Stock Market Today: कोरोनामुळे सेन्सेक्सने 1700 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे झाले 8 लाख कोटींचे नुकसान
नवी दिल्ली । देशभरात झपाट्याने वाढणार्या कोरोना प्रकरणांमुळे काही शहरांमध्ये लॉकडाउन होण्याची शक्यता होती, त्यामुळे आज बाजारात मोठी घसरण दिसून आली. एका दिवसाच्या व्यापारानंतर सेन्सेक्स (BSE Sensex) मध्ये सुमारे 1707 अंक म्हणजेच 3.44 टक्क्यांनी घसरण झाली. या घसरणीनंतर सेन्सेक्स 47,883.38 च्या पातळीवर बंद झाला आहे. त्याशिवाय निफ्टी निर्देशांक (NSE Nift) 524.05 अंकांनी घसरून 3.53 टक्क्यांनी … Read more