पृथ्वीराजबाबांना भरवला सत्वशीला चव्हाण यांनी केक; लग्नाची गोष्ट जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिण मतदार संघाचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. या वाढदिवसादिवशी पृथ्वीराजबाबांनी आपल्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांच्यासोबत सहकुटूंब एकत्र येत केक कापला. ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांना त्यांच्या पत्नी सत्वशीला … Read more

Amir Khan : सातारा जिल्ह्यातील ‘या’ हाॅस्पिटलच्या उद्घाटनाला अमिर खानची उपस्थिती

Amir Khan Bel Air Hospital Satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सिनेअभिनेते अमीर खान अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेतात. अमिरने ‘सत्यमेव जयते’च्या माध्यमातून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्नही मार्गी लावला आहे. दरम्यान आज अमीर खानच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील एका सर्व सुविधानियुक्त अशा एका हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्याने लोकांनी सामाजिक कार्यात सर्वांनी सहभाग घेण्याची गरज असल्याची अपेक्षा … Read more

Satara News : RTO ला घाबरून पठ्ठ्यानं स्पीडनं घातली गल्लीबोळात कार; पाठलाग करून केला ‘इतका’ दंड

RTO Mahabaleshwar vehicle fined

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या आरटीओ पथकाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांचे फिरते पथक महाबळेश्वरमध्ये आज दाखल झाले आहे. आज कोणाच्या वाहनाचे कागदपत्रे अपुरे तर कोणी परवाना भरलेला नाही याची तपासणी पथकाकडून केली जात असताना त्यांना पाहून एका कार चालकाने सुसाट वेगाने शहराच्या गल्लीबोळातून कार पळविण्याचा प्रयत्न केला. … Read more

वनवासमाची महिला खून प्रकरणातील संशयिताचा कृष्णा नदीत आढळला मृतदेह

Vanwasamachi woman murder case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कराड तालुक्यातील वनवासमाची येथे डोंगरात एका 45 वर्षीय विवाहित महिलेचा गळा आवळून डोक्यात दगड मारून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जात होता. मात्र, तपासातील संशयित 65 वर्षीय वृद्धाचा कराड येथील बेलवडे हवेली गावच्या हद्दीत मळी नावाच्या शिवारात कृष्णा नदीपात्रात मृतदेह आढळून आला आहे. … Read more

रायगडावर गोरेगावच्या बर्गे मंडळींकडून स्वच्छता मोहिमेद्वारे शौर्य दिवस साजरा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके रायगड किल्यास स्वराज्यात आणण्याच्या मोहिमेत कोरेगावचे समशेरबहाद्दर खंडेराव बर्गे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. या घटनेला अडीचशे वर्षे पूर्ण झाल्याच्याप्रित्यर्थ कोरेगाव येथील बर्गे मंडळींच्यावतीने नुकतेच रायगडावर खंडेराव बर्गे पराक्रम, शौर्य, अभिमान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी किल्ले रायगड स्वच्छता मोहीमही राबवण्यात आली. यावेळी कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ … Read more

कोडोली विकास सेवा सोसायटीत तब्बल 15 वर्षांनी सत्तांतर

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील कोडोली विकास सेवा सोसायटीच्या निवडणूकीचा निकाल नुकताच लागला असून या ठिकाणी तब्बल 15 वर्षांनी सत्तांतर झाले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी गटाचा विरोधी गुरू गोदडगिरी महाराज शेतकरी विकास पॅनेलने 13- 0 असा पराभव करत विजय मिळवला आहे. येथील विकाससेवा सोसायटीसाठी एकूण 757 मतदान पार पडले होते. यापैकी 733 मते … Read more

गिरिजाशंकरवाडीत चार जनावरांवर धारदार शस्त्राने हल्ला

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके खटाव तालुक्यातील गिरिजाशंकरवाडी येथील शेतकरी नवनाथ संपत थोरवे यांच्या चार जनावरांवर अज्ञातांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी औध पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील किरिजाशंकर वाडीत शेतकरी नवनाथ थोरवे … Read more

सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे किती नुकसान झालं? कृषी विभागाकडून अहवाल सादर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्याला सलग दोन दिवस अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. पावसामुळे जिल्ह्यातील खटाव, वाई आणि माण तालुक्यातील 84 गावांतील गहू, ज्वारी, कांदा या खरीप पिकांसह स्ट्राबेरी, आले, भाजीपाल्याचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडून सादर करण्यात आला असून जिल्ह्यातील खटाव, वाई आणि माण तालुक्यातील 84 गावांतील सुमारे … Read more

कासवंड वनक्षेत्रात प्रसूती दरम्यान गव्याचा मृत्यू

death of gaur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड येथील वनक्षेत्रात एका मादी गव्याचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित गव्याची तपासणी केल्यानंतर प्रसूती दरम्यान मादी गव्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला. याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड वनक्षेत्रात शुक्रवारी अभिषेक पवार हे पश्चिमेकडे असलेल्या तांबुटा वनक्षेत्रात भटकंतीसाठी गेले … Read more

मंत्री शंभूराज देसाईंचे सुपुत्र झाले लेखक

Yashraj Desai Book released

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके एखाद्या शेतकऱ्याचं पोरग शेतकरीच होतं तर आमदारच पोरग आमदार, असं म्हटलं जात. मात्र, एखाद्या मंत्र्यांचं पोरग लेखक झालं आहे. उत्पादन शुल्क मंत्री, आमदार शंभूराज देसाई यांचे सुपुत्र यशराज देसाई यांनी नुकतेच ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. त्यांनी राजकारणाबरोबरच साहित्य क्षेत्रातील आपली लिखाणाची आवड जपली आहे. त्यांनी लिहलेल्या … Read more