Saving Account : बँकेच्या बचत खात्यामध्ये किमान शिल्लक राखणे बंधनकारक, जाणून घ्या या संबंधीचे नियम
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Saving Account : आजकाल जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यामध्ये दरमहा किमान शिल्लक राखण्यास सांगितले जाते आहे. मात्र, ते प्रत्येक बँकांनुसार वेगवेगळे असे. इथे हे जाणून घ्या कि, मेट्रो शहरे, शहरे आणि ग्रामीण भागातील बँकांच्या खात्यांमध्ये किमान शिल्लक राखण्याच्या काही अटी आहेत. ज्यांचे पालन केले गेले नाही तर बँकेकडून … Read more