नारायण राणे बत्ताशावरील पैलवान : शिवसेनेचे शंभूराज देसाई यांची सणसणीत चपराक

Shamburaj Dasai R

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मतदार हाताच्या बोटावर मोजण्या इतका असतो. त्यामध्ये विजयी झाल्यानंतर उन्माद करण्यापेक्षा जनतेच्या मताधिक्क्याच्या जोरावर बोला असे खडे बोल सुनावत ग्रामीण भागात लहान मुलांच्या कुस्त्या बत्ताशावर लावल्या जातात. ती कुस्ती जिकल्यानंतर लहान मुलांना जत्रेतील बत्ताशे खायला मिळतात म्हणून ते खुश होतात. ना. राणे यांनी जिल्हा बँकेची निवडणूकीत आघाडी … Read more

पाटण नगरपंचायतीत बदल झालेला दिसणार : ना. शंभूराज देसाई

shambhuraj desai

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील गृहराज्यमंत्री यांच्या मतदार संघातील एकमेव असलेल्या पाटण नगरपंचायत निवडणुकीत उस्फुर्तपणे मतदान सुरु आहे. विधानसभा व लोकसभेला ज्या पध्दतीने मतदान होते, त्याच पध्दतीने मतदान सुरू आहे.  पाटणमधील मूलभूत प्रश्नांच्या मुद्यावर शिवसेना निवडणूक लढत आहे, निश्चितपणाने पाटण नगरपंचयातीत बदल झालेला दिसेल, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. राज्यात … Read more

मल्हारपेठ- मुंद्रुळहवेली सोसायटी देसाई गटाकडे 12-0 बिनविरोध

कराड | मल्हारपेठ- मुंद्रुळहवेली येथील लोकनेते बाळासाहेब देसाई विकास सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. पाटण तालुक्यातील मल्हारपेठ, मंद्रुळहवेली व परिसरातील 12 वाड्या वस्त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी सेवा सोसायटी मल्हारपेठ (मंदुळहवेली) या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक 12-0 अशी बिनविरोध करण्यात आली. प्रथम परस्पर दोन्ही गटातून 13 पैकी 1 जागा रिक्त आहे. त्यामुळे … Read more

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी बिबट्या

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यातील मरळी- दाैलतनगर गावातील बंगल्यामध्ये मंगळवारी दि. 7 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. अचानक आलेल्या या बिबट्यामुळे सर्वांचीच भांबेरी उडाली. शंभूराज देसाई हे या बंगल्यात काही कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत बसले असताना या बंगल्याच्या आवारात हा बिबट्या आला. त्या नंतर लोकांनी आरडा- … Read more

कोविडच्या नव्या विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात : शंभूराज देसाई

सातारा | जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु कोविड विषाणूचा ओमायक्रॉन व्हेरियंटचे आव्हान चिंता वाढवणारे आहे. सध्या जिल्ह्यात संक्रमण नसून भविष्यात याचा संसर्ग होणार नाही. यासाठी आरोग्य विभागाबरोबर संबंधित यंत्रणांनी आत्तापासूनच उपाययोजना कराव्यात, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतचा आढावा श्री. देसाई यांनी … Read more

ओमिक्राॅन व्हायरसबाबत समाज माध्यमात येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये : शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी नव्याने येत असलेल्या ओमिक्राॅन व्हायरस बाबतीत समाज माध्यमात बऱ्याचशा उलटसुलट चर्चा सुरू आहेत. यावर राज्य सरकारचे बारकाईने लक्ष आहे. याबाबत मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी व्हिडिअो काॅन्फरन्स घेतलेली आहे. त्यांनी टास्कफोर्स आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केलेली आहे. या व्हायरस बाबत ज्या बाबी समोर येतायत त्याच्यावर बारीक लक्ष सरकारचे आहे. तेव्हा समाज … Read more

पाटणला राजकारण तापले : काम खासदाराचे अन् श्रेयवाद आजी- माजी आमदार गटात

पाटण | खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शिफारशीवरून मंजूरी मिळालेल्या चाफळ विभागातील दाढोली येथील जानाई देवी मंदिराच्या ओढ्यावरील साकव पुलाच्या कामावरून गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई गटाचे कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवाद उफाळला. विकासकाम मंजूर खासदारांकडून अन् वाद आजी- माजी आमदारांच्या दोन गटात सुरू झाला आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी सदर कामाचे थेट भूमिपूजन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक … Read more

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून : पाटण विधानसभा मतदार संघातील 61 गावच्या पाणी योजनांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागामध्ये वसलेल्या गावांच्या व वाडयावस्त्यांकरीता राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेमध्ये समावेश होण्यासाठी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचेकडे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पाठपुरावा केला आहे. या प्रयत्नातून पाटण तालुक्यातील 50 व सुपने मंडलांतील 11 अशा एकूण 61 योजनांचे प्रस्ताव तातडीने मंजूरीकरीता सादर करण्याच्या सुचना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला … Read more

ढेबेवाडी, कोरेगांव, म्हसवड व मसूर पोलीस वसाहतींच्या नवीन बांधकामाबाबत सकारात्मक निर्णय

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्याचे वाढते नागरीकरण व लोकसंख्या लक्षात घेता पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम प्राधान्याने करण्यात यावे. जेणेकरून जिल्ह्यातील पोलीस विभागाच्या कामात सुसूत्रता येईल. तसेच ढेबेवाडी, कोरेगांव, म्हसवड व मसूर या ठिकाणच्या पोलीस वसाहतींचे बांधकामाबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश राज्यमंत्री गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी दिले. मंत्रालयातील दालनात पोलीस … Read more

भूस्खलनातील बाधितांना सिडको, एमएसआरडीसीच्या माध्यमातून घरे मिळणार : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी भूस्खलनांच्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. या दुर्घटनेत ज्यांची पूर्ण घरे उध्दवस्त झालेली आहेत. अशा भूस्खलानातील लोकांना सिडको आणि एमएसआरडीसीच्या माध्यमातून घरे बांधून देण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केलेले आहे. त्याच्यासाठी लागणाऱ्या जागेची उपलब्धता करण्याचे काम महसूल विभागाचे काम सुरू आहे. जर जागा मिळाली नाही … Read more