Press 9 चा विषय माहितेय का? पहा स्कॅमर्स कसं फसवतात?

Scam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामुळे कित्येक गोष्टी सहज-सोप्या पद्धतीने करणे मानवाला शक्य झाले आहे. परंतु दुसऱ्या बाजूला या तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांची फसवणूक केली जात आहे. सध्या दिवसेंदिवस फ्रॉड कॉल, फेक मेसेजेसचे प्रमाण वाढत चालले आहे. यामध्येच सर्वात चर्चेत आहे ते ‘प्रेस 9 टू गॉट स्कैम्ड’. या फसवणुकीच्या प्रकाराअंतर्गत आजवर अनेक लोकांचे पैसे लुबाडण्यात … Read more

Betting App Scam : 9 दिवसांत 1200 लोकांना गंडा; सट्टेबाजीच्या अँपमधून 1400 कोटींचा महाघोटाळा

Betting App Scam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात मोबाईल द्वारे ऑनलाईन पद्धतीने सट्टेबाजी करणाऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे. परंतु अशा प्रकारे सट्टेबाजी मध्ये फसवणूक आणि धोका होण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे असं सरकार कडून सातत्याने सांगण्यात येते. मात्र तरीही लोकांच्या डोक्यात काही केल्या प्रकाश पडत नाही, आणि जास्त पैसे कमवण्याच्य नादात लोक अशा गोष्टींना बळी पडतात. अशीच एक … Read more

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील घोटाळा 150 कोटींवर : आ. महेश शिंदे

Satara Zilla Parishad

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सातारा जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाची परिस्थिती मांडली. सातारा जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागामधे 65 कोटींचा घोटाळा हा पंधरा दिवसामध्ये करण्यात आला आहे. परंतु तिथल्या शिक्षण अधिकाऱ्यांनी कशी क्लिन चीट दिलेली आहे. की त्यामध्ये अनियमितता आढळत नाही. मी या ठिकाणी ठामपणे ठरवलेलं आहे. या संपूर्ण घोटाळ्याचा पर्दाफाश करणार आहे. यामधे … Read more

गायरान जमीन घोटाळा प्रकरणी सत्तार अडचणीत? राजीनाम्यासाठी अजित पवार आक्रमक

abdul sattar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाशिममधील गायरान जमीन घोटाळा प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने या प्रकरणावरून सत्तार यांच्यावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर आज अजित पवारांनी विधानसभा सभागृहात या संपूर्ण प्रकरणाची पोलखोल करत संताप व्यक्त केला … Read more

बँक ऑफ महाराष्ट्रातील सव्वा कोटींच्या घोटाळ्याखाली ‘या’ माजी क्रिकेटरच्या वडिलांना अटक

Vinay Oza

बैतूल : वृत्तसंस्था – भारताचा माजी क्रिकेटर नमन ओझाचे वडील विनय ओझा (Vinay Oza) यांना अटक करण्यात आली आहे. बँक मॅनेजर असताना सव्वा कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात बैतूल पोलिसांनी विनय ओझा (Vinay Oza) यांना हि अटक केली आहे. 2013 मध्ये बैतूलच्या मुलताई तहसीलच्या जोलखेडा गावात महाराष्ट्र बँक शाखेत विनय ओझा (Vinay Oza) हे कार्यरत असताना हा … Read more

कडकनाथ नंतर आता शतावरी वनस्पती घोटाळा, ‘या’ कंपनीने शेतकर्‍यांना घातला लाखोंचा गंडा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यात कडकनाथ नंतर आता शतावरी वनस्पती घोटाळा समोर आला आहे. शतावरी औषधी वनस्पती लावून मोठ्या आर्थिक फायद्याचे अमिश दाखवून शेतकर्‍यांची फसवणूक करण्यात आली. एकरी 10 लाख रुपये 18 महिन्यात मिळतात असे सांगून एकरी 80 हजार फक्त खर्च होतात असे सांगून ऑनलाइन बँकिंग पद्धतीने सर्व शेतकर्‍यांकडून पैसे जमा करून घेतले … Read more

NSE स्कॅम सारखे घोटाळे टाळण्यासाठी SEBI ने उचलली महत्त्वाची पावले, संपूर्ण तपशील वाचा

नवी दिल्ली । एनएसई स्कॅमसारखे घोटाळे थांबवण्यासाठी सेबीने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी मुख्य कार्यकारी चित्रा रामकृष्णा यांच्या कार्यकाळातील त्रुटींचा शोध घेण्यासाठी बाजार नियामक सेबीने एक समिती स्थापन केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही समिती अशा महत्त्वाच्या संस्थांना बळकट करण्याचे मार्ग सुचवेल. सूत्रांनी सांगितले की, ही समिती देशातील सर्वात मोठ्या स्टॉक … Read more

NSE Scam : चित्रा रामकृष्ण यांना धक्का, न्यायालयीन कोठडी 11 एप्रिलपर्यंत वाढवली

नवी दिल्ली । नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. दिल्लीतील एका न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 11 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. सोमवारी एनएसई को-लोकेशन प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने हे आदेश दिले. या प्रकरणी सीबीआयने 6 मार्च रोजी चित्रा यांना अटक केली होती. चित्रा सीबीआयच्या ताब्यात आहे याआधी शुक्रवारी विशेष … Read more

NSE Scam : “रहस्यमय योगींच्या नावाने ईमेल आयडी ‘या’ व्यक्तीने तयार केला; CBI चा खुलासा

नवी दिल्ली । ज्या ईमेल आयडीद्वारे “रहस्यमय योगी” ने NSE चे माजी व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि CEO चित्रा रामकृष्ण यांना मार्गदर्शन केले होते. तो कथितपणे त्यांचे आवडते ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर (GOO) आनंद सुब्रमण्यम यांनी तयार केला होता. CBI ने याबाबत माहिती दिली असून त्यामुळे या गूढ योगींच्या गुपितावर आता पडदा पडला आहे. तपास एजन्सीने शुक्रवारी … Read more

NSE Scam : आनंद सुब्रमण्यमच आहे हिमालय बाबा; CBI लवकरच करणार खुलासा

नवी दिल्ली । नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) च्या माजी MD आणि CEO चित्रा रामकृष्ण या ज्याच्या सांगण्यावरून निर्णय घेत असे तो हिमालयीन योगी बाबा दुसरा कोणीही नसून आनंद सुब्रमण्यनच आहे. अर्न्स्ट अँड यंगच्या (E&Y) तपासणीत असे अनेक पुरावे सापडले आहेत, ज्यावरून असे सूचित होते कि हा रहस्यमय हिमालयीन योगी बाबा दुसरा कोणीही नसून सुब्रमण्यमच आहे. … Read more