धक्कादायक! पृथ्वीच्या आकाशगंगेत एलियन्सच्या ३० वसाहती असण्याची शक्यता 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेले अनेक वर्षे पृथ्वीच्या बाहेरही जीवसृष्टी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. विविध ग्रहांवर जीवसृष्टी स्थापन करता येईल का हेही शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. परग्रहांवर राहणाऱ्या प्राण्यांना एलियन्स म्हंटले जाते. त्यामुळे मानवाला नेहमीच या एलियन्स बाबत चिकित्सक वृत्ती राहिली आहे. पण प्रत्यक्षात ते आहेत की नाही हे कुणालाही माहित … Read more

कोरोना | माध्यमांनी ‘मोठा’ आणि लोकांच्या वागण्याने ‘भयानक’ केलेला विषाणू

सर्वसाधारणपणे जेव्हा एखाद्या रोगाची साथ येते तेव्हा एखाद्या भूभागातील ४० ते ५० टक्के लोकांना त्या रोगाची बाधा होते. त्यातील २ ते ३ टक्के रुग्ण दगावतात. त्यामुळे ८० टक्केपेक्षा थोडे जास्तच रुग्ण हे सहा वर्षाखालील किंवा साठ वर्षावरील असतात. एकूण मृतांचे सरासरी वय हे सत्तर वर्षांपेक्षा थोडे जास्तच असते. या सर्व गोष्टी विचारात घेतल्यावर साडेसात अब्ज लोकसंख्येत २ लाख जणांचा मृत्यू ह्याची टक्केवारी किती?

संशोधन म्हणजे ज्ञान शोधण्याची कला- कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर विज्ञान हे संशोधनाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रत्येकजण प्रत्येक वेळेस संशोधन करीत असतो. संशोधन म्हणजे ज्ञान शोधण्याची कला आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागामार्फत राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान सप्ताहाच्या सांगता समारंभामध्ये अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ.शिंदे बोलत होते. यावेळी … Read more

इस्रोकडून पहिल्यांदाच अंतराळात पाठवली जाणारी महिला रोबोट ‘व्योमित्र’ कोण आहे? तिला अंतराळात का पाठवले जाणार आहे? वाचा सविस्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अंतराळात आणखी एक पाऊल पुढे टाकत भारतीय अंतराळ एजन्सीने (इस्रोने) अंतराळात रोबोट पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मानव रहित वाहनात बसून अंतराळात पाठविलेल्या या रोबोटला ‘व्योमित्र’ असे म्हणतात. गगनयान मिशनमध्ये व्हायोमित्रची भूमिका काय आहे ते आपण पाहू या. वास्तविक, मानवांना अंतराळात पाठविण्यासाठी गगनयान मिशन डिसेंबर 2021 मध्ये इस्रोमार्फत सुरू केले जाईल. परंतु यापूर्वी, इस्रो,  सुरक्षा … Read more

पुण्यात एलिअन दिसला, पंतप्रधान कार्यालयाला पत्र!

Alien in Pune

पुणे | ‘मला परग्रहावरील माणूस (एलिअन) दिसला आणि तो माझ्याशी संवाद साधतो आहे’ अशी माहिती पुण्यातील एका व्यक्तीने पंतप्रधान कार्यालयाला इ – मेल द्वारा कळवली आहे. यानंतर पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती राज्य सरकारकडे पाठवून तपास करण्याची सूचना केली. पुणे आणि परिसरात एलिअन दिसल्याच्या या बातमीमुळे एकच खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहिती नुसार, पुण्यातील एका … Read more

इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती होणार, भारताच्या जीसॅट-११ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

GSAT Setelite succesfully launched

नवी दिल्ली | जीसॅट-११ या भारताच्या सर्वात अवजड उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण बुधवारी युरोपीयन अवकाश केंद्राच्या फ्रेंच गुयाना येथून करण्यात आले. संपर्क उपग्रह असलेल्या या उपग्रहामुळे दर सेकंदाला १०० जीबी ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. त्यामुळे भारतातील इंटरनेटचा वेग प्रचंड वाढणार आहे. २९ मार्च रोजी प्रक्षेपण केल्यानंतर जीसॅट-६ ए हा उपग्रह प्रक्षेपण केल्यानंतर काही काळाने अनियंत्रित झाला … Read more