पुणे आयुक्तालयाबाहेर पेटवून घेणाऱ्या व्यक्तीच्या घटनेची उच्च स्तरीय चौकशी करणार – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

shambhuraj desai

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दारात एका व्यक्तीने पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत आता त्या व्यक्तीची तसेच या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात येणार आहे. याबाबत सातारा पोलीस दलातील एका कार्यक्रमात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी माहिती दिली आहे. सातारा येथे कार्यक्रमप्रसंगी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांना महत्वाची माहिती दिली. मंत्री देसाई यांनी … Read more

महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रकल्प यशस्वीरित्या राबवून तो राज्यात लागू करु : शंभूराज देसाई

सातारा | शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या-स्वसंरक्षणासाठी सातारा जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील प्रकल्प यशस्वीरित्या राबवून तो संपूर्ण राज्यात लागू करण्याचा मनोदय गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. महिला स्वसंरक्षण कौशल्य विकास प्रशिक्षण प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबतची बेठक आज गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस पोलीस … Read more

गावकऱ्यांनो काळजी करू नका; तुमचे लवकरच पुनर्वसन करू – शंभूराज देसाई

महाबळेश्वर प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाबळेश्वर तालुक्यातील एरंडेल या गावावर असलेला कडा सुटल्याने येथील ग्रामस्थांची गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी चर्चा करीत त्यांना दिलासाही दिला. एरंडल गावाच्या पुर्नवसनाचा प्रस्तावाचा आपण पाठपुरावा करून चार कि. मी. मध्येच गावाचे पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी एरंडल ग्रामस्थांना दिले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई … Read more

तुम्ही जनावरे न मोजता पंचनामा कसा केला?; गृहराज्यमंत्री देसाईंचा अधिकाऱ्यांना सवाल

पाचगणी प्रतिनिधी। सादिक सय्यद अतिवृष्टीमुळे सातारा सातारा जिल्ह्यात शेतीशी जनावरांच्या शेडचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी केलेल्या पंचनाम्याची माहिती घेण्यासाठी महाबळेश्वर येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. यावेळी महाबळेश्वर तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी न जाता कांदाटी खोऱ्यातील १४७ कोंबड्या दगावल्याच्या दिलेल्या माहितीवरून गृहराज्यमंत्री देसाई यांनी अधिकाऱ्यांना धरेवर धरले. “पशुवैद्यकीय … Read more

मग शिवसेना भवनकडे तिरक्या नजरेने बघण्याच तुमच धाडस झालं नसतं- शंभूराज देसाई

जावली । शिवसेना भवनाविषयी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून लाड यांच्या या वक्तव्याबद्दल चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शिवसेना नेते तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लाड यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला असून त्यांनी इशाराही दिला आहे.” शिवसेना भवनबद्दल लाड यांनी जी काही विधाने केली आहेत. … Read more

राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात’, मंत्री शंभूराज देसाईंचा हल्लाबोल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी अतिवृष्टीतील नुकसानीतील मदतीवरून भाजपकडून यजाकरे सरकारवर टीका केली जात आहे. मध्यन्तरी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केयी होती. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तरही दिली. त्यांच्यानंतर आता राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. मंत्री नारायण राणे यांचे तोंड बंद … Read more

अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी शासन सकारात्मक – शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून जीवितहानीही झाली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कोयनानगरला येऊन दुर्घटनाग्रस्थांची भेट घेतली जाणार होती. मात्र, खराब हवामानामुळे त्यांना परत मुंबईला परतावे लागले. यानंतर पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी कोयनानगर येथे पत्रकार परिषद घेतली. या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांचे लवकरात लवकर … Read more

४० वर्षात न पडलेला पाऊस यंदा; मोठ्या प्रमाणात नुकसान – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील आंबेघर येथील काही घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. तर अजूनही तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता आंबेत. या गावासह पाटण तालुक्यातील इतर नुकसानग्रस्त गावांना शुक्रवारी दुपारी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट दिली. यावेळी मंत्री देसाई म्हणाले की, गेल्या चाळीस ते पन्नास वर्षात अशा पद्धतीचा पाऊस पडला नव्हता. … Read more

राज्यात पोलीस दलात १२५०० जागा भरण्यास मंत्रीमंडळाची मंजुरी -गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई

हिंगोली | राज्यात पोलीस दलात अपुरे मनुष्य बळ लक्षात घेता १२५०० जागा भरणास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून प्रत्येक जिल्ह्यातुन रिक्त जागा व रोष्टर नुसार भरतीबाबत माहिती घेतली जात आहे. पुढील काही दिवसातच लवकर भरती प्रकिया सुरू केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी रविवारी ता.१८ राजी पत्रकार परिषदेत दिली आहे. हिंगोली येथील शासकीय … Read more

पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये आल्या तर त्यांचं स्वागतच- शंभूराज देसाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात बहीण प्रीतम मुंडे यांना डावलल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याच समोर येत होतं. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या तर त्यांचं स्वागतच आहे असं म्हणत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी पंकजा मुंडे यांना थेट ऑफर दिली आहे. ते बीड येथे बोलत होते. पंकजा मुंडे या … Read more