म्युकरमायकोसिस संसर्ग काय आहे, काय करावे आणि काय करू नये : जाणून घ्या सविस्तर
सातारा | म्युकरमायकोसिस संसर्ग असलेले रुग्ण सध्या जिल्ह्यामध्ये आढळत आहेत. वेळेत निदान व उपचार झाल्यास म्युकरमायकोसिस पूर्ण बरा होतो. या म्युकरमायकोसिसवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत जिल्ह्यात सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाबरोबरच कराड येथील सह्यादी हॉस्पिटल व कृष्णा मेडिकल कॉलेज या रुग्णालयांमध्येही उपचार केले जाणार आहेत. अधिकच्या माहितीसाठी 104 या टोलफ्री … Read more