बोगस डाॅक्टर- बोगस नर्स ः रेठरेतील “त्या” महिलेला दोन दिवस पोलिस कोठडी, परिचारिकेचेही प्रमाणपत्र नाही 

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील नारायणवाडी येथे कोरोना रुग्णांसह इतर रुग्णांवर उपचार करणार्‍या बोगस डॉक्टर महिलेला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सुवर्णा प्रताप मोहिते (वय 40, रेठरे खुर्द, ता. कराड) असे संबंधित बोगस डॉक्टर महिलेचे नाव आहे. सदरील महिला बोगस डाॅक्टर असल्याने ताब्यात घेतले असता तिने नर्स असल्याचे सांगितले … Read more

थाळीनाद : कराडला प्रहारचे खत दरवाढ व डाळ आयात विरोधात आंदोलन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी केंद्र सरकारने केलेल्या खत दरवाढ व डाळ आयात धोरणा विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कराडला थाळी नाद आंदोलन करण्यात आले. तसेच खत दरवाढ व डाळ आयात मागे न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ऐन हंगामाच्या तोंडावर केंद्र सरकारने खत दरवाढ कल्याने प्रहारचे संस्थापक अध्यक्ष नामदार बच्चू … Read more

मी दारु पित असताना तू टेरेसवर का आला म्हणत तरुणाचा शेजार्‍यावर जीवघेणा चाकू हल्ला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून एकाने दारूच्या नशेत एकाच्या पोटावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. मंगळवारी रात्री १०:३०च्या सुमारास कराड शहरातील मंगळवार पेठेत घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकावर कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राजाराम पाटील (रा.मंगळवार पेठ कराड) असे गुन्हा दाखल करण्यात … Read more

सातारा जिल्ह्यात नवे 2 हजार 692 कोरोना पाॅझिटीव्ह तर 30 बाधितांचा मृत्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 2 हजार 692 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात कोरोना काळातील सर्वाेच्च उंच्चाकी 3 हजार 416 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 22 हजार 99 झाली आहे. जिल्ह्यात … Read more

सातारा जिल्ह्याला आणखी 43 डाॅक्टरांची टीम, मिरज, पुणे व सोलापुरातील डाॅक्टरांचा समावेश

सातारा | मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नशासकीय कोरोना रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) 31 प्राध्यापक, 10 पुण्यातील आणि सोलापुरातील दोन असे सातारा जिल्ह्याला 43 डाॅक्टरांची टीम मिळणार आहे. डॉक्टरांची सातारा येथे नव्याने होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयात बदली करण्यात आली आहे. तसे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांनी दिले आहेत. त्यांच्या शिफारसीनुसारच त्यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. सातारा … Read more

तौत्के वादळ : नुकसानीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठवावे, मदतीसाठी पाठपुरावा करणार – शंभूराज देसाई

सातारा | कोकण किनार पट्टीवर आलेल्या तौत्के या चक्रीवादळाचा फटका पाटण तालुक्यालाही बसला आहे. त्या वाढळासह मुसळधार पावासामुळे ज्यांच्या घरांचे नुकसान झाले. त्यांना तातडीची मदत मिळण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासना मार्फत पाठवून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे, गृह (ग्रामीण ) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. चक्री वादळामुळे व पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत आज गृह राज्यमंत्री यांनी पाटण तालुक्यातील … Read more

आनंदवार्ता ः सातारा जिल्ह्यात उंच्चाकी 3 हजार 314 कोरोनामुक्त तर मृत्यही कमी

Satara corona patient

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या मंगळवारी संध्याकाळपर्यंत 3 हजार 314 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तालुकानिहाय आज (1310)कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात जावली 67 (6581), कराड 156 (19701), खंडाळा 38 (8542), खटाव … Read more

नादखुळा : सातारच्या जम्बो कोविड हाॅस्पीटलमध्ये आता जम्बो बाॅऊर्न्स बंदोबस्तासाठी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा येथील जम्बो कोविड हाॅस्पीटलमध्ये आता जम्बो बाॅऊर्न्स बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत. कोव्हिड पेशंटना दिलासा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या सेंटरमध्ये मात्र नातेवाईकांचा चांगलाच बंदोबस्त करण्यात आला आहे. येथे ठेवण्यात आलेल्या बाॅऊर्न्समुळे सध्याची परिस्थिती काय आहे, यांचे भान न राखता सातारकरांचा नादखुळाच याला म्हणावे लागेल. बाॅऊंर्न्स हटविण्यासाठी सातारा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी व … Read more

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आत्तापासूनच नियोजन करा ः रामराजे नाईक निंबाळकर

Ramraje Nibalkar Faltan

सातारा | कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याचा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. या अंदाजानुसार लहान मुलांना तात्काळ आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी आत्तापासूनच नियोजन करा, अशा सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या. कै. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. यावेळी … Read more

सातारा जिल्ह्यात 1 हजार 310 पाॅझिटीव्ह तर 1 हजार 416 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 1 हजार 310 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 416 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 23 हजार झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या … Read more