RBI ने बदलली चेकद्वारे होणाऱ्या पैशांच्या व्यवहाराची सिस्टम, आता लागू होणार नवीन नियम
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हाय व्हॅल्यू चेक क्लिअरिंगसाठीचे नियम बदलले आहेत. चेक पेमेंटमध्ये ग्राहकांची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि चेक लीफ टेंपरिंगमुळे फसवणूकीचे प्रमाण कमी करण्यासाठी RBI ने एक नवीन सिस्टम आणली आहे. RBI ने 50 हजार किंवा त्याहून अधिकच्या सर्व चेकसाठी पॉझिटिव्ह पे (Positive Pay) सिस्टम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या … Read more