दुर्मिळ ग्रिफॉन गिधाडाची पहिल्यांदाच नोंद : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जंगली जयगड भागात दिसला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ ग्रिफॉन गिधाडची पहिल्यांदाच नोंद झाली आहे. अलीकडेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगली जयगड भागात गस्त घालत असताना वनक्षेत्रपाल सनहेल मगर व वनरक्षक संतोष चाळके यांना हा पक्षी जंगली जयगड परिसरात उडताना घिरट्या मारताना दिसला. त्यांनी त्याला केमेरा बद्द केले. त्यांनी अधिक अभ्यासासाठी हा फोटो पक्षी तज्ञ व … Read more

पोलिस कोरोना पाॅझिटीव्ह : लसीचे दोन्ही डोस घेवूनही एकाच पोलिस ठाण्यातील 8 कर्मचारी बाधित

Satara Taluka Police

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्ह्यातील सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये आठ पोलीस कोरोनाबधित आढळून आलेले आहेत. या पोलिसांनी कोरोनाची दोन्ही लस घेऊनही कोरोनाची लागण झाली आहे. लोकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस रस्त्यांवर आहेत, मात्र या पोलिसांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण ग्रहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या जिल्ह्यात पोलीस बाधित आलेले आहेत. एकाच पोलीस स्टेशन मधील आठ … Read more

चिंताजनक : सातारा जिल्ह्यात नवे 2 हजार 155 पाॅझिटीव्ह, बाधिताचा दररोजचा आकडा कमी होईना

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 2 हजार 155 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 2 हजार 147 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 21 हजार 233 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या … Read more

ऑक्सिजन पुरवठ्यात बिघाड : औंध ग्रामीण रूग्णालयातील 15 रूग्णांना हलविले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध ग्रामीण रुग्णालयातील करोना कक्षातील ऑक्सिजन पुरवठा मध्ये अचानक बिघाड निर्माण झाला होता. ऑक्सिजन बिघाडामुळे तातडीने येथील 15 रूग्णांना इतरत्र हलविण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे नातेवाईक रात्रभर चिंतेत असल्याचे पहायला मिळाले. खटाव तालुक्यातील औंध रूग्णालयात रात्री उशिरा ऑक्सिजन पुरवठ्यात बिघाड झाल्याचे तेथील कर्मचाऱ्यांत लक्षात आले. … Read more

पाचवड ग्रामपंचायतीकडून कोरोना रुग्णांना संस्थात्मक विलगीकरनाची सोय

वाई | प्रशासनाने संस्थात्मक विलगिकरण करण्याच्या सूचना केल्यानुसार पाचवड ग्रामपंचायतीने कोरोना रुग्णांसाठी नुकतेच १२ बेडचे संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू केले आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात या कक्षांची उभारणी करण्यात आलेली आहे. महिला व पुरुष असे विलगिकरनाचे दोन वेगळे कक्ष तयार करण्यात आले असून कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा येथे उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. ग्रामपंचायतीकडून याठिकाणी ३ … Read more

अनोळखी चार जणांनी मध्यरात्री घरात घुसून मारहाण करत 1 लाख 61 हजारांचा ऐवज पळवला

Crime

खटाव | खटाव तालुक्यातील विसापूर गावच्या हद्दीतील सावंत वस्ती येथे मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील चार जणांनी घरात झोपलेल्या एकाला मारहाण केल्याची घटना घडली. मोहन जयसिंग सावंत यांना मारहाण करून त्यांच्या शेतातील घरातून ७३०० रुपये व एक लाख ५४ हजार रुपयांचे दागिने असे एकूण एक लाख ६१ हजार ३०० रुपयांचा ऐवज … Read more

साताऱ्यात बिनधास्त फिरणाऱ्यांची थेट रवानगी कोविड वाॅर्डमध्ये : पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेत 16 जण पाॅझिटीव्ह

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लागू केलेले असताना विनाकारण व विनापरवानगी बाहेर फिरणाऱ्या 149 जणांची आज शाहूपुरी पोलिसांनी रॅपिड अँटीजेन चाचणी केली. त्यामध्ये 16 जण बाधित सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. बाधितांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित बिनधास्त रस्त्यांवर फिरत असल्याचे दिसून आले. जिल्ह्यामध्ये सोमवार मध्यरात्रीपासून कडक लॉकडाउन … Read more

राज्यावर संकट येताच तरूणाई मदतीसाठी सरसावली : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनासारख्या महामारीमुळे संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनास राज्यातील नागरिक प्रतिसाद देताना दिसत आहेत. ज्यावेळेस महाराष्ट्रावर संकट येते, त्यावेळी राज्यातील तरूणाई मदतीसाठी पुढे सरसावली असल्याचे पहायला मिळाले आहे. कोरोनाच्या संकट काळात राज्य शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनेचे नागरिकांनी पालन करावे. म्हणजे कोरोनाचा आजार आटोक्यात येईल, … Read more

नवा आदेश : हॉटेल व रेस्टॉरंटची सेवा पूर्णत: बंद, पार्सल सोयही पूर्णपणे बंद : जिल्हाधिकारी

सातारा | कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्हयात जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार दि .22 मे च्या आदेशानुसार दिनांक 1 जून पर्यंत सुधारित आदेश जारी केले आहेत. या आदेशात पुढील प्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे. “ कोणासही हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये सेवाघेणेसाठी किंवा पार्सल घेणेसाठी येता येणार … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : पहिल्याच दिवशी 6 जणांचे अर्ज दाखल तर 127 अर्जाची विक्री

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि सातारा, सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या शिवनगर (रेठरे) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी 6 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर सुमारे 127 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. उद्या बुधवारी 26 मे रोजी शासकीय सुट्टी असल्याने इच्छुकांना … Read more