आदर पूनावाला यांनी खरेदी केले लंडनमधील सर्वात महागडे घर; किंमत ऐकून व्हाल थक्क

adar poonawala

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी लंडनमध्ये सर्वात महागडे घर खरेदी केले आहे. या घराची किंमत 1446 कोटी आहे. 25, 000 स्क्वेअर फुटांचे आलिशान घर हेन्री डंकन मॅकलॅरेन, बॅरन अॅबरकॉनवे यांच्या नावावर होते. परंतु आता या घराला पुनावाल यांनी खरेदी केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, लाल-विटांनी बांधलेले हे घर हिल … Read more

12 ते 17 वयोगटातील लोकांसाठी आणखी एक लस तयार, SII च्या Covovax ला मिळाली मान्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । सीरम इन्स्टिट्यूटच्या कोवोव्हॅक्सला 12 ते 17 वयोगटातील राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्याची मान्यता मिळाली आहे. ANI या वृत्तसंस्थेने शुक्रवारी आपल्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. ही मान्यता नॅशनल इम्युनायझेशन टेक्निकल एडव्हायझरी ग्रुप (NTAGI) च्या COVID-19 वर्किंग ग्रुपने दिली आहे. 28 डिसेंबर रोजी कोवोव्हॅक्सला प्रौढांसाठी आपत्कालीन परिस्थितीत मर्यादित वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल … Read more

धक्कादायक ! डेल्टा व्हेरिएन्टविरूद्ध Covishield चा प्रभाव 3 महिन्यांनंतर कमी होतो – Lancet Study

नवी दिल्ली । कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या Covishield लसीबाबत एक नवीन अभ्यास समोर आला आहे. लॅन्सेटच्या एका अभ्यासात असे नमूद केले गेले आहे की, डेल्टा व्हेरिएन्टविरूद्ध Covishield द्वारे मिळणारे कव्हर 3 महिन्यांनंतर कमी होते. ही लस AstraZeneca द्वारे विकसित केली गेली आहे तर जिचे प्रोडक्शन सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केले आहे. Covaxin तसेच … Read more

ब्रिटनकडून कोविशील्ड लसीला मिळाली मंजुरी, नवीन ट्रॅव्हल एडव्हायझरी केली जारी

नवी दिल्ली । भारताकडून वाढत्या दबावानंतर, ब्रिटनने शेवटी भारतात बनवलेली कोरोना लस कोविशील्डला मान्‍यता दिली आहे. यूकेने आपला निर्णय बदलून नवीन ट्रॅव्हल एडव्हायझरी जारी केली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ब्रिटनकडे कोविशील्डची मान्यता नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. परराष्ट्र मंत्री म्हणाले होते की,” कोविशील्ड लसीला मान्यता न देणे हे भेदभाव करणारे धोरण आहे.” … Read more

सप्टेंबरच्या अखेरीस मुलांसाठी उपलब्ध होणार 1 कोटी कोविड लस, ऑक्टोबरपासून लसीकरण मोहीम सुरू

नवी दिल्ली । कोरोनाची तिसरी लाट पाहता, मुलांच्या लसीकरणासाठी व्यापक तयारी सुरू झाली आहे. या महिन्याच्या अखेरीस Zydus Cadila ची लस Zycov D चे 1 कोटी डोस मुलांसाठी तयार होतील. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुलांचे लसीकरण सुरू केले जाईल. ही लस 12 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या 18 वर्षांपर्यंतच्या मुलांना दिली जाऊ शकते. Zycov … Read more

भारत आणि युगांडामध्ये सापडली बनावट कोरोना लस, WHO ने दिला इशारा

जिनिव्हा । जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) भारत आणि युगांडामध्ये CoveShield ची बनावट कोरोना लस मिळाली आहे. ही बनावट लसही रुग्णांना अधिकृत लस केंद्रातून बाहेर काढून देण्यात आली. बनावट Coveshield मिळाल्यानंतर WHO ने मेडिकल प्रोडक्ट्स बाबत चेतावणी जारी केली आहे. CoveShield बनवणारी कंपनी Serum Institute of India (SII) ने म्हटले आहे की,” ते 5 ml आणि … Read more

Vaccine for Children : अदार पूनावाला यांचे मोठे विधान, 12-18 वर्षांच्या मुलांसाठीची कोरोना लस ऑक्टोबरपर्यंत येईल

नवी दिल्ली । मुलांसाठी कोरोना लस या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लाँच केली जाऊ शकते. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदार पूनावाला यांनी शुक्रवारी जाहीर केले की,”12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोविड -19 लस ऑक्टोबरपर्यंत तयार होईल.” केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर, आदर पूनावाला म्हणाले, “2022 च्या पहिल्या तिमाहीत आमच्याकडे 12 वर्षांखालील लोकांसाठी … Read more

भारत बायोटेकमुळे जुलैच्या अखेरपर्यंतचे लसीकरणाचे टार्गेट भारत गमावू शकतो – रिपोर्ट

covaxin

नवी दिल्ली । जुलैच्या अखेरपर्यंत कोरोनाव्हायरस प्रतिबंधक लसीचे 50 कोटींहून अधिक डोस देण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले होते, परंतु आता देशातील एकमेव स्वदेशी लस उत्पादक भारत बायोटेक या लसीचे उत्पादन वाढविण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे दिसत आहे त्यामुळे ते मागे राहतील. सोमवारी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीच्या विश्लेषणामध्ये ही बाब समोर आली आहे. जागतिक महामारीच्या कोरोना विषाणूविरूद्ध आजच्या … Read more

संशोधनाचा दावा – “ज्या लोकांना कोरोना होऊन गेला आहे त्यांना Covishield च्या दुसर्‍या डोसची आवश्यकता नाही”

corona vaccine

नवी दिल्ली । जी लोकं कोरोनाव्हायरस संसर्गातून बरे झाले आहेत त्यांना कोरोना व्हॅसिनचा दुसरा डोस घेण्याची आवश्यकता नाही. एका नव्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. एका न्यूज चॅनेलच्या अहवालानुसार, आयसीएमआर नॉर्थ-ईस्ट (ICMR) आणि आसाम मेडिकल कॉलेजच्या अभ्यासानंतर असा दावा केला गेला आहे की, ज्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यातून ते बरे झाले … Read more

दिलासादायक ! जुलै 2021 पर्यंत भारताला Pfizer लस मिळणे अपेक्षित, किती डोस उपलब्ध होणार हे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरस लसीचा तुटवडा असताना नीती आयोगाच्या सदस्याने सांगितले की,”लवकरच भारताला Pfizer Vaccine मिळेल. तसेच, Covaxin आणि CoviShield chi उत्पादन क्षमताही येत्या काही महिन्यांत वाढेल. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले की,” Pfizer कडून भारताला लस उपलब्ध होण्याचे संकेत मिळाले आहेत. केंद्र सरकार कंपनीशी सतत चर्चा करत आहे. जुलै 2021 पर्यंत भारताला … Read more