निवडणुकीत हणबरवाडी- धनगरवाडी योजनेच्या श्रेयवादासाठी विरोधक येतात : आ. बाळासाहेब पाटील

Balasaheb Patil

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी  कराड उत्तर मतदार संघात काही मंडळी या निवडणूका आल्या की श्रेयवादासाठी पुढे येतात. सन 2009, 2014 आणि 2019 अगोदर याच गोष्टी पहायला मिळाल्या. परंतु ही योजना पूर्ण व्हावी, यासाठी पाठपुरावा केला नाही. या योजनेसाठी पूर्ण पाठपुरावा मी स्वतः केला आहे. ज्या भागातील लोकांना या योजनेचा लाभ होणार आहे, त्यांना माहिती आहे. … Read more

राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार प्रकाश जाधव यांना जाहीर

Prakash Jadhav Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी अखिल भारतीय धोबी महासंघाच्या वतीने प्रतिवर्षी सामाजिक कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा देशपातळीवर पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यावर्षी परीट समाजाचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. आजपर्यंतच्या एकूण कार्याची दखल घेत प्रकाश जाधव यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. अखिल भारतीय … Read more

शेतकऱ्यांचा MSEB ला इशारा : सुधारा…अन्यथा प्रहार स्टाईल आंदोलन

Prahar Sangatana Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील शेतकऱ्यांची कृषी पंपाच्या वीजबिलांची वसुली मनमानी पध्दतीने न करता मीटरचे रीडिंग घेऊन करावी. शेतीची बिले अन्यायकारकरित्या दिली जात आहेत. सध्या विज न वापर करता बिल भरावे लागत आहे. तेव्हा यामध्ये सुधारणा व्हावी, अन्यथा लोकशाही मार्गाने प्रहार स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेचे सातारा जिल्हा सचिव शिवाजी … Read more

खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश : जिल्ह्यातील 2 ओव्हर ब्रिज 2 महिन्यात खुले होणार

Srinivas Patil

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी खा. श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील मसूर- शिरवडे व रहिमतपूर- तारगांव या दोन ठिकाणच्या रेंगाळलेल्या ओव्हर ब्रिज कामांना गती मिळाली आहे. सदर पुलाची कामे अंतिम टप्प्यात सुरू असल्याने येत्या दोन महिन्यात हे पूल वाहतूकीसाठी खुले होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. सातारा जिल्ह्यातून जाणा-या रेल्वे मार्गाच्या प्रश्नासंदर्भात खा. श्रीनिवास पाटील हे … Read more

साताऱ्यात भुयारी मार्गातून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास : प्रशासन झोपेत

Grade separator Satara

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सातारा शहरात वाढत्या वाहनांचा विचार करून भुयारी मार्ग म्हणजेच ग्रेड सेपरेटर उभारण्यात आला. पण फक्त वाहनांसाठी उभारण्यात आलेल्या या भुयारी मार्गातून महाविद्यालयाचे विद्यार्थी जीव धोक्यात घालून रोज ये- जा करत आहेत. मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थीनी शॉर्टकट म्हणून या भुयारी मार्गाचा अवलंब करतात. परंतु या धोकादायक शाॅर्टकटमुळे जीव जाण्याची भीती आहे. त्यामुळे … Read more

शिंदे गटातील आमदारांच्यात अस्वस्थता : आ. बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी भारत गोगावले, संजय शिरसाठ हे शिंदे गटातील आमदार आपण मंत्री होणार असल्याचे सांगत आहेत. खरंतर हा अधिकार सर्व मुख्यमंत्र्यांचा असतो. भाजप बाहेरून पाठिंबा देईल असे वाटत होते. शिवसेनेतून फुटून गेलेल्या 50 आमदारांना मंत्रिपद मिळणार असे सांगितले होते. परंतु, तसे काय होत नसल्याने आता या आमदारांच्या अस्वस्थता असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार व माजी … Read more

आदर्शवत : केसुर्डी गाव कारभाऱ्यांनी केला स्त्रीचा सन्मान, अन् पायपीट थांबली

Kesurdi Gram Panchayat

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके नायगाव (ता. खंडाळा) या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या गावानजिक असलेल्या केसुर्डी ग्रामपंचायतीने स्त्री सन्मानाचा मोठा आदर्श घालून दिला. सरपंच व ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावातील 30 शाळकरी मुलींना सायकली पुरवल्या. त्यामुळे चालत जाणाऱ्या शाळकरी मुलींची पायपीट थांबणार आहे. केसुर्डी गावातील मुलींना व मुलांना शिक्षणासाठी दररोज किमान 5 ते 6 किलोमीटरचा पायी प्रवास … Read more

सातारा जिल्ह्यातील 22 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Satara SP Sameer Shaikh

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील 22 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या बुधवारी (दि. 11) रोजी सायंकाळी उशिरा झाल्या आहेत. त्यामध्ये सातारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल अरुण शेलार यांची मसूरला बदली झाली आहे. तळबीड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील यांची सातारा जिल्हा वाहतूक शाखेत, तर कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल … Read more

कराड शहरासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्र्याकडून 10 कोटीचा निधी : रणजित पाटील

Karad City Press Conference

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत कराड शहरातील विविध विकासकामांसाठी सुमारे 10 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रणजित पाटील यांनी याबाबतची माहिती कराड येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपजिल्हा अध्यक्ष सुलोचना पवार, युवासेना … Read more

महामार्गावर ट्रक- आयशरचा भीषण अपघात : केबिनमध्ये चालक आडकला

Pune-Bangalore Highway Accident

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पुणे- बंगलोर महामार्गावर वराडे (ता.कराड) गावाजवळ आज दुपारी ट्रक व आयशरचा भीषण अपघात झाला. यामध्ये आयशरचे मोठे नुकसान झाले असून चालक गाडीतच अडकला होता. सुदैवाने, जीवितहानी झाली नाही, मात्र आयशरच्या चालकाला गाडीतून बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महामार्गावर तासवडे टोलनाक्याजवळ ट्रकला पाठीमागून आयशरने (क्र.- MH- 12-DG-8083) … Read more