महाराष्ट्र राज्य बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा कसा झाला? – हसन मुश्रीफ यांना पडला प्रश्न

कोल्हापूर प्रतिनिधी | हसन मुश्री आघाडी सरकात मंत्री राहिलेले. पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचा राजकीय चेहरा अशी मुश्रीफ यांची ख्याती. परंतु महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्या वरून मुश्रीफ पुन्हाया चर्चेत आले आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत १०८६ कोटी रुपयांचे कर्ज व त्याच्या वसुलीसाठी २०१०मध्ये प्रशासक नेमला. मग एक हजार कोटीचा आकडा २५ हजार कोटी कसा झाला. असा प्रश्न … Read more

नांदेडचे उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर याना अटक करण्याचे आदेश

नांदेड प्रतिनिधी | राज्यभर गाजलेल्या धान्य घोटाळ्या प्रकरणी नांदेडचे उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांना अटक करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. यासोबतच संतोष वेणीकर सापडत नसतील तर त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश खंडपीठाने सीआयडीला दिले आहेत. या न्यायालयाच्या आदेशाने जिल्ह्यात एकाच खा;लेबल उडाली आहे.  न्यायालयाच्या आदेशामुळे महसूल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये एकाच खळबळ उडाली आहे. … Read more

‘नाव स्वाभिमानी, धंदे मात्र बेईमानी’ – रघुनाथ पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी | ‘नाव स्वाभिमानी, धंदे मात्र बेईमानीचे. शासनाला हाताशी धरून शेतकरी नेत्यांनीच शेतकऱ्यांना लुटले ‘असा सणसणीत टोला शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज माजी खासदार राजू शेट्टी आणि नामदार सदाभाऊ खोत यांना लगावला आहे. ते कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते. रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्या वतीने 3 सप्टेंबर रोजी पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी … Read more

राज्य बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी यंत्रणांनी प्रामाणिकपणे तपास करावा – राजू शेट्टी

कोल्हापूर प्रतिनिधी | राज्य बँकेत झालेल्या घोटाळा केल्याच्या आरोपावरून राजकीय नेत्यांसह 76 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल केलेल्यां मध्ये अजित पवारांसह दिग्गज नेत्यांची नावे असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. या चर्चेमध्ये उडी घेत आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राजू शेट्टी … Read more

आता शरद पवारही अडचणीत ?

टीम, HELLO महाराष्ट्र | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेही अडचणीत येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी एमआरए पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४२०, ४०९, ४०६, ४६५, ४६७, ४६८, ३४, १२० (ब) अन्वये सर्वपक्षीय 76 नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घोटाळ्यात संबंधित खात्याचे अधिकारी आणि तत्कालीन मंत्र्यांची नावंही आरोपी म्हणून देण्यात … Read more

‘कलम ३७०’ वरील लक्ष हटविण्यासाठीच अटक – कार्ती चिदंबरम

टीम, HELLO महाराष्ट्र| आयएनएक्स मीडिया प्रकरणात अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर पी. चिदंबरम यांना सीबीआयने बुधवारी रात्री उशिरा अटक केली आहे. जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानातू त्यांना अटक करण्यात आली. तत्पूर्वी २७ तासानंतर पी. चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली. त्यानंतर ते जोरबाग येथील निवासस्थानी पोहचले तेव्हा त्यांच्या निवास्थानी सीबीआयची टीम दाखल आधीच झालेली होती.. … Read more

तारण ठेवलेला माल परस्पर विकून बँकेला २३ कोटींचा गंडा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  कोल्डस्टोरेज मध्ये बँकेकडे तारण म्हणून ठेवलेला हळद व बेदाणा बँकेच्या संमतीशिवाय परस्पर विकून बँकेची २३ कोटी १२ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बँक ऑफ बडोदाच्या सांगली शाखेचे मुख्य प्रबंधक विजयकुमार ज्उपाध्याय यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी कंपनीच्या मुंबईतील २ प्रतिनिधींसह ८ कोल्डस्टोरेज चालकांच्याविरोधात गुन्हा दाखल … Read more

‘सीबीआय’ तरी नैतिक असावे…

CBI

विचार तर कराल | काही महिन्यांपूर्वी न्यायव्यवस्थेतील न्यायधीशांचा अंतर्गत वाद विकोपाला जाऊन देशाच्या सर्वोच्च न्यायालयाची लक्तरेच चव्हाट्यावर आल्याचे दिसले अगदी त्याच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती देशाची आघाडीची तपास यंत्रणा असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या अधिकाऱ्यांच्या संघर्षाने पुढे आलेली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये इतके वाद असताना सुद्धा यावरती सरकारने कोणतीही … Read more