पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी मोठी बातमी! बचत खात्याशी संबंधित ‘हे’ नियम बदलले, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी नवीन लोभसवाणी योजना आणत आहे. अनेक पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये ग्राहकांना सुरक्षित आणि गॅरेंटेड रिटर्न देखील मिळतो. पोस्ट ऑफिसने आपल्या बचत खात्याशी संबंधित काही नियम आता बदलले आहेत. जर ग्राहकांनी या नियमांचे पालन केले नाही तर त्यांना तोटाही सहन करावा लागेल. वस्तुतः पोस्ट विभागाने पोस्ट ऑफिस खात्यात … Read more

SBI च्या ‘या’ स्किमने होऊ शकते घर बसल्या मोठी कमाई; जाणुन घ्या कसे ते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपणास घरात राहूनच पैसे कमवायचे असतील तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. जर आपण दरमहा चांगले उत्पन्न मिळवण्याचा विचार करत असाल तर आपण एसबीआय एन्युटी डिपॉझिट स्कीम मध्ये गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक करून आपण दरमहा एक निश्चित उत्पन्न मिळवत रहाल. या योजनेद्वारे आपण दरमहा चांगले उत्पन्न देखील मिळवू … Read more

SBI मध्ये अकाऊंट उघडणे सोपे; कोणत्याही कागदविना काही मिनिटांत काम होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया आता आपले खाते उघडण्यासाठी पूर्णपणे नवीन आणि अ‍ॅडव्हान्स पद्धत वापरत आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आता या सरकारी बँकेत खाते उघडण्यासाठी कोणतेही पेपरवर्क करण्याची गरज नाही. आणि अगदी ५ मिनिटातच आपले खातेही उघडले जाईल. एसबीआय देणार इन्स्टंट बँक खाते देईल एसबीआयने इंस्टा सेव्हिंग बँक अकाउंटची सुविधा सुरू … Read more

सावधान! कोट्यवधी सेव्हिंग खातेधारकांसाठी असलेला ‘हा’ महत्वाचा नियम ३० जून नंतर बदलणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोट्यावधी बँक खातेदारांसाठी एक विशेष घोषणा केली होती. २४ मार्च रोजी अर्थमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, कोणत्याही बँकेतील बचत खात्यात आता तीन महिने ‘एएमबी-एव्हरेज मिनिमम बॅलन्स’ ठेवणे बंधनकारक होणार नाही. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांसाठी हे … Read more

बँकिंगची पद्धत लवकरच बदलणार; ‘या’ पाच मोठ्या बँकांची WhatsApp सोबत हातमिळवणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये लोकांनी कॅशचा वापर कमी केला आहे. ज्यामुळे डिजिटल बँकिंग सर्व्हिसेसचा वापर वाढला आहे. हे पाहता बर्‍याच बँकांनी व्हॉट्सअ‍ॅपशी हातमिळवणी केली आहे. आता या मेसेजिंग अ‍ॅप्सद्वारे ग्राहकांना मूलभूत बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गोष्टी बँक आणि व्हॉट्स अ‍ॅप या दोघांसाठी फायदेशीर सिद्ध होत आहेत. फेसबुकच्या … Read more

खुशखबर! ‘या’ बँकेने ग्राहकांना दिलं गिफ्ट; बचत खात्यावर मिळणार अधिक व्याज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या कोरोनाच्या संकटात, स्मॉल फायनान्स लेन्डर इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या ग्राहकांना एक भेट दिली आहे. डिपॉझिट आकर्षित करण्यासाठी इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने मंगळवारी आपल्या बचत खात्यांवरील व्याज दर वाढविला आहे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या ठेवींवरील व्याज दर हा १ लाख रुपयांवरून ५ कोटी रुपये केले असून ते वार्षिक ५.५ … Read more