विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर; BRS ची प्रदेश शाखा राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये होणार सामील
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथ झालेली आपण पाहिलेले आहे. अशातच विधानसभा निवडणुका तोंडावर असताना राजकीय वर्तुळात अनेक बदल झालेले पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता राजकारणातील अनेक समीकरण देखील बदलताना दिसत आहे. अशातच आता भारतीय राष्ट्रीय सभेची पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केस चंद्रशेखर राव यांना एक मोठा धक्का … Read more