महावितरणच्या मदतीला सह्याद्री धावला, पालकमंत्र्यांच्या तत्परतेने लाखोंचे नुकसान टळले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खटाव तालुक्यातील विखळे येथील वीज उपकेंद्रातील ट्रांसफार्मला अचानक आग लागली असल्याचा फोन राज्याचे सहकार व पणन मंत्री सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना आला होता. त्यांनी तात्काळ सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याकडील अग्नीशामक दलाची गाडी घटनास्थळी पाठवून दिली. सुमारे पाऊण तासाच्या आत यंत्रणा घटनास्थळी पोहोचली व आग आटोक्यात आणण्यात आली. त्या … Read more

सातारा जिल्ह्यात नवे 2 हजार 217 कोरोना बाधित

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 2 हजार 217 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत तर काल दिवसभरात 1 हजार 444 जणांना घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 21 हजार 093 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 … Read more

मसूर गावात एक आठवड्याचा जनता कर्फ्यू जाहीर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ग्रामीण भागात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आज मसूर ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आठ दिवस दवाखाने व मेडिकल वगळून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मसूर गावात एक आठवड्याचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. मसूर मधील सर्व किराणामाल, भाजीपाला, बेकरी वाले, दुग्धजन्य पदार्थ,. … Read more

फलटण शहरांसह हाॅटस्पाॅट गावे सात दिवस कटेंटमेंट झोन म्हणून जाहीर ः प्रांताधिकारी

फलटण | फलटण शहरांप्रमाणेच तालुक्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट असेलेली कोळकी, जाधववाडी, फरांदवाडी, विडणी, साखरवाडी, वाखरी, वाठार निंबाळकर, तरडगाव ही गावे सुध्दा कटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली. फलटण तालुक्यात कोरोनाचे रूग्ण हे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. कटेंटमेंट झोन जाहीर केलेल्या गावामध्ये मेडीकल व दवाखाने वगळता इतर सर्व अत्यावश्यक … Read more

महाराष्ट्र दिन ः साताऱ्यात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

सातारा | महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि सातारचे सुपुत्र स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. त्यांच्या विचारधारेवरच राज्य शासन काम करीत आहे. महाराष्ट्र दिनाबरोबरच कामगार दिन आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीत कामगारांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनामित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांगणात पालकमंत्री … Read more

देवदूतच ः पैशासाठी नव्हे… कोरोनाने भयभीत रूग्णांची सेवा करणारे डाॅ. सुलतान अन्सारी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी घरात पॅरालिस झालेली वयस्कर आईसह सहा महिन्याची लहान मुलगी असताना. संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडली असताना, पैशासाठी नव्हे तर कोरोनाने भयभीत झालेल्या गोरगरिब रुग्णांची गैरसोय होऊ नये. यासाठी रुग्णाची सेवा करणारे सुलतान अन्सारी हे डॉक्टर नव्हे देवदूतच म्हणावे लागतील. कराड शहरापासून जवळच असणारा वारुंजी या गावात डॉ. सुलतान अन्सारी हे गेले … Read more

बेलवडे ब्रूद्रुकमध्ये बिबट्याच्या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद

Bibatya

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बेलवडे ब्रूद्रुक येथील शेरी शिवारात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात कुत्रे ठार झाले आहे. गुरुवारी 28 रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही घटना शुक्रवारी सकाळी निदर्शनास आली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सदर घटना कैद झाली आहे. याबाबत वनविभागाला कल्पना देण्यात आली. वनविभागाने घटनास्थळाची पाहणी करून … Read more

दोन हजार 383 कोरोना पाॅझिटीव्ह ः सातारा जिल्ह्यात आजपर्यंत अडीच हजार जणांचा मृत्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 2 हजार 383 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 20 हजार 442 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 5 हजार 665इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 82 हजार … Read more

बंधाऱ्याचे काम पूर्ण ः पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी

Patan Ramesh Patil

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भोसगाव -मोरेवाडी दरम्यान बंधाऱ्याचे अनेक वर्षे रखडलेले काम अखेर पूर्णत्वास गेले आहे. या बंधाऱ्यामुळे वांग- मराठवाडी धरणातून व साखरी धरणातून सोडलेले पाणी अडविण्यात येणार असून या परिसरातील गावे, वाडया वस्त्यांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. वांग मराठवाडी धरणाच्या प्रत्यक्ष कामाला 1997 साली सुरुवात झाली. या धरणाच्या लाभ … Read more

खंडणी प्रकरण ः गज्या मारणे टोळीतील तेरा जणांना पोलिस कोठडी

Crime Janmthep

वाई | खंडणीच्या उद्देशाने आलेल्या गज्या मारणे टोळीशी संबंधित असलेल्या तेरा जणांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वाई पोलिसांनी पुणे-महाबळेश्वर रस्त्यावर भीमनगर वाई तपासणी नाक्यावर सर्वांना ताब्यात घेतले होते. येथील जमिनींचे खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक प्रवीण दिनकरराव शिंदे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, प्रवीण शिंदे यांचे साडू लक्ष्मण मारुती … Read more