कोयना जलाशयात प्रकल्पग्रस्तांनी घेतली शपथ : अन्न त्याग करून आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाचा सोमवारी आठवा दिवशी या दिवसांपासून आंदोलक प्रकल्पग्रस्त जनतेने एक वेळ अन्नत्याग करत आंदोलनाच्या दुस-या टप्पास सुरवात केली. प्रत्यक्ष जमीन वाटपास सुरवात झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी शपथ कोयना जलाशयात उतरुन आंदोलकांनी घेतली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या … Read more

सातारा जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन दरम्यान काय सुरु अन् काय बंद राहणार? एका थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या तोंडून

shekhar singh

सातारा : जिल्हयातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पहाता, जिल्ह्यात 25 मे ते 1 जून दरम्यान कडल लाॅकडाऊन करण्यात आला आहे. जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 25 मे पासून ते दिनांक 1 जून पर्यंत सुधारित आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार किराणा, भाजी, हाॅटेल्स पुर्णपणे … Read more

पोलिस, आशा वर्कर होम क्वारंटाईनचे शिक्के मारणार : एसपी अजयकुमार बन्सल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शहरात कोरोना पाॅझिटीव्ही रेट कमी झाला आहे, मात्र खेड्यात कमी होत नाही. आता शाळा, मंगल कार्यालयात होम आयसोलेशनला गावात बळ मिळत आहे. परंतु तरीही बाधित आयसोलेशनमध्ये येत नाहीत अशा लोकांच्यावर आता शिक्के तयार केले असून पोलिस व आशा वर्कर होम क्वारंटाईनचे शिक्के मारणार असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्संल यांनी … Read more

अवैध दारूविक्री : तीन चारचाकी वाहनांसह 5 लाख 21 हजारांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर कारवाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक, रेठरे खुर्द व आटके येथे अवैध दारूविक्री करणाऱ्या ठिकाणी राज्य उत्पादन पथकाने छापा टाकला. या छाप्यात तिघांवर कारवाई करण्यात आली असून तीन चारचाकी वाहनांसह 5 लाख 21 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेली माहिती अशी, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापुर विभाग … Read more

सातारा जिल्ह्यात लाॅकडाऊनमध्ये बँकांचे कामकाज 11 ते 1 यावेळेत सुरु राहणार : जिल्हाधिकारी 

सातारा | सहकारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व खासगी बँका, सहकारी बँका दि. 22 मे 2021 रोजीच्या आदेशान्वये 1 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र त्या आदेशात बदल करत बँकांचे कामकाज 11 ते 1 यावेळेत सुरु राहणार असल्याचा सोमवारी 24 मे रोजी सायंकाळी आदेश दिला आहे. जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी … Read more

BREAKING NEWS : कृष्णा कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया जाहीर, 29 जूनला मतदान तर 1 जुलैला निकाल

Krishna Karad Rethre

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा, सांगली जिल्ह्यातील पाच तालुका कार्यक्षेत्र असलेल्या कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. उद्यापासून म्हणजेच २५ मे पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. २९ जून रोजी मतदान होणार असून १ जुलैला मतमोजणी प्रक्रिया होणार असल्याचा आदेश माहीती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण … Read more

पाण्याची टाकी धोकादायक : तांबवे सारखी दुर्घटना करवडीमध्ये घडल्यावर प्रशासनाचे डोळे उघडणार का ?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील मौजे करवडी गावाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी ही 35 वर्षा पूर्वीची असल्यामुळे पूर्ण जीर्ण झालेली असून धोकादायक बनली आहे. टाकीचे मुख्य पिलरचे सिमेंटचे ढपले कोसळत असून स्टील उघडे पडलेले आहे, टाकीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. याबाबत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने २०१५ साली टाकीचे तपासणी करून सदरची टाकी … Read more

स्वॅब वाढल्याने बाधित वाढले, मात्र रेट कमी : सातारा जिल्ह्यात आज नवे 2 हजार 648 पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 2 हजार 648 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 198 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 21 हजार 321 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या … Read more

बोगस डाॅक्टर प्रकरण : भावाच्या निधनानंतर फार्मासिस्ट बनला डाॅक्टर, पोलिसांचे छापे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील रेठरे खुर्द व नारायणवाडी येथे बोगस डॉक्टर म्हणून अटक केलेल्या दोघांकडून कसून चाैकशी सुरू आहे. तसेच दोघांच्याही बोगस दवाखाना चालवत असलेल्या ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. यामध्ये सुदर्शन जाधव हा डाॅक्टर भावाचे निधन झाल्यानंतर चार वर्षांपासून भागात लोकांवर उपचार करत आहे, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. … Read more

कराडच्या कृष्णा हॉस्पिटलने दुसऱ्या लाटेतही पूर्ण केले कोरोनामुक्तीचे सहस्त्रक

Krishna Hospital Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी आधारवड ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही ११०० हून अधिक रूग्णांना कोरोनामुक्त करत, कोरोनामुक्तीचे सहस्त्रक पूर्ण केले आहे. आजअखेर एकूण ४३७८ रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात कृष्णा हॉस्पिटलला यश प्राप्त झाले असून, कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या अथक वैद्यकीय सेवेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे … Read more