गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांना समोरासमोर येण्याचे आवाहन

ब्रेकिंग बातम्यांसाAShamburaj Desai & khotठी पहा - - 2021-05-21T205010.992

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके विधान परिषद सदस्य आणि भाजपाचे माजी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची किव येते. राज्यमंत्री पद सांभाळलेल्यांनी अपुऱ्या माहितीचे आधारे बोलणे, शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना ही ठाकरे सरकारने दिली आहे. तेव्हा सदाभाऊ खोत महाविकास सरकारवर टीका करत आहे, तुम्ही केव्हाही समोरासमोर या आमची चर्चा करण्याची तयारी असल्याचे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले … Read more

सिलेक्शन ः ‘कृष्णा नर्सिंग’च्या २३३ विद्यार्थी-विद्यार्थीनी लिलावती व अंबानी हॉस्पिटलमध्ये

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कृष्णा नर्सिंग महाविद्यालयातील सुमारे २३३ विद्यार्थी-विद्यार्थीनींना मुंबईतील लिलावती हॉस्पिटल आणि कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. जागतिक नर्सिंग दिनानिमित्त या दोन्ही नामांकित संस्थांनी नुकतेच कृष्णा नर्सिंग महाविद्यालयामध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून २३३ विद्यार्थी-विद्यार्थींनींची स्टाफ नर्स व नर्स एज्युकेटर या पदांसाठी … Read more

चचेगाव येथील केळी बागेच्या नुकसानीची आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून पाहणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना जरी धडकले असले तरी राज्यातील इतर भागात सुद्धा या चक्रीवादळाचा फटका बसलेला आहे. सातारा जिल्ह्यात सुद्धा काही भागात वादळाचा फटका बसला आहे. कराड तालुक्यातील चचेगाव येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या सात एकरातील केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची पाहणी करण्याकरिता … Read more

कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या कामाची खा. श्रीनिवास पाटील यांच्याकडून पाहणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या कामाची खा. श्रीनिवास पाटील यांनी शुक्रवारी जागेवर जाऊन पाहणी केली. प्रगतीपथावर असणा-या सदर रस्त्याच्या कामाचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.  खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड येथील कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या कामासाठी 3 कोटी 50 लाख एवढा भरीव निधी मंजूर झाला … Read more

उरमोडीचे पाणी शिवारात पोहचल्यानेस्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साकार ः आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा तालुका सुजलाम सुफलाम व्हावा, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला हक्काचं पाणी मिळावं म्हणून स्व. भाऊसाहेब महाराजांनी उरमोडी धरण बांधून जलक्रांती घडवली. आज उरमोडी धरणाचे पाणी सातारा तालुक्यातील शेतकऱ्याच्या शिवारात पोहचले असून स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साकार झाले आहे. लवकरच काशीळ पर्यंत उरमोडीचे पाणी पोहचेल आणि संपूर्ण तालुक्याचा पाणीप्रश्न सुटेल असे आश्वासक … Read more

गुडन्यूज ः 1 हजार 875 पाॅझिटीव्ह तर 3 हजार 124 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 3 हजार 124 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर कंसात आजची संख्या जावली 53(6797), कराड 248 (20268), खंडाळा 98 (8871), खटाव 260 (12979), कोरेगांव 156 … Read more

आकडा कमी येईना ः सातारा जिल्ह्यात नवे 1 हजार 875 पाॅझिटीव्ह तर 41 बाधितांचा मृत्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 875 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात कोरोना काळातील सर्वाेच्च उंच्चाकी 1 हजार 828 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 22 हजार 852 झाली आहे. जिल्ह्यात … Read more

विनापरवाना पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तिघांना पाच दिवस पोलिस कोठडी

Falthan City Police

फलटण | विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी फलटण शहर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी, राजू राम बोके (वय) ३४ रा. मंगळवार पेठ, फलटण) हा त्याच्या दोन साथीदारांसह फलटण येथे मित्राला भेटण्यास येणार आहे. त्याच्याजवळ विनापरवाना पिस्तूलही आहे. यावरून पोलिसांनी शहरातील … Read more

दोनशेवर रूग्णांना दिलासा ः युवक काँग्रेसची हेल्पलाईन ठरतेय कोरोना रुग्णांसाठी संजीवनी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या महामारीने सगळीकडे जनता हैराण झाली आहे. मागील पूर्ण वर्ष कोरोनाशी लढा दिल्यानंतर यावर्षी पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक संकटात जनतेसाठी धावून जाणारी युवक काँग्रेस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुद्धा मुकाबला करताना मैदानात दिसत आहे. काँग्रेसचा हा सेवाभाव युवक काँग्रेस संघटन पातळीवर राबविताना दिसत आहे. सातारा … Read more

BREAKING NEWS : सातारा जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा पहिला मृत्यू, सध्या 21 रूग्ण उपचार्थ

Mucyermycosis

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसचा पहिला मृत्यू झाला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात बाधितावर उपचार सुरू होता. जिल्ह्यात सध्या 21 म्युकरमयकोसिसचे बाधित रूग्ण उपचार घेत असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. कोरोनाचे संकट असताना म्युकरमायकोसिसचाही आता सामना करावा लागत आहे. करोना संकटकाळात ‘म्युकरमायकोसिस’ अर्थात ब्लॅक फंगसचं दहशत पसरली … Read more