NDRF कडून कराडच्या विद्यार्थ्यांना पूरस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण

NDRF training students of Karad on flood management

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कऱ्हाड व परिसराला 2019 मध्ये महापुराचा मोठा फटका बसला होता. या वेळी कृष्णा आणि कोयना नद्यांच्या पाणीपातळीत अचानकपणे वाढ झाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या महापुराचा अनुभव लक्षात घेता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संभाव्य महापुराच्या संकटाला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती दलाच्या पथकाने जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या वतीने कराड येथील … Read more

कराडच्या यशवंतराव चव्हाण समाधीस्थळावरील बागेतील खेळण्यांची दुरावस्था

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर असणाऱ्या प्रीतिसंगम बाग परिसराची मोठी दुरावस्था झाली आहे. या कामांकडे कराड पालिकेचे पुर्णपणे दुर्लेक्ष झाले असून लहान मुलांच्या खेळण्यांची मोडतोड झाल्याने मुले खेळताना त्यांना दुखापत होण्याची शक्यता निर्माण झाली. या ठिकाणी असलेल्या खेळण्याच्या साहित्याची पालिकेकडून तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी कराड येथील सामाजिक … Read more

साताऱ्यात जुनी पेन्शन योजनेसाठी 13 हजार 565 सरकारी कर्मचारी संपावर

satara government employees agitation

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आजपासून (14 मार्च) सुमारे 18 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. यात मंत्रालय, नगरपालिका, जिल्हा कार्यालय, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सपाचे पडसाद सातारा जिल्ह्यातही उमटले. साताऱ्यात आज जुनी पेन्शन योजनेसाठी 13 हजार 565 सरकारी कर्मचारी संपात सहभागी झाले असून कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत … Read more

कामथी गावासाठी निवास थोरात यांच्या प्रयत्नातून 45 लाखांचा निधी मंजूर

Niwas Thorath

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांच्या प्रयत्नातून कामथी गावासाठी 45 लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. या निधीतून गावच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी जल जीवन मिशन योजने अंतर्गत 40 लाख रुपये निधी तर दलित वस्ती योजनेतून रस्त्यांचे काँक्रिटीकरणासाठी 5 लाख रुपये असा निधी मंजूर झाला आहे. या मंजूर … Read more

अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला

sayaji shinde attacked by bees

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला झाल्याची घटना नुकतीच पुणे- बंगळुरु महामार्गावरील कराड तालुक्यातील तासवडे टोलनाका हद्दीत घडली. यावेळी सयाजी शिंदे यांना डोळ्याच्यावर आणि मानेला एक माशी चावली. यावेळी रस्ता रुंदीकरणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सयाजी शिंदेयांना त्यांच्या गाडीत बसवले. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण सुरु … Read more

कराड तालुक्यातील ‘या’ गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचा सरपंच अपात्र

NCP Karad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच आहेत. कराड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच नेताजी रामचंद्र चव्हाण यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकतीच अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 … Read more

उदयनराजेंकडून वेण्णालेकच्या लाल जांभ्या दगडातील सुशोभीकरण कामाची पाहणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाबळेश्वर येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण असलेल्या वेण्णालेकचे पालिकेच्या वतीने लाल जांभ्या दगडात सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या कामाची साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नुकतीच पाहणी केली. तसेच सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली. महाबळेश्वर येथील भिलार येथे भाजपच्या सातारा जिल्हा कार्यकारिणी दोन दिवसीय विशेष बैठक पार पडली. या विशेष बैठकीस … Read more

छत्रपती शिवरायांना वंदन करुन रोहित- ऋतुजाने बांधली लग्नगाठ

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके समाजात अनेक लग्न समारंभ होत असतात. मात्र, काही लग्न समारंभ एका विशिष्ट अशा कारणांनी चांगलीच चर्चेत येतात. असेच एक लग्न सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील किसन धोंडिबा साळुंखे यांचे चिरंजीव रोहित आणि शामगांव (ता. कराड) येथील सदाशिव पोळ यांची कन्या ऋतुजा यांचा विवाह सोहळा नुकताच … Read more

जिल्हा वार्षिक योजनेत बदल करण्यात येणार : राजेश क्षीरसागर

Rajesh Kshirsagar District Planning Committee

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जिल्हा वार्षिक योजनेमधील नाविण्यपूर्ण योजनेतून जास्तीत जास्त लोकोपयोगी कामे घेण्याबरोबर शाश्वत शासनाची मालमत्ता तयार व्हावी यासाठी अधिकाऱ्यांनी भर द्यावा. त्यानुसार या योजनेत बदल करण्यात येणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या अनुषंगाने नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी आज आढावा … Read more

Bawdhsn Yatra : बावधनच्या बगाड यात्रेत बैलाचा धुडगूस; मोकळ्या सुटलेला बैल गर्दीत घुसला अन् नंतर..(Video)

bagad yatra Bavadhan

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथील ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाची बगाड यात्रा काल उत्साहात पार पडली. या बगाड यात्रेवेळी बगाड्याला गावापासून 5 किलोमीटर लांब असणाऱ्या सोनेश्वर मंदिरापर्यंत बैलांच्या मदतीने ओढण्यात येते. यावेळी बगाडाच्या बैल जोडीतून एक बैल सुटून भाविक भक्तांमध्ये अचानक शिरल्याची घटना घडली. या घटनेमुळे यात्रा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण … Read more