रूग्णसंख्या स्थिरच : सातारा जिल्ह्यात नवे 856 पाॅझिटीव्ह तर 846 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 856 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 846 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 हजार 446 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 80 … Read more

माधवी आक्का कदम नाही, स्वार्थासाठी खुर्चीला चिटकून निर्लज्जपणे बसायला : नगरसेविका सिध्दी पवार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके नगरपालिकेत सभापती असूनही कामे होत नसून सातारा विकास आघाडीकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. आघाडीचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनाही चुकीची माहिती दिली जाते. त्यांना फसवले जाणे पाहत बसणे हे त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा घात केल्यासारखा आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. तोच आदर्श समोर ठेवून … Read more

दैव बलत्तवर : केंजळगडावरून 10 वर्षाचा मुलगा 200 फूट दरीत कोसळून जखमी

वाई | तालुक्याच्या पश्चिम भागातील केंजळगडावर एक दहा वर्षाचा मुलगा ट्रेकींगसाठी आलेला असताना पाय घसरून 200 फूट दरीत कोसळल्यीच घटना घडली. मयांक गणेश उरणे (वय -10, रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) असे खोल दरीत कोसळून गंभीर जखमी झालेल्या मुलांचे नांव आहे. त्या मुलाला पाखेरी वस्तीतील युवक आणि ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्याला वाई … Read more

खूनाचा 24 तासात उलगडा : शिक्षा भोगत असताना जेलमध्ये झालेल्या वादातून एकाचा खून

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खंडाळा तालुक्यातील लोणंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत वाठार बुद्रुक येथे 8 जून रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. अवघ्या 24 तासात या खुनाचा उलघगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. येरवडा जेलमध्ये आरोपी आणि मयत यांच्यात भांडणे झालेली होती, त्या वादातून खून झाल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक … Read more

महाबळेश्वरमधील माउंट मालकम मिळकतीची हेरिटेज ग्रेड बदलण्यास नागरिकांचा विरोध

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वरमध्ये पहिले ब्रिटिश गव्हर्नर सर जॉन मालकम यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या माउंट मालकम या मिळकतीची हेरिटेज ग्रेड बदलण्यास विरोध केलेल्या नागरीकांच्या हरकतींची सुनावणी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्यासमोर सुरू झाल्या असुन या सुनावणी दरम्यान अनेक नागरीकांनी मिळकतीचा हेरिटेज दर्जा बदलण्यास तिव्र विरोध केला आहे. ब्रिटीशांनी वसविलेले शहर म्हणुन महाबळेश्वर या … Read more

रूग्णसंख्या स्थिर : सातारा जिल्ह्यात नवे 833 पाॅझिटीव्ह तर 922 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके  सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 833 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 922 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 हजार 447 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 79 … Read more

ठोसेघर धबधबा पर्यटकांना खुणावतोय, पर्यटन विभागाकडून Video व्हायरल

Thosegher Satara

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील पावसाळ्यातील निसर्ग पर्यटन आणि धबधबे पाहण्यासाठी राज्यासह- परराज्यातील पर्यटक येत असतात. मात्र गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे कडक लाॅकडाऊन असल्याने पर्यटकांना या विहंगमय दृश्ये पाहता येत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विभागाने साताऱ्यातील ठोसेघर धबधबा पर्यटकांना खुणावत असल्याचा विहंगमय व्हिडिअो सोशल मिडियावर प्रसिध्द केला आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांचा काहीसा हिरमोड … Read more

तहसिलदारांची दुचाकीवरून मोहिम फत्ते : चार ठिकाणी धाडी, एक जेसीबी, तीन ट्रॅक्टर, दोन दुचाकीसह वाळूसाठे जप्त

खटाव | खटाव तालुक्यात चार ठिकाणी तहसीलदार किरण जमदाडे यांनी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर छापे टाकले. या कारवाईत एक जेसीबी, तीन ट्रॅक्टर, दोन दुचाकी, वाळू साठे ताब्यात घेण्यात आले. तहसीलदार जमदाडे यांनी एकाच दिवसात चार ठिकाणी छापे टाकून वाळूमाफियांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी तहसिलदार किरण जमदाडे यांनी आपल्या कारवाईचा फंडा बदलत चक्क … Read more

पत्नीशी फोनवर बाेलल्याच्या रागातून रेल्वे ट्रकवरील कामगारांचा कोयत्याने खून

सातारा | सातारा तालुक्यातील चिंचणेर निंब येथे पत्नीशी फोनवर बोलत असल्याच्या कारणावरून पतीने एका रेल्वे ट्रॅकच्या कामावरील कामगाराचा कोयत्याने वार करून खून केला आहे. मनोहर श्रीकांत कांबळे (वय ३५, मूळ रा. मांजरेवाडी ता. चिकोडी, जि. बेळगाव) असे खून झालेल्याचे, तर शरद सुग्रीव सरवदे (रा. चिंचणेर वंदन) असे खून करणाऱ्याचे नाव आहे. संशयिताला तालुका पोलिसांनी अटक … Read more

विरोधकांचे संभाव्य मनोमिलन नव्हे तर ते मनीमिलन होते : डाॅ. सुरेश भोसले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून मनोमिलनाचे प्रयत्न सुरू आहेत. पण विरोधकांचे संभाव्य मनोमिलन हे मनोमिलन नव्हे तर ते मनीमिलन होते, अशी टीका कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केली. कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथे कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत … Read more