बँक खात्यातून पैसे चोरी झाल्यानंतर लगेचच करा ‘हे’ काम, RBI ने दिली संपूर्ण माहिती
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीच्या सध्याच्या काळात फसवणूकीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. म्हणूनच RBI सामान्य लोकांना हे टाळण्यासाठी सतत माहिती देत असते. असे असूनही, जर आपल्या खात्यातून पैसे चोरी झाले तर यासाठी आपल्याला काय करावे लागेल. RBI ने आपल्या ट्विटर हँडलवरही याबाबतची माहिती दिली आहे. चला ते मग त्याबद्दल जाणून घेऊयात … बँक खातेदारांच्या … Read more