शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे तब्बल 4 लाख कोटी बुडाले; ‘हे’ आहे कारण

मुंबई । कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या प्रचंड घसरणीमुळे देशांतर्गत बाजार पुरता कोलडमला आहे. मंगळवारी निर्देशांक 1237 अंकांनी घसरून 30,410 च्या पातळीवर आला. तर निफ्टीमध्ये 350.75 घसरण झाली असून, तोसुद्धा 8911च्या पातळीवर आला. शेअर बाजारात झालेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांना 4 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. सोमवारी अमेरिकेच्या वायदा बाजारात कच्च्या तेलाची किंमत शून्य म्हणजेच -37.63 डॉलर/ बॅरलच्या … Read more

कोरोनाचा शेयर बाजाराला दणका! सेन्सेक्स तब्बल २६०० ने घसरला

मुंबई | कोरोनाने जगभरात थेमान घातले आहे. युरोपात कोरोने लाखो लोकं आजारी पडले आहेत. जगभरात आत्तापर्यंत कोरोनामुळे १४००० जणांचा मृत्यू झाला आहे. आता याचा फटका शेयर बाजारालाही बसताना दिसत आहे. मुंबई शेयर बाजारात आज सेन्सेक्स तब्बल २६०० अकांनी घसरला आहे. कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था ढासळली आहे. याचा फटका आता देशातील अर्थव्यवस्थेलाही बसणार आहे. आज मुंबईतील स्टाॅक … Read more

सेन्सेक्स १४०० ने घसरला, इंडसण्ड बँकेच्या शेअर मध्ये मोठी घसरण

मुंबई । भारतीय शेयर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. सकाळी कारभार सुरु झाल्यानंतर थोडी चढावट पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर सेन्सेक्स १४०० ने घसरला. यावेळी इंडसण्ड बँकेच्या शेअर मध्ये मोठी घसरण झाली. Sensex slumps by 1311.87 points, currently at 29,267.22 pic.twitter.com/CN7uoHgRrs — ANI (@ANI) March 18, 2020 बातमी लिहितेवेळी सेन्सेक्स ३०,००० हुन खाली घसरला असल्याचे … Read more

जगभरातील शेअर बाजार कोरोना व्हायरसच्या दहशतीत! सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला

नच्या प्राणघातक कोरोना व्हायरसच्या भीतीने गुंतवणूकदारांनी जगभरातील स्टॉक मार्केटमध्ये मोठी विक्री केली आहे. गुरुवारी जपान, चीन, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया या भागातील शेअर बाजारात ३ टक्क्यांची घसरण झाली आहे. याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टीवर दिसून येत आहे. आज सकाळी लवकर उघडल्यानंतर सेन्सेक्स २०० अंकांची घसरण पाहायला मिळाली. त्याचबरोबर निफ्टी ७० अंकांनी खाली आला आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आत्तापर्यंत १७० हून अधिक लोक मरण पावले आहेत. वुहान शहराव्यतिरिक्त बीजिंगमध्येही या व्हायरसच्या संसर्गाचे एक प्रकरण आढळले आहे. त्यानंतर बीजिंग प्रशासनाने लोकांना जास्तीत जास्त प्रवास करण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे.

इराक-अमेरिका संघर्षाचे पडसाद भारतीय शेयर बाजारावर; ३५० अंकांची घसरण

इराकने अमेरिकेच्या हवाई तळावर केलेल्यानंतर दोन्ही देशामधील तणाव वाढला आहे. त्यामुळं इराक-अमेरिका यांच्यातील संघर्षाचे पडसाद भारतीय शेयर बाजारावर सुद्धा पडताना दिसत आहेत. आज बुधवारी सकाळी आशियातील शेअर बाजारांमध्ये घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सने बाजार उघडताच ३५० अंकांची घसरण झाली. सध्या तो १८० अंकांच्या घसरणीसह ४०६९० अंकांवर आहे.