नगराध्यक्षपदासाठी 2 उमेदवारांचे 3 अर्ज दाखल ः उद्या माघार कोण घेणार?

सातारा | मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत. दाखल तिन्ही अर्ज छाननीत पात्र ठरल्याची माहिती मुख्याधिकारी अमोल पवार यांनी दिली. नगरपंचायतीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकहाती सत्ता असताना नगराध्यक्षापदासाठी 2 उमेदवारांनी 3 अर्ज भरल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. नगराध्यक्ष अनिल शिंदे व उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार यांची मुदत संपल्याने राजीनामा दिला होता. … Read more

जिल्हा बंदीची अंमलबजावणी करण्यास राज्यातील गृह खाते सक्षम – शंभूराज देसाई

Shamburaj Desai

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाराष्ट्र राज्यात लाॅकडाऊन लागणार असून जिल्हा बंदीही करण्यात येईल असे बोलले जात आहे. लाॅकडाऊन काळात जिल्हा बंदीचा आदेश आल्यास राज्यातील गृहखाते सक्षम असून काटेकोर अंमलबजावणी करेल अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. राज्यात सध्या कडक टाळेबंदी आहे. मात्र जिल्हा बंदीच्या बाबतीत राज्य सरकारने काही नियमावली अजून आलेली नाही. … Read more

सामाजिक संस्थानकडून हाॅस्पीटलला 20 ऑक्सिजन मशीन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडमधील राजश्री हाॅस्पीटल व एरम हाॅस्पीटल या सोबत अन्य ठिकाणीही ऑक्सिजन कमी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते यांना ही माहिती समजली. तेव्हा सामाजिक संस्थानी शहरातील सर्व ऑक्सिजन मशीन हाॅस्पीटलमध्ये देवून रूग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे. शहरात दोन हाॅस्पीटलांना 20 ऑक्सिजन मशीन देण्यात आल्या आहेत. कराड शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित आहेत. … Read more

कराडच्या रूग्णालयातील ऑक्सिजन साठा संपत आल्याबाबतचा ईमेल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील दक्ष कराडकर ग्रुपचे प्रमोद पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखरसिंह व लोकप्रतिनिधी यांना ईमेल केलेला आहे. त्यामध्ये कराड येथील कोरोना रुग्णालयातील ऑक्सिजन साठा संपत आला असून त्याबाबत माहीती घेवून पुरवठा करण्याची मागणी केली आहे. प्रमोद पाटील यांनी ईमेलमध्ये म्हटले आहे की, राज्यात, जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहेत. कराड … Read more

तांबवेत कोयनाकाठ ट्रस्टच्या शिबिरात 77 जणांनी केले रक्तदान

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्र राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असल्याने कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर तांबवे येथील कोयनाकाठ चॅरिटेबल ट्रस्ट (फुटबॉल टिम) तर्फे रुबी हाॅल, पुणे यांचे सहकार्याने स्व. अण्णा बाळा पाटील महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न झाले. शिबीराचा शुभारंभ सरपंच शोभाताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. शिबिरामध्ये एकूण 77 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरास रोटरी क्लब … Read more

सत्यजितसिंह पाटणकर यांच्याकडून कोरोना सेंटरला 1 लाख 25 हजारांचे अर्थसहाय्य

कराड प्रतीनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील एकही रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावू नये. याकरिता सत्यजितसिंह पाटणकर यांनी यावर्षीही रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोरोना केअर सेंटरला 25 ऑक्सिजन सिलेंडरसाठी 1 लाख 25 हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले आहे. सत्यजित पाटणकर यांनी बांधिलकी म्हणून गतवर्षीही सेंटरला नवीन … Read more

प्रशासनाचे दुर्लक्ष ः तळीराम, दुकानमालकांची वाॅईन शाॅपवर गंमत जंमत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी आजपासून 11 नंतर दारू दुकाने बंद करून केवळ पार्सल सेवा देण्याचा आदेश दिला आहे. मात्र सातारा शहरातील एक दुकानदार चक्क दुपारचे दोन वाजले तरी निम्मे शटर उघडे ठेवून ग्राहकांची गर्दी करून दारू विक्री करत होता. तरीही दारू दुकानावर कोणतीही कारवाई करण्यासाठी फिरकलेही नाही. त्यामुळे दुकानदार तसेच तळीरामांनी … Read more

गांभीर्य केव्हा येणार ः  किराणा, भाजी खरेदीच्या निमित्ताने बाहेरील कोरोना घरात, तोबा गर्दी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरोनाची साखळी तोडण्याचे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. बाजारात गर्दी होणार नाही यासाठी अत्यावश्यक सेवेत येणारी दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. किराणा, दुध डेअरी, भाजीपाला विक्रीची दुकाने सुरु आहेत. शहरात मुख्य भाजी मंडीत गर्दी होणार नाही यासाठी जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार या दुकानदाराना कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक केले … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा नवा उंच्चाक 1 हजार 695 पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांचे मृत्यूचे तांडव सुरू आहे. गेल्या तीन दिवसांत बाधितांचा मृत्यू हा चाळीसच्या घरात येत आहे. बांधितांच्या मृत्यूने जिल्ह्यात भयभीत वातावरण झालेले पहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासांत 1 हजार 695 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात … Read more

सैन्यदलात कर्तव्य बजावणाऱ्या जवानाचा ऑनलाईन वाढदिवस साजरा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणुन ओळखला जातो. जिल्हयातील अनेक तरुण देशसेवा बजावत आहेत. यामुळे या जवानांना आपल्या कुटुंबासमवेत कोणतेही सण, कौंटुबिक कार्यक्रम, वाढदिवस साजरा करता येत नाहीत. मात्र साताऱ्यातील वैभव बाबुराव माने यांचा 29 वा वाढदिवस जवानाच्या कुटुंबाने अनोखा ऑनलाईन वाढदिवस साजरा केला. जवान वैभव माने यांच्या वाढदिवसाला ऑनलाईन … Read more