BOB Lite Savings Account – बँक ऑफ बडोदाची खास सुविधा; झिरो बॅलन्समध्ये उघडू शकता खाते
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (BOB Lite Savings Account) देशातील आर्थिक क्षेत्रात बँक ऑफ बडोदा (BOB) ही बँक चांगल्या स्तरावर कार्यरत आहे. बँक ऑफ बडोदा कायम आपल्या ग्राहकांना विविध सुविधा प्रदान करते. विशेष म्हणजे, ही बँक आपल्या ग्राहकांना आर्थिक सुरक्षेसह इतरही महत्वाचे फायदे देते. बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष बचत खाते योजना देखील सुरु केली … Read more