IPO गुंतवणुकीत SEBI करणार मोठे बदल ; गुंतवणूकदारांसाठी काय आहे नवीन नियम ?

IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येक गुतंवणूकदार बचतीच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक करत असतो. जर तुम्हाला एखाद्या कंपनीच्या IPO (Initial Public Offering) मध्ये नेहमी गुंतवणूक करण्याची सवय असेल , तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. SEBI (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) लवकरच SME IPOs (Small and Medium Enterprises IPOs) मध्ये गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव देणार असून, … Read more

मुकेश अंबानींचा म्युच्युअल फंडात प्रवेश; सेबीने दिली परवानगी

Mutual fund

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नुकतेच भांडवली बाजार नियमक संस्था सेबी यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. सेबीने म्युच्युअल फंड मार्केटिंग संदर्भात हा एक निर्णय घेतलेला आहे. सेबीने जिओ आणि ब्लॅक रॉक यांना म्युच्युअल फंडात येण्यामध्ये त्यांची मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील जिओ फायनान्शिअल सर्विसेसच्या म्युच्युअल फंडातील प्रवेशामुळे या क्षेत्रात स्पर्धा … Read more

Mutual Funds And Shares Investment | Mutual Funds किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करताय ? SEBI ची ‘ही’ अपडेट जाणून घ्या

Mutual Funds And Shares Investment

Mutual Funds And Shares Investment | आज-काल अनेक लोक म्युच्युअल फंड्स आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करत असतात. यातून त्यांना खूप चांगला फायदा देखील होत असतो. परंतु जर तुम्ही देखील म्युच्युअल फंड्स आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करत असाल. तर आता ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता बाजार नियमक … Read more

Stock Market मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ 7 शब्दांचा अर्थ जाणून घ्या

Stock Market 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Stock Market मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आजकाल अनेक लोकं शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत आहेत. फास्ट इंटरनेट, ऑनलाइन वेबसाईट्स आणि डीमॅट खात्यांमुळे यामध्ये ट्रेडिंग करणे खूपच सोपे झाले आहे. मात्र शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरु करण्याआधी त्याच्याशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टींची माहिती करून घ्यायला हवी. … Read more

सेबीच्या बंदीनंतर अभिनेता Arshad Warsi चे स्पष्टीकरण, ट्विटरवर लोकांना केले आवाहन

Arshad Warsi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्टॉक मार्केट रेग्युलेटर सेबी कडून बंदी घालण्यात आल्यानंतर अभिनेता Arshad Warsi ने याबाबत सफाई दिली आहे. ट्विटरवर लोकांना विनंती करताना अर्शदने म्हंटले की,” कुठल्याही ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका.” अभिनेत्याने यावेळी सांगितले की,” त्याला आणि त्याची पत्नी मारिया गोरेटी यांना शेअर बाजाराबाबत कसलीही माहिती नाही.” आपल्या ट्विट मध्ये अर्शदने म्हंटले की,” … Read more

अभिनेता Arshad Warsi वर सेबीची कडक कारवाई, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Arshad Warsi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Arshad Warsi : सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने नुकतेच एक मोठे पाऊल उचलत YouTube द्वारे चालवल्या जाणार्‍या शेअर पंप आणि डंप ऑपरेशनवर कारवाई केली आहे. यासह SEBI ने सूचित केले आहे की, ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही बारीक लक्ष ठेवून आहे. तसेच दिशाभूल करणारी माहिती देऊन किरकोळ गुंतवणूकदारांना फसवणाऱ्या … Read more

Stock Market Timing : आता शेअर बाजार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार ??? SEBI कडून तयार केला आराखडा

Stock Market Timing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market Timing : सध्या शेअर बाजाराच्या ट्रेडिंगच्या वेळेत बदल होणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर पकडू लागली आहे. मार्केटमधील ट्रेडिंगचा टायमिंग आता 3.30 पासून वाढवून संध्याकाळी 5 पर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे. हे जाणून घ्या कि, 2018 मध्येच बाजार नियामक असलेल्या SEBI कडून ट्रेडिंगची वेळ वाढवण्याबाबत आराखडा तयार करण्यात आला … Read more

Derivatives Contracts ला SEBI ची परवानगी

Derivatives contracts SEBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Derivatives Products जून 2000 मध्ये इंडेक्स फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्सपासून टप्प्याटप्प्याने सादर केली गेली आहेत. इंडेक्स ऑप्शन्स आणि स्टॉक ऑप्शन्स जून 2001 आणि जुलै 2001 मध्ये सादर केले गेले आणि त्यानंतर नोव्हेंबर 2001 मध्ये स्टॉक फ्युचर्स आले. डिसेंबर 2002 मध्ये डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगसाठी क्षेत्रीय निर्देशांकांना परवानगी देण्यात आली होती. डिसेंबर 2007 मध्ये SEBI ने … Read more

Cafe Coffee Day वर सेबी कडून मोठी कारवाई, ठोठावला 26 कोटींचा दंड

Cafe Coffee Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cafe Coffee Day : 24 जानेवारी रोजी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीकडून कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेडला 26 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे जाणून घ्या कि, कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेड (CDEL) ही भारतीय कॉफी रेस्टॉरंट चेन कॅफे कॉफी डे (Cafe Coffee Day) ची मूळ कंपनी आहे. यासोबतच … Read more

सेबीने BSE आणि NSE ला ठोठावला 5 कोटींचा दंड, Karvy घोटाळ्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोप

नवी दिल्ली । बाजार नियामक सेबीने देशातील दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज BSE (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) आणि NSE (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) यांना निष्काळजीपणासाठी दंड ठोठावला आहे. Karvy Stock Broking Ltd  घोटाळ्याप्रकरणी दोघांना दंड ठोठावण्यात आला आहे. सेबीने मंगळवारी रात्री यासंदर्भात आदेश जारी केला आहे. आपल्या आदेशात सेबीने म्हटले आहे की, कार्वी स्टॉक ब्रोकिंगद्वारे ग्राहकांच्या सिक्युरिटीजचा गैरवापर … Read more