. … Read more

महाराष्ट्रात नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जूनपासून : आ. चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 साली नविन शैक्षणिक जाहीर केलेले होते. संपूर्ण देशात एकच (काॅमन) तीन वर्षाचा अभ्यासक्रम असणार आहे. महाराष्ट्र राज्यात येत्या जून महिन्यापासून या राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी केली जाईल, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी जाहीर केले. कराड शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवात मंत्री … Read more

डाॅ. विनोद बाबर, अभयकुमार देशमुख यांच्यासह 10 जणांना पुरस्कार जाहीर

Dr. vinod Babar

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कराड येथे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव केला जाणार असून बुधवारी (दि. 25) कराड अर्बन बँक शताब्दी सभागृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रेरणादायी वक्ते प्रा. डॉ. विनोद बाबर, नवोदित साहित्यिक पुरस्काराने अभयकुमार देशमुख यांच्यासह 10 जणांचा गाैरव करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य संपादक प्रमोद तोडकर यांनी दिली. शिवम् … Read more