NSE Scam : CBI कडून काल रात्री चेन्नई येथून आनंद सुब्रमण्यमला अटक

चेन्नई । NSE घोटाळ्याप्रकरणी CBI ने आनंद सुब्रमण्यमला अटक केली आहे. काल रात्री चेन्नई येथून ही अटक करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी NSE चे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) आनंद सुब्रमण्यम यांच्या चौकशीनंतर CBI ने गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई केली आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) मधील सह-स्थान घोटाळ्यातील आरोपी आनंद सुब्रमण्यम हे NSE माजी … Read more

NSE Scam : सेबीच्या आदेशापूर्वीच विदेशी गुंतवणूकदारांनी केली ‘ही’ युक्ती

नवी दिल्ली । नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मधील को-लोकेशन प्रकरणात फसवणूक झाल्याचा मोठा खुलासा झाला आहे. NSE वेबसाइटनुसार, फेब्रुवारीमध्ये, NSE च्या माजी MD आणि CEO चित्रा रामकृष्णा विरुद्ध मार्केट रेग्युलेटर SEBI च्या कारवाईपूर्वी, एक्सचेंजमध्ये मोठी खळबळ उडाली होती. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सेबीच्या आदेशापूर्वी विदेशी गुंतवणूकदारांनी आपले शेअर्स मोठ्या प्रमाणात देशांतर्गत गुंतवणूकदारांना विकले. या कालावधीत … Read more

NSE Scam : गुंतवणुकदारांचे 10 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्यानंतर चित्रा रामकृष्ण यांना NSEची कमान कशी मिळाली जाणून घ्या

नवी दिल्ली । नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांनी हिमालयात राहणाऱ्या एका ‘बाबा’च्या सांगण्यावरून निर्णय घेणे, आर्थिक अनियमितता आणि ‘बाबा’सोबत गोपनीय माहिती शेअर करणे यासारख्या प्रकरणांमध्ये चौकशीला सामोरे जात आहेत. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का की चित्रा NSE ची CEO कशी बनली आणि कोणाच्या मदतीने तिला एवढ्या मोठ्या एक्सचेंजची कमान … Read more

NSE Scam : चित्रा रामकृष्ण यांचा रहस्यमय योगी कोण असू शकेल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठे स्टॉक एक्स्चेंज NSE च्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांची फसवणूक उघडकीस आल्यापासून या प्रकरणातील रहस्यमय योगीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चित्रा ज्याला गोपनीय माहिती पाठवत असे त्या ‘सिद्धपुरुषाचा’ शोध बाजार नियामक सेबीलाही लावता आलेला नाही. सेबीकडे [email protected] हा ईमेल आयडी होता, ज्यावर चित्राकडून सिक्रेट्स पाठवली गेली. आतापर्यंत … Read more

NSE Scam : हिमालय बाबाचे ‘सिक्रेट’ उघड, एकत्र समुद्रकिनाऱ्यावर जायच्या माजी MD-CEO”

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्स्चेंज NSE च्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांच्या घोटाळ्यात, त्या ज्या हिमालय बाबाची आज्ञा पाळत असे, तो कोणीतरी तिच्या जवळचाच असल्याचे उघड झाले आहे. आतापर्यंत हिमालयातील या निनावी बाबाची कोणतीही ओळख नसल्याचे बोलले जात होते आणि तो चित्राला दुरूनच सूचना देत असे. मात्र, मनीकंट्रोलने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये चित्रा … Read more

हरिहरेश्वर बॅंकेच्या 38 कोटीच्या घोटाळ्यात 5 जणांना पोलिस कोठडी

वाई | येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या 37 कोटी 46 लाख 89 हजार 334 रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटक केलेल्या 5 जणांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. बँकेचे संस्थापक व मुख्य संशयित नंदकुमार खामकर यांना न्यायालयाने ताब्यात दिल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने आज अटक केली. हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचा तपास … Read more

गुजरात मध्ये सर्वात मोठा बँक घोटाळा; 22 हजार कोटींना गंडा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा बँकिंग घोटाळा गुजरात मध्ये झाला आहे.. हा घोटाळा एका शिपयार्ड कंपनीचा असून या कंपनीने 28 बँकांना 22 हजार कोटींचा गंड घातल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात एबीजी शिपयार्डच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने गुन्हा दाखल केला आहे ABG शिपयार्ड ही कंपनी जहाजाची निर्मिती आणि दुरुस्ती करण्याचे काम करते. या कंपनीचे शिपयार्ड गुजरातमधील … Read more

एक सर्वसाधारण कारकून असलेल्या हर्षद मेहताने अशा प्रकारे केला 4 हजार कोटींचा घोटाळा

नवी दिल्ली । ज्यांना शेअर बाजाराविषयी माहिती आहे त्यांना ब्रोकर हर्षद मेहता हे नवीन नाव नाही. हर्षद मेहता ही तीच व्यक्ती आहे जिने 1992 साली देशाच्या आर्थिक बाजारामध्ये पेच निर्माण केला. वर्ष 1991 मध्ये देशात आर्थिक सुधारणांची सुरूवातच झाली होती की, हर्षद मेहताने संपूर्ण खेळ फिरविला होता. 1990-1992 हे वर्ष भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी परिवर्तनाचा काळ होता. … Read more

धामणेर-महाबळेश्वर रस्त्याच्या कामात ५० कोटींचा भ्रष्टाचार; ठेकेदार, अभियंत्यांनी रस्त्याचा प्रकारच बदलला

सातारा प्रतिनिधी | सार्वजनिक बांधकाम विभागाने महाबळेश्वर ते धामणेर या ३१० कोटी रुपयांच्या बांधकामात टेंडर बाजुला ठेवून मनमानी केली आहे. अंदाज पत्रकात केळघर घाटातील रस्त्याचा प्रकार सिमेंट काँक्रीटचा असताना काळाकडा ते महाबळेश्वरपर्यंत डांबरी रस्ता करण्यात आला आहे. ठेकेदाराचे उखळ पांढरे करुन भरगच्च टक्केवारी मिळवण्याकरीता उपअभियंता निकम यांनी हे नियमबाह्य काम केले असल्याची धक्कादायक माहिती समोर … Read more

बँकेच्या नावाने येणारा फ्रॉड कॉल असा ओळखा; अगदी सोपी आहे पद्धत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशात बँकेच्या विश्वास घाताचे प्रकार वेगाने वाढत आहेत. जसजसे बँकेचे व्यवहार डिजिटल होत आहेत तसे ग्राहकांना सोपे जात आहे पण सोबतच फ्रॉडचे अनेक प्रकार समोर येत आहेत.  काळात या प्रकरणांमध्ये अधिक वाढ झाली आहे. अशा कॉलना वॉयस फिशिंग म्हंटले जाते. हे लोक स्वतःला बँकेचे प्रतिनिधी अथवा तांत्रिक समूहाचे सदस्य म्हणतात. आधी ग्राहकांचा विश्वास संपादित करून घेतात आणि मग त्यांच्या … Read more