Satara News : सातारच्या शिवमकडून नॉनस्टॉप 26 तास लावणी नृत्याचा विश्वविक्रम

Satara Folk art Shivam Vishnu Ingle

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : लोककला आणि त्यातील ठसकेबाज लावणी ही आज अनेकांना भुरळ घालते. याच लोककलेची सातारा जिल्ह्यातील मूळ गाव औंध असलेल्या शिवम विष्णू इंगळे या तरुणाला मोठी आवड होती. त्याने त्याची आवड जपली आणि बीड येथील गेवराई जवळील बालग्राममध्ये तब्बल 26 तास लावणी सादर करून विश्व विक्रम केला. त्याच्या या लावणीची ऑरेंज बुक ऑफ … Read more

Satara News : मल्हारपेठ- पंढरपूर राज्य मार्गावर अपघातात पाटण पंचायत समितीचा कर्मचारी ठार

Acciden News Patan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील मल्हारपेठ- पंढरपूर राज्य मार्गावर उंब्रज- मसूर जाणाऱ्या रोडवर ट्रकला पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील 1 ठार झाला असून आणि 1 जखमी झाला आहे. अपघातातील दोघेही पाटण पंचायत समितीचे कर्मचारी आहेत. सोमवारी वडोली भिकेश्वर (ता.कराड) गावच्या हद्दीत शशीधन पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली … Read more

Satara News : जोतिबा यात्रेला निघालेल्या वारकऱ्यांना ट्रकची धडक; तीनजण जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापूरला जोतिबा देवाच्या यात्रेसाठी निघालेल्या वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथील दिंडीतील वारकऱ्यांना कराड हद्दीत ट्रकने धडक दिली. या अपघातात तीन जण जखमी झाले असून, त्यातील एक जण गंभीर आहे. त्याच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे- बंगळूर आशियाई महामार्गावर कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीतील ब्रीजवर रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा … Read more

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या सहा दिवसात तब्बल 52 रुग्णांचा कोरोना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यातील उपचार सुरू असणाऱ्या दोघांचा आज मृत्यू झाल्यामुळे सातारा जिल्ह्यात चिंता वाढली आहे. या घटनेमुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण … Read more

एप्रिल महिन्यात फिरायला जायचाय? मग TOP 7 पर्यटनस्थळांंना नक्की भेट द्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतीच एप्रिल महिन्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल आणि मे महिना म्हंटल की, प्रत्येकजण उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी नियोजन करण्यास सुरवात करतो. कुणी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात तर समुद्रकिनारी. तुम्हीही कुठे फिरायला जायचं प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी सातारा जिल्ह्यातील अशी काही ठिकाणे आहेत कि तिथे तुम्ही भरपूर एन्जॉय करू शकता. सातारा हे … Read more

Satara News : बाजार समिती निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादरीकरणास 1 वर्षाची मुदतवाढ

caste validity certificate in market committee elections

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सातारा जिल्ह्यातील राजकार चांगलंच तापलं आहे. कारण जिल्ह्यात सातारा, कऱ्हाड, पाटण, वाई, कोरेगाव, लोणंद, फलटण, वडूज आणि मेढा या बाजार समितीची निवडणूक होत आहे. उद्या सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुकांकडून आपापले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना इतर प्रवर्गातील … Read more

Satara News : कास परिसरात बांधकामे करणाऱ्या 100 जणांविरुद्ध याचिका दाखल : ॲड.असीम सरोदे

Aseem Sarode Satara Kas Pathar Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात असलेल्या कास पठाराचा समावेश हा जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला आहे. मात्र, ज्या ठिकाणी राखीव वनक्षेत्र आहे अशा ठिकाणी अनधिकृत बांधकामालाच परवानगीच नाही, अशा ठिकाणी झालेली बांधकामे अधिकृत कसे करणार?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासाठी कोणता नियम आणि कायदा लावणार आहेत? असा सवाल करत कास परिसरात बांधकाम करणाऱ्या 100 जणांविरुद्ध … Read more

Satara News : वृद्ध महिलेच्या गळ्यातील चैन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

Satara theft gold chain

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा येथील राजसपुरा पेठ या ठिकाणी राहणाऱ्या वृद्ध महिलेच्या घरामध्ये घुसून तिच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरी केल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी आता सातारा शहर पोलिसांनी एक संशयित आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. 29 मार्च … Read more

Satara News : राष्ट्रपती राजवटीबाबत न्यायालय जो निर्णय घेईल त्याला सामोरे जाण्यास आम्ही तयार : डॉ. नीलम गोऱ्हे

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विकासनगर येथे सार्थक महिला बचत गट फेडरेशन आणि जयवंत प्रतिष्ठान यांच्यावतीने रणरागिणींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थिती लावली. यावेळी राष्ट्रपती राजवटीबाबतचा निर्णय न्यायालय जो घेईल तो आम्हाला मान्य असेल. तसेच न्यायालयाच्या निर्णयाला सामोरे जाण्यास आम्ही तयार असल्याचे गोऱ्हे … Read more

Satara News : राहुल गांधींचे अदानींबाबतचे मुद्दे जिव्हारी लागल्यानेच त्यांची खासदारकी रद्द; पृथ्वीराज साठेंचा आरोप

Prithviraj Sathe alleged BJP and Gautam Adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून गौतम अदानी यांच्याबाबत अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. अदानींच्या विदेशातील कंपनीत २० हजार कोटींची गुंतवणूक झालेला पैसा कुणाचा?, हा सवालही राहुलजी यांनी विचारला होता. त्यांचे असे मुद्दे जिव्हारी लागल्यामुळेच भाजपने स्थगिती लागलेले प्रकरण पुन्हा बोर्डावर आणून गांधी यांना दोन वर्षे शिक्षा सुनावली आहे, असा आरोप … Read more