जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा; गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचे पोलिसांना स्पष्ट आदेश

सातारा | कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाबंदीची घोषणा केली आहे. त्या घोषणेची अंमलबजावणीसंदर्भात आज गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, यांनी सातारा-पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील सारोळा चेकपोस्टला भेट देवून पाहणी केली व जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा, अशा सक्त सूचनाही त्यांनी पोलीसांना यावेळी केल्या. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर सातारा व सांगली जिल्ह्यांच्या हद्दीवरील मालखेड येथील चेक … Read more

मान्याचीवाडी ग्रामपंचायत, सातारा जि.प.अधिकारी, कर्मचाऱ्यांचे छ. उदयनराजे यांनी मानले आभार

Satara ZP Udyanraje

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्हा परिषदेने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल या जिल्हा परिषदेला दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार तर पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी आणि वाई तालुक्यातील देगांव यांना पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराबद्ल मान्याचीवाडी, देगांव ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी वर्गाचे खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत आभार मानले आहेत. काल ऑनलाइन … Read more

कोरोना बाधितांसाठी लोकवर्गणीतून तिरकवाडी ग्रामपंचायतीने उभारले होम आयसोलेशन

फलटण प्रतिनिधी | प्रभाकर करचे  कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन होम आयसोलेशन संकल्पनेंतर्गत कोरोना बाधीत रुग्णांसाठी तिरकवाडी (ता. फलटण) येथे कोरोना दक्षता कमिटी, ग्रामपंचायत तिरकवाडी व ग्रामस्थांचे प्रयत्नातून लोकवर्गणीतून जयभवानी हायस्कूल येथे ११ बेडचे होम आयसोलेशन सेंटर सुरु करण्यात आले असल्याची माहिती उपसरपंच नानासाहेब काळुखे यांनी दिली आहे. फलटण तालुक्यातील तिरकवाडी व परिसरात कोरोना … Read more

वृध्द महिलेची आजारपणाला कंटाळुन विहिरीत उडी मारुन आत्महत्या

Suicide

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खंडोबाचा माळ परिसरातील विहिरीत एका वृध्द महिलेने उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्री 11 वाजता आजारपणाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,  शनिवारी 11 वाजण्याच्या सुमारास खंडोबाचा माळ परिसरातील विमल अंकुशराव दरेकर (रा. पंताचा गोठ) … Read more

हाॅटेल राजयोग आणि एका अवैद्य दारू विकणाऱ्यावर एलसीबीची कारवाई

Daru Crime

सातारा | जिल्हाधिकार्‍यांचे आदेश डावलून भुईंज परिसरात गुपचूप दारू विक्री करणार्‍या दोन ठिकाणी एलसीबीच्या पथकाने छापे टाकून गुन्हे दाखल केले आहेत. भुईंजच्या हाॅटेल राजयोग परमिट रूम बिअर बारमध्ये वेळेचे बंधन झुगारून आणि विरमाडे येथे अवैद्य देशी- विदेशी दारूची चोरटी दारू विकत होते. याबाबत माहिती अशी, यावेळी हॉटेल राजयोग परमीट रूम, बिअर बार येथे शटर अर्धे उघडे … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित उपचारार्थ 18 हजार पार ः नवे 1 हजार 933 रूग्णांची भर

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 933 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 18 हजार 16 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या 93 हजार 588 आहे. तर जिल्ह्यात एकूण 73 हजार 119 बरे झाले … Read more

गटाराच्या दुरूस्तीसाठी सूचना देणाऱ्या महिला सदस्यास मारहाण

crime

सातारा | सैदापूर (ता. सातारा) येथे तुंबलेल्या गटाराच्या सफाईचे काम थांबवण्याच्या कारणावरून महिला ग्रामपंचायत सदस्येला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सैदापूर ग्रामपंचायतीचा सफाई कामगार संजीवकुमार तायाप्पा कट्टेमणी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सुधाकर गोविंद थोपटे व जावेद शौकत चावडीवाले (दोघेही रा. सैदापुर, ता. जि. सातारा) या दोघांच्यावर गुन्हा नोंद … Read more

मेरुलिंग घाटात दरीत कोसळून कारचा भीषण अपघात : तीन ठार, 5 जखमी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जावली तालुक्यातील मेरुलिंग घाटात दरीत कोसळून इर्टिगा कारचा भीषण अपघात झाला आहे. रविवारी सकाळी झालेल्या या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. मेरूलिंग गावातील काही लोक रेशनिंग आणण्यासाठी जात असताना हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात शिवाजी जगन्नाथ साबळे (वय-40), लिलाबाई गणपत साबळे (वय- … Read more

पन्नास लाख ः सातारा जिल्हा परिषदेला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान तर देगांव, मान्याचीवाडीची गुणवत्तेत निवड

Satara ZP

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्हा परिषदेने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल या जिल्हा परिषदेला दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) आणि राहाता (जि. अहमदनगर) या दोन पंचायत समित्यांसह राज्याच्या विविध भागातील एकूण 16 ग्रामपंचायतींना विविध गटांमध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमाने पुरस्कार प्रदान करण्यात आले. पंचायतराज दिनानिमित्त दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमाने पुरस्कार … Read more

विलगीकरण कक्षाचे वृत्त खोटे व नगराध्यांक्षाचा प्रसिध्दीसाठीचा राजकीय स्टंट ः उपनगराध्यक्ष

Mhableshwer Myeor D Myeor

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ज्या कोरोना रूग्णांची घरी स्वतंत्र विलिगीकरणाची सोय नाही, अशा रूग्णांसाठी पालिकेच्या वतीने विलिगीकरण कक्ष सुरू केल्याची माहीती निव्वळ प्रसिध्दीसाठी नगराध्यक्षांनी केलेला राजकिय स्टंट आहे. अशा प्रकारे कोणताही कक्ष पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आला नाही, अशा शब्दात उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी नगराध्यक्षांनी काल केलेल्या विलिगीकरण कक्षाच्या वृत्ताबाबत स्पष्टीकरण करून नगराध्यक्षांनी केलेल्या … Read more